मीडिया सेंटर
प्रिय आदरणीय ग्राहक,
कृपया निश्चिंत रहा की, नेहमीप्रमाणेच, स्टार हेल्थ इन्शुरन्स या पेंडॅमिकच्या कोरोना व्हायरस (कोविड-19) विरुद्धच्या या लढ्यात तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला “स्टे होम स्टे सेफ” असे आवाहन करते.
या कठीण काळात तुमच्या गरजा आम्ही समजून घेतो. आमच्या सेवांमध्ये कमीत कमी अडथळे येण्याची खात्री करण्यासाठी आमच्याकडे वेल एस्टॅब्लीश बिझनेस कंटीन्युटी प्लॅन आहे. कम्प्लीट लॉकडाऊनच्या घोषणेमुळे आमच्या सपोर्ट सेवा कमी कर्मचाऱ्यांसह आणि कमी केलेल्या वेळेत कार्य करतील.
तथापि, आमचे डिजिटल प्लॅटफॉर्म्स तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या बहुतांश गरजा पूर्ण करतील. तुम्ही तुमचा क्लेम, ऑनलाइन खरेदी करू शकता, रिन्युअल करू शकता किंवा सबमिट करू शकता.
कृपया संपूर्ण डिजिटल एक्सपिरीयन्ससाठी अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि IOS अॅप स्टोअरवर उपलब्ध असलेले आमचे कस्टमर अॅप स्टार पॉवर डाउनलोड करा.
अल्टरनेटिव्हली, तुम्ही खालील लिंक वापरू शकता:
नवीन पॉलिसी खरेदी करा
रिन्यू पॉलिसी
क्लेमचे स्टेटस चेक करा
रिएम्बर्समेंट क्लेमचे डॉक्युमेंटस सबमिट करा: - सॉफ्ट कॉपी (फोटो किंवा स्कॅन कॉपी) येथे:
किरकोळ रिएम्बर्समेंट क्लेमंसाठी claims.retail@starhealth.biz
GMC रिएम्बर्समेंट क्लेमंसाठी claims.gmc@starhealth.biz
स्टार हेल्थपर्यंत पोहोचा
नेटवर्क हॉस्पिटल्स शोधा
स्टे होम -स्टे सेफ - सोशल डीस्टंन्सचे पालन करा
सदैव आपल्या सेवेत
स्टार हेल्थ इन्शुरन्स – हेल्थ इन्शुरन्स स्पेशालिस्ट (विशेषज्ञ)