वेलनेस प्रोग्राम
आमच्या वेलनेस प्रोग्राममध्ये भाग घ्या आणि निरोगी राहण्यासाठी रिवार्ड मिळवा. रिन्यू डीस्काउंटस्चा लाभ घेण्यासाठी त्या रिवार्डची पूर्तता करा.

कॉर्पोरेट प्रवास कव्हर
ही पॉलिसी तुमच्या प्रवासादरम्यान किंवा परदेशात राहताना णत्याही वैद्यकीय इर्मजन्सीमुळे आणि प्रवासातील गैरसोयींमुळे झालेल्या खर्चासाठी संरक्षण प्रदान करते.
वारंवार प्रवास करणार्या प्रवाशांसाठी
कॉर्पोरेट कर्मचार्यांसाठी डिझाइन केलेली विशेष पॉलिसी जी वारंवार व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी आहे.
इन्श्युअर्ड रक्कम
ही पॉलिसी तीन इन्श्युअर्ड रकमेचे पर्याय प्रदान करते. ते USD 100,000, USD 250,000 आणि USD 500,000 आहेत.
इर्मजन्सी वैद्यकीय खर्च कव्हर
ही पॉलिसी विमाधारक व्यक्तीच्या परदेशात वास्तव्यादरम्यान वैद्यकीय इर्मजन्सीसाठी झालेल्या खर्चाची भरपाई करते.
इन्शुरन्सपूर्व वैद्यकीय तपासणीया पॉलिसीसाठी इन्शुरन्सपूर्व वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही. तथापि, ज्यांचे वय 65 वर्षांहून अधिक आहे आणि ज्यांचा वैद्यकीय इतिहास प्रतिकूल आहे त्यांनी ECG, जेवणापुर्वी आणि जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची तपासणी, कोलेस्ट्रॉल प्रोफाइल आणि युरिन स्ट्रिप तपासणी प्लॅन अहवाल सादर करणे आवश्यक आहे. |
पॉलिसी घेण्याचे वय6 महिने ते 70 वर्षे वयोगटातील भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती सुट्टीच्या दिवशी किंवा व्यवसायाच्या सहलीवर भारताबाहेर प्रवास करणारी व्यक्ती या पॉलिसीचा लाभ घेऊ शकते. |
प्लॅन पर्यायही पॉलिसी USA आणि कॅनडासह जगभरातील प्रवासासाठी संरक्षण प्रदान करते. |
ट्रिप बँडही पॉलिसी दोन ट्रिप बँड पर्यायांतर्गत कव्हर प्रदान करते - 30 दिवस आणि 45 दिवसांचा बँड. |
इर्मजन्सी वैद्यकीय निर्वासनही पॉलिसी वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार विमाधारक व्यक्तीच्या इर्मजन्सी वैद्यकीय स्थलांतरासाठी संरक्षण प्रदान करते. यामध्ये संबंधित वाहतूक आणि वैद्यकीय उपचार खर्च देखील समाविष्ट करते. |
ट्रिप विस्तारासाठी कव्हरजर विमाधारक व्यक्ती पॉलिसीच्या शेवटच्या दिवशी भारताबाहेर प्रवास करत असेल, तर पॉलिसी आपोआप ट्रिप पूर्ण होईपर्यंत किंवा पॉलिसीच्या समाप्ती तारखेपासून 30 किंवा 45 दिवसांच्या आत विमाधारक व्यक्ती भारतात परत येईपर्यंत वाढेल. |
डेंटल इर्मजन्सी कव्हरही पॉलिसी पॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत ट्रिप दरम्यान दुखापतीमुळे उद्भवलेल्या दातांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी तीव्र ऍनेस्थेटिक उपचारांवर झालेल्या खर्चासाठी संरक्षण प्रदान करते. |
प्रवासातील गैरसोयींसाठी कव्हरया पॉलिसीमध्ये फ्लाइट विलंब, ट्रिप रद्द करणे, पासपोर्ट गमावणे, चेक-इन केलेले सामान गमावणे किंवा उशीर होणे, सुटलेली फ्लाइट/कनेक्शन आणि हायजॅकचा त्रास यांसारख्या प्रवासातील गैरसोयींमुळे होणारे नुकसान समाविष्ट आहे. |
पासपोर्ट गमावणेजर एखाद्या विमाधारक व्यक्तीने प्रवासादरम्यान त्याचा/तिचा पासपोर्ट गमावला, तर कंपनी नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी किंवा मायदेशी परतण्यासाठी वैध प्रवासी कागदपत्रे मिळवण्यासाठी झालेल्या खर्चाची पूर्तता करेल. |
अपहरण त्रासजर सामान्य वाहक ज्यामध्ये इन्शुरन्स घेतलेली व्यक्ती प्रवास करत असेल त्याचे अपहरण झाले असेल आणि ट्रिपमध्ये 12 तासांपेक्षा जास्त काळ व्यत्यय आला किंवा विस्कळीत झाली, तर कंपनी निर्दिष्ट मर्यादेनुसार विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी समतुल्य भारतीय रुपये देईल. |
चेक-इन बॅगेजला विलंबप्रवासादरम्यान विमाधारकाच्या चेक-इन बॅगेजला 12 तासांपेक्षा जास्त उशीर होत असल्यास, कंपनी पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंतच्या विलंबाची भरपाई देईल. |
चेक-इन बॅगेजच्या नुकसानासाठी कव्हरजर चेक-इन केलेले सामान (विमाधारक व्यक्तीची मालमत्ता) एअरलाइन किंवा वाहकाद्वारे हरवले, तर कंपनी पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत विमाधारक व्यक्तीकडून झालेल्या नुकसानाची भरपाई करेल. |
फ्लाइट विलंबइन्शुरन्स घेतलेल्या व्यक्तीच्या फ्लाइटला सहा तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, कंपनी निर्दिष्ट मर्यादेपर्यंत अतिरिक्त निवास, प्रवास आणि विशिष्ट मर्यादेपर्यंत इतर वाजवी खर्चासाठी झालेल्या खर्चाची भरपाई करेल. |
ट्रिप रद्द करणे/व्यत्ययविमाधारक व्यक्तीचा किंवा त्याच्या/तिच्या कुटुंबातील सदस्याचा अपघाती शारीरिक दुखापतीमुळे किंवा मृत्यूमुळे विमाधारकाची ट्रिप रद्द झाली, तर कंपनी विमाधारकाला किंवा त्याच्या/तिच्या कायदेशीर प्रतिनिधींना निर्दिष्ट रकमेपर्यंत नुकसानभरपाई देईल. |
सुटलेले प्रस्थान/कनेक्शनविमाधारक व्यक्ती विनिर्दिष्ट कारणांमुळे आधी बुक केलेले डिपार्चर किंवा कनेक्शन फ्लाइट चुकवल्यास, कंपनी वाजवी अतिरिक्त निवास आणि प्रवासासाठी झालेल्या खर्चाची भरपाई करेल. |
वैयक्तिक दायित्व कव्हरइन्शुरन्स उतरवलेली व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला आजार/दुखापत (प्राणघातक किंवा गैर-घातक) किंवा इन्शुरन्स कालावधीत मालमत्तेचे नुकसान यासाठी कायदेशीररित्या जबाबदार असल्यास, इन्शुरन्स कंपनी विमाधारकास सर्व रकमेची नुकसानभरपाई देईल जी तो/ती कायदेशीररित्या भरण्यास जबाबदार असेल. |
वैयक्तिक अपघात कव्हरअपघातामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास, कंपनी विमाधारक व्यक्तीला किंवा त्याच्या/तिच्या कायदेशीर प्रतिनिधींना निर्दिष्ट मर्यादेपर्यंत एकरकमी रक्कम देईल. |
मर्त्य अवशेषांची वाहतूकविमाधारक व्यक्तीचा परदेशात मृत्यू झाल्यास, ही पॉलिसी विमाधारक व्यक्तीच्या पार्थिव अवशेषांची वाहतूक कव्हर करते किंवा ज्या देशात मृत्यू झाला त्या देशात स्थानिक दफन किंवा अंत्यसंस्कारासाठी समतुल्य रकमेची भरपाई करते. |
बदली कर्मचाऱ्यासाठी कव्हरविमाधारक कर्मचारी आजारी पडल्यास किंवा जखमी झाल्यास, ही पॉलिसी विमाधारक व्यक्तीच्या जागी एका पर्यायी कर्मचाऱ्याला पाठवताना झालेल्या कोणत्याही प्रवास खर्चासाठी संरक्षण प्रदान करते. |
वजावटही पॉलिसी वजावटीच्या अधीन आहे. याचा अर्थ ती रक्कम ज्यापर्यंत कंपनी प्रत्येक दाव्यासाठी देय असणार नाही. |
क्लेम नोंदवण्यासाठी आमच्या क्लेम सहाय्यक कंपनीला कळवा.
तुम्ही खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता
| केंद्राचे स्थान | वर्ल्ड ट्रॅव्हल असिस्ट - USA | वर्ल्ड ट्रॅव्हल असिस्ट - युरोप | वर्ल्ड ट्रॅव्हल असिस्ट – सिंगापूर | हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स TPA प्रायव्हेट |
|---|---|---|---|---|
पत्ता | W.T.A. ट्रॅव्हल सर्व्हिसेस, INC. 1571 | W.T.A. ट्रॅव्हल सर्व्हिसेस, INC. | W.T.A. ट्रॅव्हल सर्व्हिसेस, INC. 75 | हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स TPA Pvt.Ltd. |
सहाय्यासाठी टोल– फ्री क्रमांक | +1 877 822 7386 | +34 900 804 116 | +65 3163 2058 | 1800 22 4004 (भारतात टोल फ्री) |
इतर दूरध्वनी क्रमांक | +1 305 328 3897 | +34 911 881 617 | +65 315 80234 | +91-22-61273891 (24 hrs) +91-22-61273892/ 93 |
फॅक्स क्रमांक | +1 877 395 1784 | +34 915 932 577 |
| +91-22-6127 3890 |
ई - मेल आयडी | assistance@wtabyhas.com | assistance@wtabyhas.com | assistance@wtabyhas.com | heritagehealthomp@bajoria.in |
संकेतस्थळ | www.wta-heritage.com | www.wta-heritage.com | www.wta-heritage.com | www.wta-heritage.com |
अधिकारक्षेत्र | उत्तर, मध्य आणि दक्षिण | युरोप, UK आणि आयर्लंड, |
| दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व, |
टीप: नूतनीकरण प्रीमियम, अटी आणि शर्ती IRDAI च्या पूर्व परवानगीने बदलू शकतात.
हेल्थ इन्शुरन्स स्पेशालीस्ट म्हणून, आम्ही आमच्या सेवांचा विस्तार टेलर-मेड प्रोडक्ट देण्यापासून ते जलद इन-हाउस क्लेम सेटलमेंटपर्यंत करतो. आमच्या हॉस्पिटल्सच्या वाढत्या नेटवर्कसह, आम्ही तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी ईझी एक्सेस इन्शुअर करतो.
आमच्या वेलनेस प्रोग्राममध्ये भाग घ्या आणि निरोगी राहण्यासाठी रिवार्ड मिळवा. रिन्यू डीस्काउंटस्चा लाभ घेण्यासाठी त्या रिवार्डची पूर्तता करा.
लॅबचे नमुने घरपोच घेऊन आणि घरोघरी हेल्थ चेक अपसह भारतभरातील 1,635 डायग्नोस्टिक सेंटर्स मध्ये प्रवेश मिळवा.
डिस्कउंट प्राइजमध्ये मेडिसिन ऑनलाइन ऑर्डर करा. 2780 शहरांमध्ये होम डिलिव्हरी आणि स्टोअर पिकअप उपलब्ध आहेत.
क्लेमची माहिती, टेलिहेल्थ सर्विस आणि तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आम्हाला 1800-425-2255 वर कॉल करा.
कोणत्याही TPA शिवाय परंतु पात्र इन-हाउस टीमसह क्लेम्स निकाली काढणारी आम्ही पहिली स्वतंत्र हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहोत.
आमचे 90% क्लेम्स कॅशलेस अंतर्गत 2 तासांच्या आत आणि 92% क्लेम्स 7 दिवसांच्या आत रिएम्बर्समेंट अंतर्गत निकाली काढले जातात
दर्जेदार ट्रिटमेंटसाठी आम्ही तुम्हाला आमच्या मौल्यवान सेवा, प्रोव्हायडर,अॅग्रीड नेटवर्क आणि नेटवर्क हॉस्पिटल्स अंतर्गत कव्हर केले आहे.
आम्हाला नाविन्यपूर्ण उत्पादन, सर्वोत्कृष्ट क्लेम सेटलमेंट आणि नामांकित सर्वेक्षण संस्थांकडून सर्विस प्रोव्हायडरसाठी पुरस्कृत करण्यात आले आहे
स्टार हेल्थशी करार केलेली हॉस्पिटल्स अखंड कॅशलेस सुविधा देतात. अॅप्रुव्हल प्रोसेस जलद आणि कम्फर्टेबल आहे.
ज्या हॉस्पिटल्सनी स्टार हेल्थला सर्जिकल आणि मेडिकल प्रोसिजरसाठी किफायतशीर पॅकेज रेट प्रोव्हाईड करण्यासाठी सहमती दर्शवली आहे.
ही हॉस्पिटल्स स्टार हेल्थने ओळखली आहेत आणि त्यांचे प्रयत्न, सेवा आणि गुणवत्ता यासाठी विशेष ओळखले गेले आहेत.
नॉन-नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंट घेण्यासाठी (स्टार हेल्थशी अग्रीमेंन्ट नाही), तुम्ही रिएम्बर्समेंटचा लाभ घेऊ शकता.
हॉस्पिटल्स, जिथे क्लेम्स स्वीकारले जात नाहीत.परंतु थ्रेटींग सिच्युएशन/अॅक्सिडेंट्स देय आहेत.
तुमचे भविष्य आमच्यासोबत सुरक्षित करा.


The information provided on this page is for general informational purposes only. Availability and terms of health insurance plans may vary based on geographic location and other factors. Consult a licensed insurance agent or professional for specific advice. T&C Apply. For further detailed information or inquiries, feel free to reach out via email at marketing.d2c@starhealth.in