New
AROGYA SEVA KENDRA - Free Health Consultation -Click Here to Know More|BIMA BHAROSA - An Integrated Grievance Management System to facilitate the policyholders and complainants to file their grievances with IRDAI -Click here to know more|Click here to link your KYC|Policies where the risk commencement date is on or after 1st October 2024, all the policy servicing shall be as per the IRDAI (Insurance Products) Regulations, 2024 dated 20th March 2024 and Master Circular on Health Insurance Business dated 29th May 2024

स्टार स्टुडंट ट्रॅव्हल प्रोटेक्ट इन्शुरन्स पॉलिसी

India +91

IRDAI UIN: IRDA/NL-HLT/SHAI/P-T/V.I/142/13-14

HIGHLIGHTS

Plan Essentials

विद्यार्थी प्रवास धोरण(स्टुडंट ट्रव्हल पॉलिसी)

विद्यार्थी प्रवास धोरण(स्टुडंट ट्रव्हल पॉलिसी)

परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष पॉलिसी. यात कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीमुळे, प्रवासाच्या गैरसोयीमुळे (ट्रव्हल इनक्न्व्हीनियन्स) आणि ट्रव्हलच्या दरम्यान किंवा परदेशात राहताना अभ्यासात इंटरप्शन आल्याने झालेला खर्च कव्हर आहे.

विम्याची रक्कम पर्याय

विम्याची रक्कम पर्याय

ही पॉलिसी USD 50,000/-, USD 100,000/- आणि USD 250,000/ या तीन रकमांच्या इन्शुरन्सच्या ऑप्शनसह येते.

प्रवेशाचे वय

प्रवेशाचे वय

15 ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती जी अभ्यासासाठी परदेशात जात आहे ती या पॉलिसीचा बेनिफिट घेऊ शकते.

 प्लॅन पर्याय

 प्लॅन पर्याय

ही पॉलिसी गोल्ड, सिल्व्हर आणि स्टँडर्ड या तीन प्लॅन ऑप्शन अंतर्गत उपलब्ध आहे. याशिवाय, ही पॉलिसी USA आणि कॅनडाच्या प्रवासासाठी आणि USA आणि कॅनडा या व्यतिरिक्त जगभरातील प्रवासासाठी स्वतंत्र कव्हर प्रोव्हाइड करते.

Detailed List

Understand what’s included

महत्वाचे ठळक मुद्दे

पॉलिसी टर्म

ही पॉलिसी 365 दिवसांच्या पिरिएडसाठी कव्हरेज प्रोव्हाईड करते. पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी इन्शुर्डच्या विनंतीनुसार ती आणखी एकदा आणखी 365 दिवसांसाठी वाढवता येते.

ट्रव्हल इनकन्वीनीयन्ससाठी कव्हर

या पॉलिसीमध्ये फ्लाइटला झालेला उशीर (फ्लाइट डीले), ट्रिप कॅन्सलेशन, पासपोर्ट हरवणे (लॉस), चेक-इन केलेले सामान लॉस किंवा डीले होणे, सुटलेली फ्लाइट/कनेक्शन आणि हायजॅकचा त्रास यांसारख्या प्रवासातील गैरसोयीसाठी (इनकन्वीनीयन्स) होणारे नुकसान कव्हर आहे.

इमर्जन्सी मेडिकल खर्च कव्हर

ही पॉलिसी इन्शुरन्सधारक व्यक्तीच्या परदेशात वास्तव्यादरम्यान मेडिकल इमर्जन्सीसाठी झालेल्या खर्चाची भरपाई करते.

इमर्जन्सी मेडिकल इव्हॅक्युशन

ही पॉलिसी मेडिकल व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार इन्शुरन्सधारक व्यक्तीच्या इमर्जन्सी मेडिकल इव्हॅक्युशनसाठी कव्हर प्रोव्हाईड करते. हे संबंधित ट्रॅव्हल आणि मेडिकल ट्रिटमेंट खर्च देखील कव्हर करते.

नश्वर अवशेषांचे प्रत्यावर्तन (रिपॅट्रिएशन ऑफ मोर्टल रिमेंन्स)

इन्शुरन्सधारक व्यक्तीचा परदेशात मृत्यू झाल्यास, ही पॉलिसी इन्शुरन्सधारक व्यक्तीच्या मोर्टल रिमेंन्सची ट्रॅव्हल कव्हर करते किंवा ज्या देशात मृत्यू झाला त्या देशात स्थानिक दफन किंवा अंत्यसंस्कारासाठी समतुल्य रकमेची भरपाई करते.

डेंटल इमर्जन्सी कव्हर

ही पॉलिसी ट्रिप दरम्यान दुखापतीमुळे उद्भवलेल्या डेंटल प्रोब्लेमवर ट्रिटमेंट करण्यासाठी अक्यूट एनेस्थेटीक ट्रिटमेंट वर झालेल्या खर्चासाठी कव्हर प्रोव्हाइड करते.

इनडीव्ह्यूजल अॅक्सिडेंट कव्हर

अॅक्सिडेंटमुळे इन्शुरन्सधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास, कंपनी इन्शुरन्सधारक व्यक्तीला किंवा तिच्या/तिच्या कायदेशीर वारसांना (लीगल रिप्रेझेंटेटिवज) एका ठराविक मर्यादेपर्यंत लमसम रक्कम देईल.

चेक-इन बॅगेजच्या नुकसानासाठी कव्हर

जर चेक-इन केलेले सामान (इन्शुरन्सधारक व्यक्तीची मालमत्ता) एअरलाइन किंवा कॅरियरद्वारे हरवले, तर कंपनी पॉलिसी शेड्यूलमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत इन्शुरन्सधारक व्यक्तीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करेल.

पासपोर्ट हरवणे

जर एखाद्या इन्शुरन्सधारक व्यक्तीने प्रवासादरम्यान तिचा/तिचा पासपोर्ट हरवला, तर कंपनी नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी किंवा मायदेशी परतण्यासाठी वॅलीड ट्रॅव्हल डॉक्युमेंट मिळवण्यासाठी झालेल्याखर्चाची पूर्तता करेल.

पर्सनल लाएबलीटी कव्हर

जर इन्शुरन्सधारक व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला आजार/दुखापत (फॅटल किंवा नॉन फॅटल-) लिगली रिस्पॉन्सिबल असेल किंवा इन्शुरन्सच्या पिरिएडमध्ये प्रोपर्टीचे नुकसान झाले असेल, तर इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्सधारक व्यक्तीला तो/ती बनलेल्या सर्व रकमेची भरपाई करेल. स्पेसिफिक लिमिटपर्यंत पे देण्यास कायदेशीररित्या रिस्पॉन्सिबल आहे

जामीन बाँड

प्रपोजल फॉर्ममध्ये मेन्शन केल्यानुसार पोलिस किंवा ज्युडीशिअल ओथोरीटीद्वारे इन्शुर्ड व्यक्तीला फोल्स अरेस्ट किंवा राँगफुल डिटेक्शनने ताब्यात घेतल्यास, इन्शुरन्स कंपनी बेल बाँडच्या किमती एवदढी स्पेस्फिक इन्शुर्ड रक्कम पे करील.

कम्पॅशनेट व्हिजीट

इन्शुर्ड व्यक्तीला कन्सेक्टिव 7 दिवसांपेक्षा जास्त दिवस परदेशात हॉस्पीटलाइज केले आणि तो मायदेशी परत जाण्याच्या स्थितीत नसेल, तर इन्शुर्ड व्यक्तीच्या मदतीसाठी कुटुंबातील एका जवळच्या सदस्याचा विमानाने/रेल्वेने राउंड ट्रीपसाठी झालेला खर्च कंपनी कव्हर करेल.

हेल्थ इशूमुळे अभ्यासात इंटरप्शन

दुखापतीमुळे, आजारपणामुळे किंवा टर्मिनल सिकनेसमुळे इन्शुर्ड हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास इन्शुर्ड व्यक्ती तिचा/तिचा अभ्यास न करु शकल्यास, कंपनी आधीच भरलेली ट्युशन फी कम्पनशेट करेल.

फॅमिली इमर्जन्सीमुळे अभ्यासात इंटरप्शन

संपूर्ण पॉलिसी पिरिएडमध्ये कुटुंबातील कोणत्याही जवळच्या सदस्याच्या किंवा स्पोन्सरच्या अॅक्सिडेण्टल डेथमुळे इन्शुर्डच्या अभ्यासात इंटरप्शन आल्यास, कंपनी आधीच भरलेली ट्युशन फी कम्पनशेट करेल.

स्पोन्सर प्रोटेक्शन

इन्शुर्ड व्यक्तीच्या स्पोन्सरची अॅक्सिडेण्टल डेथ झाल्यास, डेथ सर्टिफिकेट सबमिट केल्यावर, कंपनी इन्शुर्डच्या शिक्षणाच्या उर्वरित पिरिएडसाठी स्पेसिफिक लिमिटपर्यंतची ट्युशन फी रिएम्बुर्स करेल.
Mobile Banner