Star Health Logo

स्टार क्रिटिकल इलनेस मल्टीपे इन्शुरन्स पॉलिसी

*I hereby authorise Star Health Insurance to contact me. It will override my registry on the NCPR.

IRDAI UIN: SHAHLIP22140V012122

ठळक मुद्दे

योजना आवश्यक

essentials

प्रवेशाचे वय

18 ते 65 वर्षे वयोगटातील लोक या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात.
essentials

युनिक कव्हर

37 गंभीर आजारांच्या निदानावर एकरकमी कव्हर देण्यासाठी व्यक्तींसाठी खास पॉलिसी डिझाइन केलेली आहे.
essentials

इन्स्टॉलमेंटची सुविधा

पॉलिसी प्रीमियम क्वार्टर्ली किंवा हाफ इयर्ली बेसिसवर भरला जाऊ शकतो. प्रीमियम वार्षिक, द्वि-वार्षिक किंवा त्रैमासिक आधारावर देखील भरला जाऊ शकतो.
essentials

स्टार वेलनेस प्रोग्राम

विविध वेलनेस ॲक्टिविटीजद्वारे इन्शुर्ड व्यक्तीच्या हेल्दी लाइफस्टाइलला इनकरेज आणि मोटीव्हेट करण्यासाठी तयार केलेला वेलनेस प्रोग्राम.
तपशीलवार यादी

काय समाविष्ट आहे ते समजून घ्या

महत्वाचे ठळक मुद्दे

पॉलिसी टर्म

This policy can be availed for a term of one, two or three years.

वैद्यकीय पूर्व परीक्षा

50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांनी या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी   प्री-एक्सेपटन्स मेडिकल स्क्रीनिंगची आवश्यकता नाही. तथापि, ज्यांचे वय 50 वर्षांहून अधिक आहे आणि ज्यांची मेडिकल हिस्ट्री प्रतिकूल आहे त्यांना मात्र  प्री-मेडिकल स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे.

विम्याची रक्कम

या पॉलिसीची मॅक्झिमम इन्शुरन्स रक्कम रु. 5,00,000/- आणि मिनिमम रु. 25,00,000/- (रु. 1,00,000/- च्या पटीत) आहे. 1) कमावणाऱ्या व्यक्तींसाठी - 18 ते 35 वर्षे वयोगटातील वार्षिक उत्पन्नाच्या 12 पट आणि 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट आहे . कमाल इन्शुरन्सची रक्कम रु.25 लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही. 2) कमाई न करणाऱ्या व्यक्तींसाठी - कमाल 15 लाखांपर्यंत. इन्शुरन्स नसलेली रक्कम ही प्राथमिक सदस्यासाठी इन्शुरन्सच्या रकमेपेक्षा जास्त असू शकत नाही.

वाइड क्रिटिकल इलनेस कव्हर

ही पॉलिसी चार श्रेणींमध्ये गट केलेल्या प्रमुख क्रिटिकल इलनेससाठी  वाईड कव्हर प्रोव्हाईड करते.

कर्करोग कव्हर

ही पॉलिसी कॅन्सरशी संबंधित प्रमुख आजारांसाठी एकरकमी कव्हर प्रोव्हाईड करते.

हार्ट डिसिजेस कव्हर

ही पॉलिसी हार्टशी संबंधित मेजर डिसिजेससाठी एकरकमी कव्हर प्रोव्हाईड करते.

ब्रेन आणि नर्व्हस सिस्टम

ही पॉलिसी ब्रेन आणि नर्व्हस सिस्टमशी संबंधित क्रिटिकल इलनेससाठी एकरकमी कव्हर प्रोव्हाईड करते.

मुख्य ऑर्गन आणि अन्य कंडीशन

ही पॉलिसी मेजर ऑर्गनशी संबंधित क्रिटिकल इलनेस आणि अदर कंडीशनसाठी एकरकमी कव्हर प्रदान करते.

 इंस्टॉल्मेंट ऑप्शन

पॉलिसी प्रीमियम ट्रायूनल क्वार्टर्ली किंवा हाफ इयर्ली बेसिसवर भरला जाऊ शकतो. हे ॲन्युअल, बायूनल (2 वर्षांतून एकदा) आणि ट्रायूनल (3 वर्षांतून एकदा) बेसिसवर देखील दिले जाऊ शकते. 
कृपया पॉलिसीचे डीटेल्स आणि टर्म्स आणि कंडीशन जाणून घेण्यासाठी पॉलिसी डॉक्युमेंट्स पहा.
स्टार हेल्थ

स्टार हेल्थ इन्शुरन्स का निवडावा?

हेल्थ इन्शुरन्स स्पेशालीस्ट म्हणून, आम्ही आमच्या सेवांचा विस्तार टेलर-मेड प्रोडक्ट देण्यापासून ते जलद इन-हाउस क्लेम सेटलमेंटपर्यंत करतो. आमच्या हॉस्पिटल्सच्या वाढत्या नेटवर्कसह, आम्ही तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी ईझी एक्सेस इन्शुअर करतो.

star-health
वेलनेस प्रोग्राम
आमच्या वेलनेस प्रोग्राममध्ये भाग घ्या आणि निरोगी राहण्यासाठी रिवार्ड मिळवा. रिन्यू डीस्काउंटस्चा लाभ घेण्यासाठी त्या रिवार्डची पूर्तता करा.
star-health
स्टारशी बोला
फोन, चॅट किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आमच्या तज्ञ डॉक्टरांशी फ्री कन्सलटेशन करण्यासाठी 7676 905 905 डायल करा.
star-health
COVID-19 हेल्पलाइन
सकाळी 8 ते रात्री 10 दरम्यान आमच्या हेल्थ एक्सपर्ट्सशी विनामूल्य COVID-19 सल्ला घ्या. 7676 905 905 वर कॉल करा.
star-health
डायग्नोस्टिक सेंटर
लॅबचे नमुने घरपोच घेऊन आणि घरोघरी हेल्थ चेक अपसह भारतभरातील 1,635 डायग्नोस्टिक सेंटर्स मध्ये प्रवेश मिळवा.
star-health
ई-फार्मसी
डिस्कउंट प्राइजमध्ये मेडिसिन ऑनलाइन ऑर्डर करा. 2780 शहरांमध्ये होम डिलिव्हरी आणि स्टोअर पिकअप उपलब्ध आहेत.
आमचे ग्राहक

स्टार हेल्थ सह ‘हॅपीली इन्शुअर!’

आम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी, तुमचे पैसे वाचवण्यासाठी आणि हेल्थ इन्शुरन्स नेव्हिगेट करणे कठीण बनवणाऱ्या अडचणींपासून मुक्त होण्यासाठी वचनबद्ध आहोत.

दुसरे काहीतरी शोधत आहात?

सुरु करूया
सर्वोत्तम बद्दल खात्री बाळगा

तुमचे भविष्य आमच्यासोबत सुरक्षित करा.

Contact Us

अधिक माहिती हवी आहे?

Get Insured

तुमची पॉलिसी मिळविण्यासाठी तयार आहात?