ही पॉलिसी विशेषत: महिला आणि तिच्या कुटुंबाच्या हेल्थविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
मिड-टर्म इनक्लूजन
अतिरिक्त प्रीमियमसह, नवविवाहित जोडीदार,न्यूबॉर्न आणि/किंवा लिगली अडॉप्टेड मुलाचा पॉलिसीमध्ये समावेश केला जाऊ शकतो. नव्याने जॉईन झालेल्या लोकांसाठी जॉईन झाल्याच्या तारखेपासून वेटिंग पिरिएड लागू होईल.
मॅटर्निटी बेनिफिट
पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत सामान्य आणि सिझेरियन विभाग (दोन्ही प्री-नॅटल आणि पोस्ट-नॅटल) डीलीवरीचा खर्च समाविष्ट आहे.
अस्सिस्टेड रीप्रोडक्शन ट्रिटमेंट फॉर सब-फर्टिलिटी
प्रुवन अस्सिस्टेड रीप्रोडक्शन ट्रिटमेंटसाठी केलेला खर्च मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.
बॅरिएट्रिक सर्जरीज
बॅरिएट्रिक सर्जरीसाठी हॉस्पिटलायझेशनचा खर्च रु. 2,50,000/- आणि रु. 5,00,000/- च्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो. ज्यात हॉस्पिटलायझेशन च्या आधीचा आणि हॉस्पिटलायझेशनच्या नंतरच्या खर्चाचा समावेश आहे.
न्यूबॉर्नच्या ट्रिटमेंटसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च
न्यूबॉर्नच्या ट्रिटमेंटसाठी हॉस्पिटलायझेशनचा खर्च 12 महिन्यांपर्यंतच्या लसीकरणाच्या खर्चासह कव्हर आहे.
एन्टे नॅटल केअर (प्रेग्नसी केअर)
या पॉलिसीमध्ये प्रेग्नसीचे कन्फरमेशन झाल्यानंतर प्री-प्रेग्नसी केअरसाठी केलेल्या आउटपेशंटच्या खर्चाचा अंतर्भाव केला जातो.
ऑप्शनल कव्हर (कॅन्सरच्या निदानावर एकरकमी)
ही पॉलिसी प्रथमच कॅन्सरच्या निदानासाठी ऑप्शनल बेनिफिट म्हणून एकरकमी कव्हर प्रोव्हाएड करते.
DETAILED LIST
काय समाविष्ट आहे ते समजून घ्या
महत्वाचे ठळक मुद्दे
पॉलिसीचा प्रकार
ही पॉलिसी एकतर इनडीव्ह्यूजल किंवा फ्लोटर बेसिसवर घेतली जाऊ शकते.
पॉलिसी टर्म
ही पॉलिसी एक, दोन किंवा तीन वर्षांच्या टर्मसाठी घेतली जाऊ शकते.
प्री-मेडिकल एक्झामिनेशन
या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्री-मेडिकल स्क्रिनिगची आवश्यकता नाही. तथापि, प्रेग्नंट महिलांनी त्यांच्या प्रेग्नंन्सीच्या 12 व्या आणि 20 व्या आठवड्यात स्टार हेल्थने मेन्शन केलेल्या स्कॅन केंद्रांवर घेतलेला त्यांचा स्कॅन रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. अशा स्कॅनसाठी लागणारा खर्च इन्शुर्डने उचलला पाहिजे.
इनडीव्ह्यूजल एन्ट्री एज
केवळ 18 ते 75 वर्षे वयोगटातील कोणतीही महिला ही इनडीव्ह्यूजल इन्शुरन्स रक्कम म्हणून या पॉलिसीचा बेनिफिट घेऊ शकते.
फ्लोटर एंट्री वय
फ्लोटर इन्शुरन्सचा बेनिफिट घेण्यासाठी 18 ते 75 वर्षे वयोगटातील कुटुंबात किमान एक महिला प्रौढ असणे आवश्यक आहे. या पॉलिसीमध्ये 91 दिवसांपासून ते 25 वर्षांपर्यंतच्या जास्तीत जास्त तीन डिपेंडंट मुलांचा समावेश आहे. या पॉलिसी अंतर्गत, इन्शुर्डची मुलगी अविवाहित आणि/किंवा बेरोजगार असल्यास, जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंत कव्हर केली जाऊ शकते.
इन्शुरन्सची रक्कम
या पॉलिसी अंतर्गत इन्शुरन्सची रक्कम रु.5,00,000/-, रु.10,00,000/-, रु.15,00,000/-, रु.20,00,000/-, रु.25,00,000/-, रु. 50,00,000/- आणि रु. 1,00,00,000/- हे पर्याय आहेत.
इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन
आजारपण, दुखापत किंवा अॅक्सिडेंटमुळे 24 तासांपेक्षा जास्त पिरिएडसाठी हॉस्पिटलायझेशनचा खर्च कव्हर केला जातो.
प्री- हॉस्पिटलायझेशन
प्री-हॉस्पिटलायझेशन करण्याव्यतिरिक्त, हॉस्पीटलाइज होण्याच्या तारखेपूर्वी 60 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च देखील समाविष्ट केला जातो.
पोस्ट-हॉस्पिटलायझेशन
हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यापासून 90 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च कव्हर केला जातो.
रुम रेंट
इन-पेशंट हॉस्पीटलायझेशन करताना रुम, बोर्डिंग आणि नर्सिंगचा खर्च दररोज इन्शुरन्सच्या रकमेच्या 1% पर्यंत कव्हर केला जातो. 5 लाख इन्शुरन्सची रक्कम; कोणतीही रूम (सूट किंवा त्यावरील श्रेणी वगळता) रु. 10/15/20/25 लाख इन्शुरन्सचे ऑप्शन, आणि रु. 50/100/ लाख इन्शुरन्सचे पर्याय आहेत.
रोड अॅम्ब्युलन्स
या पॉलिसीमध्ये हॉस्पीटलाइज होण्यासाठी, चांगल्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी एका हॉस्पिटलमधून दुसर्या हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमधून निवासस्थानापर्यंतच्या अॅम्ब्युलन्स चार्जचा समावेश आहे.
एअर अॅम्ब्युलन्स
संपूर्ण पॉलिसी पिरिएडसाठी इन्शुरन्सच्या रकमेच्या 10% पर्यंत एअर अॅम्ब्युलन्सचा खर्च कव्हर केला जातो.
मॉडर्न ट्रीटमेंट
ओरल केमोथेरपी, इंट्रा व्हिट्रिअल इंजेक्शन्स, रोबोटिक सर्जरी इत्यादी मॉडर्न ट्रीटमेंटसाठी केलेला खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.
आयुष ट्रीटमेंट
आयुर्वेद, युनानी, सिधा आणि होमिओपॅथी प्रणाली अंतर्गत आयुष हॉस्पिटलमधील ट्रीटमेंटसाठी इन-पेशंटच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च इन्शुरन्स रकमेपर्यंत कव्हर केला जातो.
डे केअर प्रोसिजर
मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जरी ज्यांना टेक्नोलोजिकल एडव्हान्समेंटसमुळे 24 तासांपेक्षा कमी वेळेत हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असते अशा पद्धती कव्हर केलेल्या आहेत.
स्टार मदर कव्हर
जर इन्शुर्ड व्यक्तीला 12 वर्षांपेक्षा कमी वयाचे मूल असेल आणि ICU मध्ये ट्रीटमेंट केली जात असेल आणि हॉस्पीटलाइज करण्याचा एडमिसिबल क्लेम असेल तर आईला हॉस्पिटल मध्ये राहण्यासाठी सिंगल प्रायव्हेट ए/सी रूमचा खर्च कव्हर करते.
शेअर्ड अकोमोडेशन
इन्शुर्ड व्यक्तीने शेअर्ड अकोमोडेशन ताब्यात घेतल्यावर झालेला खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.
रिहॅबिलिटेशन आणि पेन मॅनेजमेंट
रिहॅबिलिटेशन आणि पेन मॅनेजमेंट साठी केलेला खर्च स्पेसिफिक सब-लिमिट किंवा बेसिक इन्शुरन्सच्या रकमेच्या कमाल 10% पर्यंत, प्रत्येक पॉलिसी वर्ष यापैकी जे कमी असेल ते कव्हर केले जाते.
ऑर्गन डोनरचा खर्च
ऑर्गन ट्रान्सप्लान्टेशनसाठी
रूग्णाच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च डोनरकडून इन्शुर्ड व्यक्तीला देय असतो, जर प्रत्यारोपणासाठी दावा देय असेल. याशिवाय, पुन्हा शस्त्रक्रिया
आयसीयू प्रवेशाची आवश्यकता असलेल्या गुंतागुंतांसाठी डोनरने केलेला खर्च (जर असेल तर) देखील कव्हर केला जाईल.
यूटरो फेटल सर्जरी / रिपेयर मध्ये
या पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या Utero गर्भाच्या सर्जरीस आणि प्रोसिजरसाठी झालेला खर्च वेटिंग पिरिएडसह कव्हर केला जातो. तथापि, नवजात मुलांसाठी जन्मजात रोग/दोषांशी संबंधित ट्रिटमेंटसाठी वेटिंग पिरिएड लागू होणार नाही.
व्होल्नटरी स्टेरीलायझेशन खर्च
व्होल्नटरी स्टेरीलायझेशन (ट्यूबेक्टॉमी / व्हॅसेक्टोमी) साठी झालेला खर्च वेटिंग पिरिएडनंतर कव्हर केला जातो, जर इन्शुर्ड व्यक्ती विवाहित असेल आणि ती 22 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल.
अॅक्सिडेंटमुळे मिसकॅरेज
पॉलिसीच्या मर्यादेनुसार, वेटिंग पिरिएडच्या अधीन राहून, अॅक्सिडेंटमुळे झालेल्या मिसकॅरेजसाठी लमसम रक्कम दिली जाते.
नॉन-मेडिकल आयटमसाठी कव्हरेज
पॉलिसी अंतर्गत एडमिसिबल क्लेम असल्यास, या पॉलिसीमध्ये स्पेसिफाइड केलेल्या नॉन-मेडिकल आयटम देय होतील.
आउटपेशंट कन्सल्टेशन
पॉलिसीमध्ये नमूद केल्यानुसार आउटपेशंट म्हणून मेडिकल कन्सल्टेशन करण्यासाठी केलेला खर्च लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.
प्रीव्हेन्टीव्ह हेल्थ चेकअप
पॉलिसी दस्तऐवजात नमूद केलेल्या चाचण्यांसाठी केलेला हेल्थ चेकअप खर्च मेन्शन लिमिटपर्यंत प्रत्येक पॉलिसी वर्षासाठी कव्हर केला जातो.
इन्शुर्ड रकमेवर अॅटॉमिक रिस्टोरेशन
पॉलिसी पिरिएडमध्ये इन्शुरन्सच्या रकमेचा पार्शिअल किंवा पूर्ण वापर केल्यावर, इन्शुरन्सची 100% रक्कम त्याच पॉलिसी वर्षात एकदा रिस्टोर केली जाईल. सर्व दावे आणि त्यानंतरच्या हॉस्पिटलायझेशनसाठी वापरला जाईल.
क्म्युलेटीव बोनस
प्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी बेसिक इन्शुरन्सच्या रकमेच्या 20% वर एकत्रित बोनस प्रोव्हाईड केला जातो जो निवडलेल्या बेसिक इन्शुरन्सच्या कमाल 100% च्या अधीन असतो.
स्टार वेलनेस प्रोग्राम वेलनेस सर्विसेस
विविध वेलनेस अॅक्टीव्हीटीजद्वारे इन्शुर्ड व्यक्तीच्या हेल्दी लाइफस्टाइलला मोटीव्हेट करण्यासाठी आणि एनकरेज करण्यासाठी तयार केलेला वेलनेस प्रोग्रामआहे. याशिवाय, कमावलेले वेलनेस बोनस पॉइंट्स रिन्युअल डिस्काउंट मिळवण्यासाठी वापरता येतील.
लॉंग-टर्म डिस्काउंट
दुसऱ्या वर्षीच्या प्रीमियमवर 10% आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या प्रीमियमवर 11.25% डिस्काउंट मिळवा.
इन्स्टॉलमेंट ऑप्शन
पॉलिसी प्रीमियम क्वार्टर्ली किंवा हाफ इयर्ली बेसिसवर भरला जाऊ शकतो. हे अॅनयुअली, बायुनली (2 वर्षांतून एकदा) आणि ट्रायनली (3 वर्षांतून एकदा) बेसिसवर देखील दिले जाऊ शकते.
सरोगसी कव्हर
"सहाय्यित पुनरुत्पादन उपचार" अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या उप-मर्यादेपर्यंत सरोगेट मातेसाठी 36 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रसूतीनंतरच्या प्रसूतीच्या गुंतागुंतीच्या अंतर्भागातीलहॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या खर्चाची कंपनी नुकसानभरपाई करेल. कव्हर उपचार/प्रक्रिया सुरू झाल्याच्या तारखेपासून सुरू होईल.
ऊसाइट डोनर कव्हर
महिन्यांच्या कालावधीसाठी "सहाय्यक पुनरुत्पादन उपचार" अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या उप-मर्यादेपर्यंत, उसाइट दात्यासाठी सहाय्यक पुनरुत्पादक उपचार प्रक्रियेमुळे उद्भवलेल्यागुंतागुंतांसाठी कंपनी इन पेशंट हॉस्पिटलायझेशन खर्चाची भरपाई करेल. कव्हर उपचार/प्रक्रिया सुरू झाल्याच्या तारखेपासून सुरू होईल.
कृपया पॉलिसीचे डीटेल्स आणि टर्म्स आणि कंडीशन जाणून घेण्यासाठी पॉलिसी डॉक्युमेंट्स पहा.
या कार्यक्रमाचा उद्देश इन्शुरन्सहोल्डर व्यक्तींच्या हेल्दी लाइफस्टाइलचा प्रचार, प्रोत्साहन आणि विविध कल्याणकारी अॅक्टिव्हिटीजद्वारे पुरस्कृत करण्याचा आहे. खाली नमूद केल्याप्रमाणे वेलनेस अॅक्टिव्हिटीज इन्शुरन्सहोल्डर व्यक्तीला वेलनेस रिवॉर्ड पॉइंट्स मिळविण्यात मदत करण्यासाठी तयार केल्या आहेत ज्याचा कंपनीद्वारे मागोवा घेतला जाईल आणि त्याचे परीक्षण केले जाईल. वेलनेस प्रोग्राम अंतर्गत इन्शुरन्सहोल्डर व्यक्तीं (व्यक्तींनी) कमावलेले वेलनेस पॉइंट्स प्रीमियममध्ये डिस्काउंट मिळवण्यासाठी वापरता येतात. हा वेलनेस प्रोग्राम स्टार वेलनेस प्लॅटफॉर्म (डिजिटल प्लॅटफॉर्म) द्वारे ऑनलाइन सक्षम आणि प्रशासित केला जातो.
टीप: खालील तक्त्यामध्ये (अनुक्रमांक 1 ते 5 पर्यंत) नमूद केलेले वेलनेस अॅक्टिव्हिटीज केवळ 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या इन्शुरन्सहोल्डर व्यक्तीसाठी लागू आहेत.
खालील टेबल वेलनेस प्रोग्राम अंतर्गत उपलब्ध नूतनीकरण प्रीमियमवर डिस्काउंट दर्शवितो:
कमावलेले वेलनेस पॉइंट्स
प्रिमियममध्ये डिस्काउंट
200 ते 350
2%
351 ते 600
5%
601 ते 750
7%
751 ते 1000
10%
वेटेज खालील तक्त्यानुसार दिले आहे:
फॅमिली साईज
वेटेज
स्वत:, जोडीदार
1:1
स्वत:, जोडीदार आणि डिपेंडंट मुले (18 वर्षांपर्यंत)
1:1:0:0:0
स्वत:, जोडीदार आणि डिपेंडंट मुले (18 वर्षांपेक्षा जास्त वयाची)
2:2:1:1:1
टीप: दोन वर्षांच्या पॉलिसीच्या बाबतीत, दोन वर्षांच्या पिरिएडमध्ये कमावलेल्या एकूण वेलनेस पॉइंट्सची संख्या दोन ने डिव्हाईड केली जाईल.
*कृपया दोन वर्षांच्या पॉलिसीच्या बाबतीत प्रीमियममधील डिस्काउंट, वेटेज आणि कॅल्कुलेशन समजून घेण्यासाठी उदाहरणे पहा.
वेलनेस सर्विस आणि अॅक्टिव्हिटीज खालीलप्रमाणे कॅटग़राईज केल्या आहेत.
अनु.क्र
अॅक्टीव्हिटी
पॉलिसी वर्षात प्रत्येक पॉलिसी अंतर्गत मिळू शकणार्या वेलनेस पॉइंट्सची कमाल संख्या
1.
हेल्थ मॅनेज करा आणि ट्रॅक करा
a) ऑनलाइन हेल्थ रिस्क असेसमेंट (HRA)
50
b) प्रीवेनटिव्ह रिस्क असेसमेंट
200
2.
वेलनेसची ओढ
a) वॉकथॉन, मॅरेथॉन, सायक्लोथॉन आणि यासारख्या अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होणे
100
b) हेल्थ क्लबमध्ये मेंबरशीप (1 वर्ष किंवा त्याहून अधिक)
100
3.
अॅक्टिव रहा – जर इन्शुरन्स होल्डरने जर मोबाईल अॅपवर स्टेप काउंटचे लक्ष्य गाठले तर हे साध्य केले
200
4.
a) वेट मॅनेजमेंट प्रोग्राम (जास्त वेट / ओव्हरवेट असलेल्या इन्शुरन्सहोल्डरसाठी)
100
b) इन्शुरन्स काढलेल्यांनी स्टार वेलनेस प्रोग्रामचा अवलंब करून फिटनेस सक्सेस स्टोरी शेअर करणे (जास्त वेट / ओव्हरवेट असलेल्या इन्शुरन्सहोल्डरसाठी)
50
5.
a) क्रॉनिक कंडिशन मॅनेजमेंट प्रोग्राम (दीर्घकालीन परिस्थितीने ग्रस्त असलेल्या इन्शुरन्सहोल्डरसाठी – डायबेटीज,हायपरटेन्शन,कार्डीओव्हेस्कुलर डिसिजेस किंवा अस्थमा)
250
b) डी-स्ट्रेस आणि माइंड बॉडी हीलिंग प्रोग्राम पूर्ण झाल्यावर (ज्याला दीर्घकालीनस्थिती /डायबेटीज,हायपरटेन्शन,कार्डीओव्हेस्कुलर डिसिजेस किंवा अस्थमाचा त्रास नाही अशा इन्शुरन्सहोल्डरसाठी)
125
एडीशनल वेलनेस सर्विसेस
6.
डॉक्टरांशी ऑनलाइन चॅट
7.
मेडिकल द्वारपाल (कान्सियर) सेवा
8.
डिजिटल हेल्थ व्हॉल्ट
9.
वेलनेस कॉंन्टेंन्ट
10.
पोस्ट-ऑपरेटिव्ह केअर
11.
नेटवर्क प्रोव्हायडर्सकडून डिस्काउंट
1. हेल्थ मॅनेज करा आणि ट्रॅक करा:
a) ऑनलाइन हेल्थ रिस्क असेसमेंट (HRA):
ऑनलाइन हेल्थ रिस्क असेसमेंट (HRA) क्वेश्चनिअर हे इन्शुरन्सहोल्डरच्या हेल्थचे आणि क्वालिटी ऑफ लाइफचे इव्हेल्युएशन करण्यासाठीचे ऑनलाइन साधन आहे. हे इन्शुरन्सहोल्डरला त्याच्या/तिच्या वैयक्तिक लाइफस्टाइलचे आत्मपरीक्षण करण्यास मदत करते. इन्शुरन्सहोल्डर www.starhealth.in या वेबसाइटवर त्याच्या/तिच्या खात्यात लॉग इन करू शकतो आणि HRA क्वेश्चनिअर पूर्ण करू शकतो प्रत्येक पॉलिसीसाठी वर्षातून एकदा इन्शुरन्सहोल्डर हे करू शकतो. ऑनलाइन HRA क्वेश्चनिअर पूर्ण केल्यावर, इन्शुरन्सहोल्डरला 50 वेलनेस पॉइंट मिळतात. टीप: HRA अंतर्गत नमूद केलेले वेलनेस पॉइंट्स मिळविण्यासाठी, इन्शुरन्सहोल्डरने HRA अॅक्टीव्हिटी सुरू केल्यापासून एक महिन्याच्या आत संपूर्ण HRA पूर्ण करणे आवश्यक आहे.
b) प्रीवेनटिव्ह रिस्क असेसमेंट:
पॉलिसी वर्षात इन्शुरन्सहोल्डर डायग्नोस्टिक / प्रीवेनटिव्ह टेस्टस करून वेलनेस पॉइंट देखील मिळवू शकतो. या टेस्टसमध्ये खाली नमूद केलेल्या पाच अनिवार्य टेस्टसचा समावेश असावा. इन्शुरन्सहोल्डर या टेस्टस इन्शुरन्सहोल्डरच्या स्वत:च्या खर्चावर कोणत्याही डायग्नोस्टिक सेंटरमध्ये करू शकतात.
सबमिट केलेल्या टेस्ट रिपोर्ट्सचे सर्व रिझल्ट नॉर्मल रेंजमध्ये असल्यास,इन्शुरन्सहोल्डर 200 वेलनेस पॉइंट मिळवतो.
कोणत्याही एका टेस्ट चा निकाल लॅबच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे नॉर्मल रेंजमध्ये नसल्यास, इन्शुरन्सहोल्डर 150 वेलनेस पॉइंट मिळवतो.
दोन किंवा अधिक टेस्ट रिझल्ट नॉर्मल रेंजमध्ये नसल्यास, इन्शुरन्सहोल्डरला केवळ 100 वेलनेस पॉइंट मिळतात.
टीप: या टेस्टसचे रिपोर्ट एकत्रितपणे आणि अशा हेल्थ चेकअपच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सबमिट केले जावेत.
प्रीवेनटिव्ह रिस्क असेसमेंट अंतर्गत अनिवार्य टेस्टसची लिस्ट
इन्शुरन्सहोल्डर खाली दिलेल्या कोणत्याही फिटनेस आणि हेल्थशी संबंधित अॅक्टीव्हिटीजसाठी वेलनेस पॉइंट मिळवतो. फिटनेस इनिशिएटिव्ह आणि वेलनेस पॉइंट्सची यादी:
इनिशिएटिव्ह
वेलनेस पॉइंट्स
a.
वॉकथॉन, मॅरेथॉन, सायक्लोथॉन आणि यांसारख्या अॅक्टीव्हिटीमध्ये सहभागी होणे
100
घेतलेल्या प्रवेश तिकिटाच्या तपशीलासह BIB क्रमांक सादर केल्यावर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी
टीप: जर इन्शुरन्सहोल्डर कोणत्याही हेल्थ क्लबचा सदस्य नसेल, तर त्याने/तिने पॉलिसी रिस्क सुरू झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत क्लबमध्ये सामील व्हावे. इन्शुरन्सहोल्डर व्यक्तीने हेल्थ क्लबचे सदस्यत्व सादर करावे.
३. सक्रिय रहा:
खाली नमूद केल्याप्रमाणे स्टार मोबाईल ऍप्लिकेशनवर स्टेप काउंटचे लक्ष्य साध्य केल्यावर इन्शुरन्सहोल्डर वेलनेस पॉइंट्स मिळवतो:
पॉलिसी वर्षात दररोज पावलांची सरासरी संख्या
वेलनेस पॉइंट्स
पॉलिसी वर्षात पर डे स्टेप्सची सरासरी संख्या - 5000 आणि 7999 च्या दरम्यान असल्यास
100
पॉलिसी वर्षात पर डे स्टेप्सची सरासरी संख्या - 8000 आणि 9999 च्या दरम्यान असल्यास
150
पॉलिसी वर्षात पर डे स्टेप्सची सरासरी संख्या असल्यास -10000 आणि पेक्षा जास्त
200
टीप:
प्रत्येक पॉलिसी वर्षातील पहिला महिना आणि शेवटचा महिना स्टे अॅक्टीव्ह अंतर्गत पर डे स्टेप्सची संख्या मोजण्यासाठी विचारात घेतला जाणार नाही.
हा बेनिफिट घेण्यासाठी पॉलिसी जोखीम सुरू होण्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत मोबाइल अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे.
इन्शुरन्सहोल्डर सदस्याने पूर्ण केलेल्या सरासरी स्टेप्स चे कॅल्क्युलेशन स्टार वेलनेस मोबाइल अॅप्लिकेशनवर केले जाईल.
4. वेट मॅनेजमेंट प्रोग्राम:
a) हा प्रोग्राम जास्त वेट आणि ओबेसिटी असलेल्या इन्शुरन्सहोल्डर व्यक्तींना त्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) मॅनेज करण्यासाठी पॅनेलमधील वेलनेस तज्ञांमार्फत मदत करेल जे इन्शुरन्सहोल्डर्सना एक्स्ट्रा वेट कमी करण्यासाठी आणि त्यांचा BMI राखण्यासाठी मार्गदर्शन करतील.
खाली नमूद केल्याप्रमाणे रिझल्ट अचिव्ह केले आणि मेंटेन राखले गेल्यास अतिरिक्त 50 वेलनेस पॉइंट्स दिले जातील.
अनु.क्र
अॅलीमेंटचे नाव
सबमिट केलेल्या वॅल्यू
वेलनेस पॉइंट्स मिळविण्याचा क्रायटेरिया
1.
ओबेसिटी (BMI 29 च्या वर असल्यास)
उंची आणि वजन (BMI मोजण्यासाठी)
18 आणि 29 दरम्यान BMI मिळवणे आणि राखणे
2.
ओव्हरवेट (जर BMI 25 ते 29 च्या दरम्यान असेल)
उंची आणि वजन (BMI मोजण्यासाठी)
BMI दोन गुणांनी कमी करणे आणि पॉलिसी वर्षात समान BMI राखणे
- वॅल्यूज (BMI साठी) दर 2 महिन्यांसाठी सादर केली जातील (प्रत्येक पॉलिसी वर्षात 5 वेळा पर्यंत)
b) जर इन्शुअर्ड ओव्हर वेट/ओबेसी/ नसेल तर, इन्शुअर्ड स्टार वेलनेस ॲक्टिव्हिटीज अडोप्ट करून त्याची फिटनेस सक्सेस स्टोरी सादर करू शकतो. स्टार वेलनेस ॲक्टिव्हिटीज आमच्या सोबत ॲडोप्ट करून फिटनेस सक्सेस स्टोरी सबमिट केल्यावर,इन्शुअर्ड 50 वेलनेस पॉइंट मिळवतो.
5. क्रॉनिक कंडिशन मॅनेजमेंट प्रोग्राम:
a) हा कार्यक्रम डायबेटीज,हायपरटेन्शन,कार्डीओव्हेस्कुलर डिसिजेस किंवा अस्थमाने ग्रस्त असलेल्या इन्शुअर्ड त्यांच्या आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी पॅनेलमधील वेलनेस तज्ञांमार्फत मदत करेल जे इन्शुअर्डना आरोग्य स्थिती राखण्यासाठी/ सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतील.
इन्शुरन्सहोल्डरला प्रत्येक 3 महिन्यांसाठी टेस्टस रिझल्ट्स वॅल्यूज पॉलिसी वर्षात जास्तीत जास्त 3 वेळा सबमिट करावी लागतात
टेस्ट रिझल्ट्स वॅल्यूज खाली दिलेल्या वॅल्यूज +/- 10% श्रेणीत असल्यास, पॉलिसी वर्षात किमान 2 वेळा, अतिरिक्त 150 वेलनेस पॉइंट्स दिले जातील
हे टेस्टसचे रिपोर्ट हेल्थ चेकअपच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत सादर केले जातील
अनु.क्र
आजाराचे नाव
सादर करावयाची टेस्ट
अतिरिक्त वेलनेस पॉइंट्स मिळविण्यासाठी वॅल्यू क्रायटेरिया
1.
डायबेटीस (इन्शुरन्सहोल्डर एकतर HbA1c टेस्ट वॅल्यू (किंवा) फास्टिंग ब्लड शुगर (FBS) श्रेणी आणि पोस्ट प्रान्डियल टेस्ट वॅल्यू सादर करू शकतो)
HbA1c
≤ 6.5
फास्टिंग ब्लड शुगर (FBS) श्रेणी आणि पोस्ट प्रान्डियल टेस्ट मूल्य
100 ते 125 mg/dl 160 mg/dl पेक्षा कमी
2.
हायपरटेन्शन
BP यंत्राद्वारे मोजले जाते
सिस्टोलिक श्रेणी - 110 ते 140 mmHg डायस्टोलिक श्रेणी - 70 ते 90 mmHg
3.
कार्डीओव्हेस्कुलर डिसिजेस
LDL कोलेस्ट्रॉल आणि एकूण कोलेस्ट्रॉल / HDL कोलेस्ट्रॉल प्रमाण
100 ते 159 mg/dl ≤ 4.0
4.
अस्थमा
PFT (पल्मोनरी फंक्शन टेस्ट)
FEV1 (PFC) 75% किंवा अधिक FEV1/ FVC 70% किंवा अधिक आहे
b) जर इन्शुअर्ड दीर्घकालीन स्थिती (डायबेटीज,हायपरटेन्शन,कार्डीओव्हेस्कुलर डिसिजेस किंवा अस्थमा) ग्रस्त नसेल तर तो/ती "डी-स्ट्रेस आणि माइंड बॉडी हीलिंग प्रोग्राम" निवडू शकतो. हा प्रोग्राम इन्शुरन्सहोल्डरला अंतर्गत (स्वतः-निर्मित) आणि बाह्य घटकांमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यास मदत करतो आणि तणाव हाताळण्याची क्षमता वाढवतो.
डी-स्ट्रेस आणि माइंड बॉडी हीलिंग प्रोग्राम पूर्ण झाल्यावर इन्शुअर्ड अतिरिक्त 75 वेलनेस पॉइंट्स मिळवतो.
नोट: हा 10 आठवड्यांचा कार्यक्रम आहे जो इन्शुअर्डने कोणत्याही ब्रेकशिवाय पूर्ण करणे आवश्यक आहे
6. टेलिहेल्थ सेवा:
सेकंड मेडिकल ओपिनियन, मेडिकल गायडन्स आणि वेलनेस त्याच्या टेली-हेल्थ सर्विसद्वारे. हे चॅट, व्हॉईस आणि व्हिडीओ चॅनेलद्वारे पोहोचवले जाते जे फोन लाइन्स आणि मोबाइलवरील अॅप्सद्वारे डीलीव्हर्ड होते. आमची मेडिकल डॉक्टर आणि तज्ञांची टीम टेली-कन्सल्टेशनद्वारे आवश्यकतेनुसार फॉलो-अप,कन्सल्टेशन करण्याच्या सुविधेसह.
7. मेडिकल द्वारपाल (कान्सियर) सेवा:
इन्शुरन्सहोल्डर खालील सेवांचा लाभ घेण्यासाठी स्टार हेल्थशी देखील संपर्क साधू शकतो:- आपत्कालीन सहाय्य माहिती जसे की जवळच्या अॅम्ब्युलन्स /हॉस्पिटल /ब्लड बँक इ.
8. डिजिटल हेल्थ व्हॉल्ट:
विश्वसनीय प्राप्तकर्त्यांसोबत हेल्थ डेटा स्टोअर/अॅक्सेस करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी इन्शुरन्सहोल्डर्ससाठी सेफ इनडीव्हूजअल हेल्थ रेकॉर्ड सिस्टम. या पोर्टलचा वापर करून,इन्शुरन्सहोल्डर त्यांचे हेल्थ डॉक्युमेंट (प्रिस्क्रिप्शन, लॅब रिपोर्ट्स, डिस्चार्ज समरी इ.) स्टोअर करू शकतात, कुटुंबातील सदस्यांना जोडण्यासाठी हेल्थ डेटाचा फॉलोअप घेऊ शकतात.
9. वेलनेस कॉंन्टेंन्ट:
वेलनेस पोर्टल हेल्थ आर्टिकल, ब्लॉग, टिप्स आणि इतर हेल्थ आणि वेलनेस कॉंन्टेंन्टचा समृद्ध संग्रह प्रोव्हाइड करते. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी कॉंन्टेंन्ट लिहिले आहे. इन्शुरन्सहोल्डर्सना हेल्थच्या विविध पैलूंबद्दल शिकण्यासाठी आणि सकारात्मक आरोग्य बदलांचा समावेश करण्यासाठी एकच आणि रिलायबल सोर्स मिळाल्याचा बेनिफिट होईल.
10. पोस्ट ऑपरेटिव्ह केअर:
त्यांच्या मेडिकल क्युरी सोल्व करण्यासाठी फॉलोअप फोन कॉलद्वारे (प्रामुख्याने सर्जिकल केसेससाठी) हे केले जाते.
11. नेटवर्क प्रोव्हायडरकडून डिस्कउंटस् :
इन्शुरन्सहोल्डर आमच्या `नेटवर्क प्रोव्हायडरद्वारे ऑफर केलेल्या सर्विसेस वर डिस्कउंट मिळवू शकतात जी आमच्या वेबसाइटवर डिस्प्ले केली जातील.
वेलनेस अॅक्टिव्हीटी अंतर्गत टर्म्स आणि कंडीशन्स
या संदर्भात इन्शुरन्सहोल्डरने दिलेली कोणतीही माहिती कॉन्फिडेंशिअल ठेवली जाईल.
वेलनेस रिवॉर्ड पॉइंट्सवर कोणतेही कॅश विमोचन रिड्मशन होणार नाही.
इन्शुरन्सहोल्डरने अशा प्रकारची अॅक्टिव्हीटी / टेस्ट घेतल्यानंतर 1 महिन्याच्या आत विविध हेल्थ रिलेटेड अॅक्टिव्हीटीसाठी संबंधित डॉक्यूमेंट, रिपोर्ट, रिसीट इत्यादी नोटीफाय आणि सबमिट कराव्यात.
प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कोणतीही अॅक्टिव्हीटी, रिपोर्ट, डॉक्यूमेंट, रिसीट सबमिट केली जाऊ शकत नाही.
पॅनेल केलेल्या सर्विस प्रोव्हायडरमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सर्विसेससाठी, स्टार हेल्थ फक्त एक सर्विस प्रोव्हायडर म्हणून काम करत आहे; त्यामुळे कोणत्याही वाढीव खर्चासाठी किंवा सेवांसाठी जबाबदार राहणार नाही.
सर्व मेडिकल सर्विसेस पॅनेल केलेल्या हेल्थ सर्विस प्रोव्हायडरद्वारे पुरवल्या जात आहेत. आम्ही पॅनेल तयार करण्यापूर्वी योग्य नामनिर्देशन सुनिश्चित करतो. तथापि, विमाधारकाने वैद्यकीय सल्ले/सेवा घेण्यापूर्वी/ त्याच्या/तिच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या सल्ल्या/सेवांचा वापर करण्याचा निर्णय केवळ इन्शुरन्सहोल्डर व्यक्तीच्यानुसार आहे.
वेलनेस रिवॉर्ड पॉइंट अयोग्य रीतीने अचिव्ह केल्याचे आढळल्यास ते काढून टाकण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.
स्टार हेल्थ, त्याच्या समूह संस्था किंवा संलग्न संस्था, त्यांचे रीस्पेक्टिव्ह डायरेक्टर, ऑफिसर्स,एम्प्लोइ, एजंट, व्हेंडर, मेंबरने वेलनेसप्रोग्रॅमच्या माध्यमातून आणि/किंवा द्वारे सहन केले गेले, टिकवले गेले किंवा खर्च झाले.क्लेम केलेल्या कोणत्याही कृती, क्लेम्स, डिमांड, लॉसेस, डॅमेजेस, खर्च, चार्जेस आणि खर्च यासाठी जबाबदार किंवा विश्वसनीय नाहीत.
ऑफर केलेल्या सेवा IRDA ने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन असतात.
बेनिफिटचे स्पष्टीकरण
"स्टार वेलनेस प्रोग्राम" द्वारे इन्शुरन्सहोल्डर डिस्काउंट कसा मिळवू शकतो ते पाहूया
परिस्थिती - 1
एक 42 वर्षीय व्यक्ती सुरेश आणि त्याची पत्नी लक्ष्मी आणि त्यांच्या दोन अवलंबित मुलांसह (18 वर्षाखालील) स्टार वुमन केअर इन्शुरन्स पॉलिसी (फ्लोटर सम इन्शुरन्स) 25 लाख इन्शुरन्सच्या रकमेसह खरेदी करतात., फ्लोटर पॉलिसी अंतर्गत ते वेलनेस पॉइंट्स कसे मिळवू शकतात ते समजून घेऊ. सुरेशने जाहीर केले की तो डायबेटीस आणि हायपरटेन्शनने ग्रस्त आहे. सुरेशने त्याचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 30 म्हणून घोषित केला आहे आणि लक्ष्मीने तिचा बीएमआय 25 घोषित केला आहे.सुरेश आणि लक्ष्मी यांनी स्टार वेलनेस प्रोग्राम अंतर्गत नावनोंदणी केली आणि खालील वेलनेस उपक्रम पूर्ण केले.
अनु.क्र
वर्षासाठी घेतलेल्या वेलनेस अॅक्टिव्हिटीचे नाव
रमेशने कमावलेले वेलनेस पॉइंट्स
लक्ष्मीने कमावलेले वेलनेस पॉइंट्स
1
कम्प्लीटेड ऑनलाइन हेल्थ रिस्क असेसमेंट (HRA)
50
50
2
सबमिटेड हेल्थ चेक रिपोर्ट
200
200
3
वॉकथॉनमध्ये सहभागी झाला
100
0
4
योगाच्या वर्गात सहभागी झाला
100
100
5
पॉलिसी वर्षात दररोज सरासरी 10,000 पावले गाठली
200
200
6
सुरेशने वेट मॅनेजमेंट प्रोग्राम स्वीकारला आणि 27 BMI 100 गाठला लक्ष्मीने वजन वेट मॅनेजमेंट स्वीकारला आणि 23 BMI 100 वर पोहोचला
100
100
7
सुरेश यांनी क्रॉनिक कंडिशन मॅनेजमेंट प्रोग्रामद्वारे डायबेटीस आणि हायपरटेन्शन मॅनेज केला; लक्ष्मीने डी-स्ट्रेस आणि माइंड बॉडी हीलिंग प्रोग्राम कम्प्लीट केला आहे
250
125
वेलनेस पॉइंट्सची एकूण संख्या
1000
775
वेटेजवर आधारित वेलनेसच्या गुणांची संख्या - 1:1
500
(1000X1/2)
388
(775X1/2)
सुरेश आणि लक्ष्मी यांनी मिळवलेल्या एकूण वेलनेस पॉइंट्सची संख्या = 888 (500+388)
कमावलेल्या वेलनेस पॉइंट्सच्या संख्येवर आधारित, सुरेश आणि लक्ष्मी रिन्युअल प्रीमियमवर 10% सूट मिळण्यास पात्र आहेत
प्रतीक्षा कालावधी
1. प्री-एक्झिस्टिंग रोगांसाठी - 48 महिने
2. विशिष्ट रोग/प्रोसिजरसाठी - 24 महिने
3. इनिशल वेटिंग पिरिएड - 30 दिवस (अॅक्सिडेंट वगळता)
फ्री लूक पिरिएड
पॉलिसीच्या प्रारंभाच्या वेळी, इन्शुर्डला पॉलिसीच्या टर्म्स आणि कंडीशनचे रिव्ह्यूविंग करण्यासाठी आणि एक्सेपटेबल नसल्यास पॉलिसी परत करण्यासाठी पॉलिसी प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचा कालावधी दिला जाईल. अशा परिस्थितीत, प्रीमियम परतावा खालीलप्रमाणे असेल:
जर इन्शुर्डने फ्री लूक पिरिएड दरम्यान कोणताही क्लेम केला नसेल, तर इन्शुर्डचा हक्क असेल -
1. इन्शुर्ड व्यक्तींच्या मेडिकल चेकअप आणि स्टॅम्प ड्युटी चार्जवर इन्शुरन्स कंपनीने केलेल्या कोणत्याही खर्चापेक्षा प्रीमियमचा परतावा
2. जिथे रिस्क आधीच सुरू झाली आहे आणि पॉलिसी होल्डरद्वारे पॉलिसी रिटर्न करण्याचा ऑप्शन वापरला जातो, त्यावेळी रिस्क प्रमाणानुसार कव्हरवर पिरिएडसाठी प्रीमियम डीडक्शन केले जाते.
3. जेथे इन्शुरन्स कव्हर केवळ एक भाग सुरू झाला आहे, अशा पिरिएड मध्ये इन्शुरन्स कव्हरशी सुसंगत असा प्रमाणिक प्रीमियम रिन्युअलच्या वेळी फ्री लूक पिरिएड लागू होणार नाही
टीप: रिन्युअल प्रीमियम, टर्म्स आणि कंडीशन IRDAI च्या पूर्व परवानगीने बदलू शकतात.
प्री-मेडिकल एक्झामिनेशन
या पॉलिसीचा बेनिफिट घेण्यासाठी कोणत्याही पूर्व-स्वीकृती मेडिकल चेकअपची आवश्यकता नाही. तथापि, गरोदर महिलांनी त्यांच्या गरोदरपणाच्या १२व्या आणि २०व्या आठवड्यात स्टार हेल्थने मेन्शनकेलेल्या स्कॅन केंद्रांवर घेतलेले त्यांचे स्कॅन अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
नॉन-मेडिकल आयटम
नॉन-मेडिकल आयटमसाठी कव्हरेज उपलब्ध - डीटेल्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मॉडर्न ट्रिटमेंट
मॉडर्न ट्रिटमेंटसाठी कव्हरेज कृपया येथे क्लिक करा.
प्रीमियम चित्रण
इनडीव्ह्यूजल आणि फ्लोटर बेसिससाठी बेनिफिट/प्रीमियम चित्रण कृपया येथे क्लिक करा.
स्टार हेल्थ
स्टार हेल्थ इन्शुरन्स का निवडावा?
हेल्थ इन्शुरन्स स्पेशालीस्ट म्हणून, आम्ही आमच्या सेवांचा विस्तार टेलर-मेड प्रोडक्ट देण्यापासून ते जलद इन-हाउस क्लेम सेटलमेंटपर्यंत करतो. आमच्या हॉस्पिटल्सच्या वाढत्या नेटवर्कसह, आम्ही तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी ईझी एक्सेस इन्शुअर करतो.
वेलनेस प्रोग्राम
आमच्या वेलनेस प्रोग्राममध्ये भाग घ्या आणि निरोगी राहण्यासाठी रिवार्ड मिळवा. रिन्यू डीस्काउंटस्चा लाभ घेण्यासाठी त्या रिवार्डची पूर्तता करा.
डायग्नोस्टिक सेंटर
लॅबचे नमुने घरपोच घेऊन आणि घरोघरी हेल्थ चेक अपसह भारतभरातील 1,635 डायग्नोस्टिक सेंटर्स मध्ये प्रवेश मिळवा.
ई-फार्मसी
डिस्कउंट प्राइजमध्ये मेडिसिन ऑनलाइन ऑर्डर करा. 2780 शहरांमध्ये होम डिलिव्हरी आणि स्टोअर पिकअप उपलब्ध आहेत.
24*7 कस्टमर सर्विस
क्लेमची माहिती, टेलिहेल्थ सर्विस आणि तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आम्हाला 1800-425-2255 वर कॉल करा.
इन-हाउस क्लेम सेटलमेंट
कोणत्याही TPA शिवाय परंतु पात्र इन-हाउस टीमसह क्लेम्स निकाली काढणारी आम्ही पहिली स्वतंत्र हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहोत.
क्लेम सेटलमेंट
आमचे 90% क्लेम्स कॅशलेस अंतर्गत 2 तासांच्या आत आणि 92% क्लेम्स 7 दिवसांच्या आत रिएम्बर्समेंट अंतर्गत निकाली काढले जातात
हॉस्पिटल्स
दर्जेदार ट्रिटमेंटसाठी आम्ही तुम्हाला आमच्या मौल्यवान सेवा, प्रोव्हायडर,अॅग्रीड नेटवर्क आणि नेटवर्क हॉस्पिटल्स अंतर्गत कव्हर केले आहे.
अॅवॉर्डस
आम्हाला नाविन्यपूर्ण उत्पादन, सर्वोत्कृष्ट क्लेम सेटलमेंट आणि नामांकित सर्वेक्षण संस्थांकडून सर्विस प्रोव्हायडरसाठी पुरस्कृत करण्यात आले आहे
नेटवर्क हॉस्पिटल्स
स्टार हेल्थशी करार केलेली हॉस्पिटल्स अखंड कॅशलेस सुविधा देतात. अॅप्रुव्हल प्रोसेस जलद आणि कम्फर्टेबल आहे.
अॅग्रीड नेटवर्क हॉस्पिटल्स
ज्या हॉस्पिटल्सनी स्टार हेल्थला सर्जिकल आणि मेडिकल प्रोसिजरसाठी किफायतशीर पॅकेज रेट प्रोव्हाईड करण्यासाठी सहमती दर्शवली आहे.
वॅल्युबल सर्विस प्रोव्हायडर
ही हॉस्पिटल्स स्टार हेल्थने ओळखली आहेत आणि त्यांचे प्रयत्न, सेवा आणि गुणवत्ता यासाठी विशेष ओळखले गेले आहेत.
नॉन-नेटवर्क हॉस्पिटल्स
नॉन-नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंट घेण्यासाठी (स्टार हेल्थशी अग्रीमेंन्ट नाही), तुम्ही रिएम्बर्समेंटचा लाभ घेऊ शकता.
वगळलेले प्रोव्हाइडर
हॉस्पिटल्स, जिथे क्लेम्स स्वीकारले जात नाहीत.परंतु थ्रेटींग सिच्युएशन/अॅक्सिडेंट्स देय आहेत.
दुसरे काहीतरी शोधत आहात?
सुरु करूया
सर्वोत्तम बद्दल खात्री बाळगा
तुमचे भविष्य आमच्यासोबत सुरक्षित करा.
अधिक माहिती हवी आहे?
तुमची पॉलिसी मिळविण्यासाठी तयार आहात?
Disclaimer: Health Insurance Coverage for pre-existing medical conditions is subject to underwriting review and may involve additional requirements, loadings, or exclusions. Please disclose your medical history in the proposal form for a personalised assessment. The information provided on this page is for general informational purposes only. Availability and terms of health insurance plans may vary based on geographic location and other factors. Consult a licensed insurance agent or professional for specific advice. T&C Apply. For further detailed information or inquiries, feel free to reach out via email at marketing.d2c@starhealth.in