Star Health Logo
हेल्थ इन्शुरन्स विशेषज्ञ

स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स

तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी तुमचे हेल्थ केअर प्रोटेक्शन कस्टमाईझ करा!

*I hereby authorise Star Health Insurance to contact me. It will override my registry on the NCPR.

ग्रुप मेडिकल कव्हर म्हणजे काय?

 

ग्रुप मेडिकल कव्हर ही एक अशी पॉलिसी आहे जीच्यामध्ये  सामान्यतः एखाद्या व्यावसायिक संघटनेचे सदस्य किंवा सोसायटी किंवा कंपनीचे कर्मचारी अशा लोकांच्या एका ठराविक गटाचा समावेश होतो. ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आरोग्य आणि वैद्यकीय खर्च कव्हर करेल.

 

ग्रुप म्हणजे काय ?

 

IRDAI च्यानुसार, ग्रुप म्हणजे अशा सदस्यांचा एक गट जो सामान्य आर्थिक स्वरुपाच्या कामात गुंतण्याच्या उद्देशाने एकत्र येतो आणि पॉलिसी संरक्षण मिळविण्याच्या मुख्य उद्देशाने तयार केलेला नसतो.

 

ग्रुप मुख्यतः दोन भागात विभागला जाऊ शकतो:

 

नियोक्ता नसलेला कर्मचारी ग्रुप 

 

यामध्ये रजिस्टर्ड वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य, विशिष्ट कंपनी / बँकांनी दिलेले क्रेडिट कार्ड घेतलेले होल्डर्स, विशिष्ट व्यवसायाचे ग्राहक यांचा समावेश असू शकतो जेथे फायदा (प्रोफीट) म्हणून इन्शुरन्स काढून दिला जातो.

 

नियोक्ता असलेला कर्मचारी ग्रुप 

 

यामध्ये कोणत्याही विशिष्ट नोंदणीकृत संस्थेचे कर्मचारी समाविष्ट असू शकतात.

 

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विद्यमान गटांसाठी ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी जारी करणारी हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट आहे. उदा.नियोक्ता - कर्मचारी

 

ग्रुपचा ॲडमिनिस्ट्रेटर  / प्रपोजर कोण आहे?

 

ग्रुप ॲडमिनिस्ट्रेटर / प्रपोजर म्हणजे अशी व्यक्ती / संस्था जीने प्रपोजल फॉर्म / डिक्लेरेशन फॉर्ममध्ये सही केली आहे आणि पॉलिसी शेड्यूलमध्ये नाव दिले आहे. पॉलिसी अंतर्गत या व्यक्तीचा इन्शुरन्स उतरवला जाऊ शकतो किंवा उतरवला जाऊ नाही. 

 

कॉर्पोरेटसाठी स्टार हेल्थचे ग्रुप हेल्थ प्लॅन्स

 

  • ग्रुप हेल्थ  संजीवनी पॉलिसी, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लि
  • स्टार हेल्थ ग्रुप हेल्थ इन्शुरन्स
     

 

प्लॅनग्रुप हेल्थ संजीवनी पॉलिसी, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनी लिमिटेड. (SHAHLGP21153V012021)स्टार हेल्थ ग्रुप हेल्थ इन्शुरन्स (SHAHLGP21214V022021)
कव्हरचा प्रकारवैयक्तिक/कौटुंबिकवैयक्तिक/कौटुंबिक
विम्याची रक्कम लाखात₹100000 ते ₹10 लाख₹1 कोटी पर्यंत
रूमचे भाडे, बोर्डिंग, नर्सिंग खर्चविम्याच्या रकमेच्या 2% जास्तीत जास्त ₹5000/- पर डेकव्हरची मर्यादा कस्टमाईज
प्री हॉस्पिटलायझेशनहॉस्पिटलायझेशनच्या तारखेच्या 30 दिवस आधीकव्हरची मर्यादा कस्टमाईज
पोस्ट हॉस्पिटलायझेशनहॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर 60 दिवसकव्हरची मर्यादा कस्टमाईज
इमर्जन्सी ॲम्बुलन्सप्रति हॉस्पिटलायझेशन ₹2000 पर्यंतकव्हरची मर्यादा कस्टमाईज
आयुष ट्रीटमेंट  विम्याच्या रकमेपर्यंत कव्हरविम्याच्या 25% पर्यंत  जास्तीत जास्त ₹25,000/- पर पॉलिसी कालावधीच्या अधीन
डे-केअर ट्रीटमेंटकव्हरकव्हर
मॉडर्न ट्रीटमेंटविम्याच्या रकमेच्या 50% पर्यंत.कव्हरची मर्यादा कस्टमाईज
मोतीबिंदू शस्त्रक्रियाविम्याच्या 25% पर्यंत किंवा ₹40000 यापैकी जे कमी असेल,ती रक्कम एका वर्षात एका डोळ्यासाठी पॉलिसीद्वारे  उतरवली जातेकव्हरची मर्यादा कस्टमाईज
वेटिंग पिरिएडअगोदरच असलेले आजार 1ली पॉलिसी सुरू झाल्यानंतर 48 महिन्यांचा सतत कव्हरेजवेटिंग पिरिएडसह किंवा त्याशिवाय (वेटिंग पिरिएडची सूट उपलब्ध आहे)
काही विशिष्ट आजार1ली पॉलिसी सुरू झाल्यानंतर 24 महिन्यांचा सतत कव्हरेजवेटिंग पिरिएडसह किंवा त्याशिवाय (वेटिंग पिरिएडची सूट उपलब्ध आहे)
काही विशिष्ट आजार1ली पॉलिसी सुरू झाल्यानंतर 48 महिन्यांचा सतत कव्हरेजवेटिंग पिरिएडसह किंवा त्याशिवाय (वेटिंग पिरिएडची सूट उपलब्ध आहे)
ॲक्सीडेंट व्यतिरिक्त कोणताही आजार1ली पॉलिसी सुरू झाल्यानंतर 1ले 30 दिवसवेटिंग पिरिएडसह किंवा त्याशिवाय (वेटिंग पिरिएडची सूट उपलब्ध आहे)
स्थलांतर (पॉलिसी रेग्युलेटरने केलेली तरतूद)अंडररायटिंगच्या अधीन: नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत समाविष्ट असलेल्या कुटुंबातील सदस्यांसह वैयक्तिक सदस्यांना अशा  ग्रुप  पॉलिसीमधून इन्डिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किंवा त्याच कंपनीमधील फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये स्थलांतरित करण्याचा अधिकार असेल.
रिस्क कव्हर्डआजार / ॲक्सीडेंट आणि डे केअर ट्रिटमेंट किंवा प्रोसिजरमुळे 24 तासांमध्ये पेशंटचे हॉस्पिटलायझेशन
समावेश करणे आणि वगळणे
  • डिपेंडंटसोबत कोणताही नवीन जॉइनर जोडला जाऊ शकतो
  • नवीन जन्माला आलेले बाळ आणि नवविवाहित जोडीदार जोडले जाऊ शकतात
  • ऑर्गनायझेशन सोडणारी कोणतीही व्यक्ती प्रो-राटा प्रीमियमच्या कव्हरमधून वगळली जाईल या विषयाच्या अंतर्गत त्या पॉलिसी होल्डर व्यक्तीचा क्लेम नसेल 

 

टीप: वरील माहिती फक्त सूचक आहे. अटी आणि शर्तींच्या संपूर्ण तपशीलांसाठी कृपया विक्री पूर्ण करण्यापूर्वी पॉलिसी क्लॉज वाचा.

 

स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स

 

स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्रपोजरच्या गरजेनुसार प्रोडक्ट कव्हर केल्यानंतर ऑफर केला जातो. या पॉलिसी अंतर्गत खालील फायदे पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केल्यानुसार सब-लिमीटच्या अधीन आहेत.

 

इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन खर्च: इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनशी संबंधित सर्व खर्च जसे की रुम/बोर्डिंग खर्च ज्यामध्ये मेडिकल व्यवसायीकाची फी, नर्सिंग खर्च, सर्जिकल फी, ICU शुल्क, ऍनेस्थेटिस्ट, ऍनेस्थेसिया, रक्त, ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटर यासाठी लागणारी फी इ. किमान सलग 24 तास हॉस्पिटलायझेशन करणे.

 

हॉस्पिटलायझेशनच्या पूर्वीचा आणि नंतरचा खर्च: शेड्युलमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत हॉस्पिटलायझेशनपूर्वीचा आणि नंतरचा वैद्यकीय खर्च.

 

डे-केअर ट्रीटमेंट /प्रक्रिया: वैद्यकीय ट्रीटमेंट आणि/किंवा शस्त्रक्रियेशी संबंधित सर्व डेकेअर ट्रीटमेंटस्चा समावेश केला आहे जे तांत्रिक प्रगतीमुळे 24 तासांपेक्षा कमी कालावधीत केले जाते. बाह्यरुग्ण (आउट-पेशंट) म्हणून घेतलेली ट्रीटमेंट डेकेअर ट्रीटमेंट /प्रक्रियेच्या कव्हरच्या कक्षेतून वगळली जाईल.

 

मॅटर्निटी बेनिफिट: हे ऑप्शनल कव्हर डिलिव्हरीसाठी सी-सेक्शन किंवा नॉर्मल डिलिव्हरी (डिलिव्हरीच्या अगोदर  आणि डिलिव्हरी नंतरच्या खर्चासह), पॉलिसी कालावधीच्या दरम्यान प्रेग्नसींचे कायदे मेडिकल टर्मिनेशन म्हणून केलेल्या वैद्यकीय खर्चासाठी कव्हरेज देते. पॉलिसी शेड्यूलमध्ये विशेषत: नमूद केल्यानुसार, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मुलाच्या जन्माच्या वेळेस होणारा खर्च देण्यासाठी देखील कव्हर विस्तारित आहे. हे कव्हरेज कोणत्याही वेटिंग पिरिएडसह किंवा त्याशिवाय दिले जाऊ शकते. पॉलिसी अंतर्गत 9 महिन्यांचा वेटिंग पिरिएड माफ करण्याची तरतूद देखील निवडली जाऊ शकते.

 

न्यू बोर्न कव्हर: नवीन जन्मलेल्या बाळाला पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केल्यानुसार फ्लोटर विम्याच्या रकमेपर्यंत किंवा आईच्या विम्याच्या रकमेच्या ठराविक टक्केवारीपर्यंत हॉस्पिटलमधील पेशंट म्हणून झालेल्या वैद्यकीय खर्चासाठी कव्हर मिळू शकते. हे देखील एक पर्यायी कव्हर आहे.

 

आयुष ट्रीटमेंट: हे कव्हर होमिओपॅथी, आयुर्वेद, सिद्ध, युनानी ट्रीटमेंट यासारख्या पर्यायी ट्रीटमेंट पद्धतींसाठी वैद्यकीय खर्चासाठी कव्हरेज प्रदान करते, अट अशी आहे की ही ट्रीटमेंट वैद्यकीय व्यावसायिकाद्वारे केली जावी. (NABH).

 

कोणते  वेटिंग पिरिएड माफ केले जातात?

 

30 दिवसांच्या वेटिंग पिरिएडची सूटपॉलिसी सुरु झाल्यापासून पहिल्या 30 दिवसांतील कोणताही आजार कव्हर केला जाईल
प्रथम वर्ष वगळण्याची सूटपॉलिसी सुरु झाल्याच्या तारखेपासून पॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेला विशिष्ट आजार कव्हर केला जाईल. उदा. पित्ताशयातील खडे, किडनीचे खडे, स्वादुपिंडाचे खडे, प्रोस्ट्रेट, हर्निया, हायड्रोसेल इ.
पहिली दोन वर्ष वगळण्याची  सूटपॉलिसी सुरु झाल्याच्या तारखेपासून पॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेला विशिष्ट आजार यात कव्हर केला जाईल. उदा. मोतीबिंदू, ईएनटी रोग, इंटर वर्टेबल प्रोलॅप्स, स्त्री जननेंद्रियाच्या अवयवांशी संबंधित समस्या इ.
अगोदर असलेले आजार वगळण्याची सूटआधीपासून अस्तित्वात असलेल्या रोगाच्या (PED) ट्रीटमेंट्सशी संबंधित असलेला खर्च आणि त्याच्या थेट गुंतागुंत पॉलिसीच्या सुरु केलेल्या तारखेपासून कव्हर केले जातील.

 

एका दृष्टीक्षेपात स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्सची वैशिष्ट्ये 

 

स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स हा नियोक्ता त्याच्या कर्मचाऱ्यांना ऑफर करतो.

 

  • कर्मचारी स्वत:च्या कुटुंबातील इतर व्यक्ती जसे की जोडीदार, डिपेंडंट मुले, आईवडील आणि सासरे यांचा समावेश करुन निवडू शकतात.
  • स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स वृद्ध आई-वडील आणि सासरच्यांना कव्हर करण्यासाठी को-पे किंवा त्याशिवाय जारी केला जाऊ शकतो.
  • पॉलिसी एखाद्या आजारामुळे किंवा ॲक्सीडेंटमुळे आणि डे केअर प्रक्रियेमुळे 24 तासांच्या रूग्णांच्या  हॉस्पीटलाईझ होण्याच्या वैद्यकीय खर्चाची पूर्तता करण्यासाठी फ्लोटर/ पर्सनल इन्शुरन्स रक्कम प्रदान करेल.
  • कर्मचारी त्याच्या गरजेनुसार अतिरिक्त टॉप-अप कव्हर निवडू शकतो.
     

 

स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्सची वैशिष्ट्ये

 

फ्लोटर बेनिफिट: पॉलिसी होल्डर फ्लोटर कव्हर मिळवू शकतो आणि एक प्रीमियम रक्कम भरुन त्याच इन्शुरन्सच्या रकमेसाठी कौटुंबिक संरक्षण (पती / पत्नी, डिपेंडंट मुले, आईवडील आणि सासरे) मिळवू शकतो.

 

कॅशलेस आणि भरपाई (रिइम्बर्समेंट) सुविधा: पॉलिसी होल्डर नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधेचा लाभ घेऊ शकतो आणि स्टॅन्डर्ड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स सबमिट केल्यावर खर्चाची परतफेड देखील मिळवू शकतो.

 

कव्हर पिरिएड: 1 वर्ष

 

पात्रता: कोणत्याही वयापर्यंत या पॉलिसी घेऊ शकता

 

ग्रुप साईज: तुमच्या कंपनीने इन्शुरन्स ऑफर केल्यास, तुम्ही त्यासाठी पात्र असाल. कंपनीचा आकार कुटुंबातील सदस्यांसह 7 सदस्यांइतका लहान असू शकतो.

 

वेटिंग पिरिएड: स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स कव्हर घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेटिंग पिरिएड/ टाईम बाउंड एक्सक्लूशनची सूट आहे. सामान्यतः, ग्रुप हेल्थ संजीवनी पॉलिसीमध्ये,वेटिंग पिरिएड 30 दिवसांपासून ते 4 वर्षांपर्यंत लागू केला जातो आणि डिलेवरी खर्च कव्हर केला जात नाही. तथापि, स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स कर्मचार्‍यांना टाईम बाउंड एक्सक्लूशनच्या सर्व सवलती आणि डिलेवरी खर्चासारख्या काही अतिरिक्त लाभाचा आनंद घेऊ देते.

 

पॉलिसीच्या पूर्व वैद्यकीय तपासणीची गरज नाही: ग्रुप हेल्थ संजीवनी पॉलिसीमध्ये, प्री-इन्शुरन्स स्क्रीनिंग कम्पल्सरी आहे, उलट पॉलिसीच्या पूर्व स्क्रीनिंगशिवाय ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी जारी केल्या जाऊ शकतात. त्याद्वारे, आधीच  असलेले जुने आजार असलेल्या वृद्ध व्यक्तीलाही ग्रुप इन्शुरन्स कव्हरखाली संरक्षण मिळू शकते.

 

प्रीमियम: पॉलिसी अंतर्गत आकारला जाणारा प्रीमियम हा इन्शुरन्स उतरवलेल्या रकमेवर, अतिरिक्त कव्हर ( इन्शुरन्स होल्डरने निवडल्यास) आणि वय, रिस्क फॅक्टर, शहराची आकस्मिकता, रुग्णता इत्यादींवर अवलंबून असते.

 

पॉलिसीचा प्रकार: उपलब्ध पॉलिसींचे प्रकार रेग्युलर ग्राहकांना ऑफर केलेल्या सारखेच आहेत, तथापि, दिलेल्या कव्हरेजची पातळी तुमच्या नियोक्ताने निवडलेल्या पॉलिसीवर अवलंबून असू शकते.

 

समावेश /वगळणे: ग्रुप आरोग्य संजीवनी या पॉलिसीमध्ये, मध्यम मुदतीचा समावेश करणे शक्य नाही, तर स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स नवीन जॉइनर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लग्न आणि किंवा नवजात बाळाच्या पॉलिसीच्या मुदतीच्या मध्यातही परवानगी मिळू शकते.

 

आम्ही कशासाठी पैसे देत नाही?

 

आम्ही पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्यांना कायमस्वरूपी वगळण्यासाठी पैसे देत नाही.

 

  • वॉकर आणि व्हीलचेअर, जीवनसत्त्वे आणि टॉनिक
  • दंत रोपण
  • जन्मजात बाह्य विसंगती
  • देय नसलेल्या/उपभोग्य वस्तू इ.
     

 

कॉर्पोरेट बफर म्हणजे काय?

कॉर्पोरेट बफर म्हणजे संपूर्ण ग्रुपसाठी अतिरिक्त पॉलिसी रक्कम उपलब्ध आहे. वैयक्तिक कर्मचार्‍यांचे कव्हरेज संपल्यानंतर विशिष्ट रोग/आजारांच्या अंतर्गत येणार्‍या कोणत्याही वैद्यकीय निकडीच्या प्रसंगाच्या (इमर्जन्सीच्या वेळात) बाबतीत याचा लाभ घेतला जाऊ शकतो. फॅमिली फ्लोटर कव्हर अंतर्गत, हा लाभ नियोकत्याच्या संमतीने कर्मचारी, जोडीदार आणि मुलांना वाढवून देता येतो.

 

इन हाउस क्लेम सेटलमेंट:

 

कॅशलेस क्लेम प्रोसीजर:

स्टार हेल्थ क्लेम सर्व्हिसेस ही एक तनाव मुक्त आणि ग्राहक-अनुकूल प्रोसीजर आहे जी सुनिश्चित करते की सर्व सेटलमेंट्स वेळेवर पूर्ण केल्या जातात. तुमचे हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट म्हणून,आम्ही भारतातील आमच्या सर्व नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस क्लेम उपलब्ध करुन देतो.

 

  • स्टार हेल्थ वेबसाइटवर मान्य नेटवर्क हॉस्पिटल्ससह नेटवर्क हॉस्पिटल्सची सूची आहे.
  • आमच्या वेबसाइटवरील नेटवर्क सूचीमधून शोधा आणि तुमच्या निवासस्थानाजवळचे नेटवर्क हॉस्पिटल शोधा.
  • ठरलेल्या शस्त्रक्रियेसाठी, प्रवेशाच्या तारखेपूर्वी हॉस्पिटलशी संपर्क साधा ते पूर्ण केलेला प्री-ऑथोरायझेशन फॉर्म पाठवतील.
  • प्री-ऑथोरायझेशन फॉर्ममध्ये, तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट क्रमांक देणे आवश्यक आहे.
  • तपशील पूर्ण नसल्यास,ऑथोरायझेशन रिक्वेस्ट मंजूर करण्यास विलंब होऊ शकतो.
     

नेटवर्क हॉस्पिटलमधील इन्शुरन्स डेस्ककडे जा. आम्हाला  044 4674 5800  वर संपर्क करुन  किंवा corporate.support@starhealth.in वर ई-मेल करुन  माहिती दिली जाऊ शकते.

 

  • क्लेम क्रमांक प्राप्त करण्यासाठी ऑपरेटरला कळवा.
  • कस्टमर ID  / पॉलिसी क्र
  • हॉस्पिटलायझेशनचे कारण
  • हॉस्पिटलचे नाव
  • पॉलिसी होल्डर /पेशंटचे नाव

 

नियोजित हॉस्पिटलायझेशनची माहिती 7 ते 10 दिवस अगोदर दिली जाऊ शकते आणि हॉस्पिटलायझेशनच्या 24 तासांच्या आत आपत्कालीन हॉस्पिटलायझेशनची माहिती दिली जाऊ शकते.

 

  • क्लेम रजिस्टर करा.
  • इन्शुरन्स डेस्कवर पोहोचा आणि नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कागदपत्रे सबमिट करा.
  • स्टार क्लेम्स टीमला कागदपत्रे पाठवली.
  • आमच्या क्लेम प्रोसेसिंग टीमद्वारे सत्यापित कागदपत्रे.
  • मंजूर झाल्यास, पॉलिसीच्या अटींनुसार क्लेम निकाली काढला जातो.
  • पेमेंट नेटवर्क हॉस्पिटलमध्ये पोहोचेल.
  • पे द डिफरन्स आणि डिस्चार्ज मिळवा.

 

भरपाई क्लेम प्रोसिजर्स:

 

नियोजित ट्रीटमेंट्सच्या बाबतीत, पॉलिसी होल्डर पॉलिसी काढणाऱ्याला ट्रीट्मेंट्स विषयी पूर्वसूचना देतो आणि क्लेम नंबर  प्राप्त करतो. आपत्कालीन  परिस्थितीत भरती करताना, पॉलिसी होल्डर होस्पिटलाईझ झाल्यानंतर 24  तासांच्या आत क्लेम नंबर मिळवू शकतो. पॉलिसी होल्डर 1800-425-2255 या हेल्पलाइनवर कॉल करुन  त्याचा क्लेम नंबर जसे की हॉस्पिटलचे नाव आणि पेशंटचे नाव इत्यादी आवश्यक माहिती प्रदान करुशकतो. पॉलिसी होल्डर डिस्चार्जच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सबमिट करुन त्या खर्चाच्या भरपाई (रिएम्बर्समेंट)साठी क्लेम करु शकतो. 

 

भरपाई क्लेमसाठी सादर करावयाची कागदपत्रे:

 

  • योग्यप्रकारे पूर्ण भरलेला क्लेम फॉर्म
  • प्रवेशपूर्व तपासणी आणि ट्रीट्मेंटची कागदपत्रे
  • हॉस्पिटल आणि केमिस्टकडून रोख पावत्या
  • रोख पावत्या आणि केलेल्या चाचण्यांचे अहवाल
  • डॉक्टर, सर्जन आणि भूलतज्ज्ञ यांच्याकडून पावत्या
  • डायग्नोसिसबद्दल उपस्थित डॉक्टरांचे सर्टिफिकेट
  • पॅन कार्डची प्रत, कॅन्सल्ड चेक किंवा NEFT तपशील

 

तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तुम्ही आमच्या 24/7 कस्टमर केअरशी देखील संपर्क साधू शकता.

को-पेमेंट ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या अंतर्गत कॉस्ट शेरिंगची आवश्यकता आहे जिथे पॉलिसी होल्डरने अडमिसिबल क्लेमच्या रकमेची विशिष्ट टक्केवारी उचलली पाहिजे. या को -पेमेंट सुविधेमुळे ग्रुप इन्शुरन्सची किंमत कमी होईल.

 

स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी आम्ही कोणाची शिफारस करतो?

 

कर्मचारी ही कोणत्याही कंपनीची सर्वात मौल्यवान संपत्ती असते आणि नियोक्ते निरोगी कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे उत्कृष्ट मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी विविध पुढाकार घेत आहेत जे त्यांना चांगली कामगिरी करण्यास तयार करतील. सध्याच्या परिस्थितीत, हेल्थ इन्शुरन्सचा कर्मचारी लाभ म्हणून विचार करण्याची संस्थांमध्ये वाढती प्रवृत्ती आहे.

 

कर्मचार्‍यांची ओळख निर्माण करण्यासाठी करण्यासाठी आणि त्यांना रिवॉर्ड देण्यासाठी  हेल्थ इन्शुरन्स हा महत्त्वाचा घटक आहे.  हेल्थ इन्शुरन्स हे एक रिटेंशन टूल म्हणून देखील वापरले जाऊ शकते जेथे कर्मचारी दीर्घ कालावधीसाठी कंपनीसोबत काम करण्यास बांधील असतात. जेव्हा कर्मचाऱ्याच्या गरजांची काळजी घेतली जाते जसे की त्याच्या वृद्ध आई-वडिलांना हॉस्पिटलायझेशनची सुविधा देणे, तेव्हा तो त्याचे सर्वोत्तम काम नियोक्त्याला देतो.

 

आम्हाला समजले आहे की तुमच्या मनात ते सामान्य प्रश्न आहेत जे प्रत्येक एचआर(HR) मॅनेजर किंवा कंपनीच्या सीईओ(CEO)ला असतात. ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसाठी किमान कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे का?ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसाठी मला किमान किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे?

 

आम्ही 20 पेक्षा कमी कर्मचारी असलेली छोटी कंपनी आहोत, तरीही आम्ही ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी पात्र आहोत का?

बरं, आम्हाला या सर्व प्रश्नांकडे लक्ष द्यायचे आहे.

 

आणि स्टार्ट-अप्स:

 

कमीत कमी 7 सदस्यांचा समावेश असलेल्या लहान संघ आकारासह स्टार्टअपसाठी ग्रुप हेल्थ इन्शुरन्स ग्रुप मेडिकल पॉलिसीसह प्रदान केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही 7 सदस्यांची एक नवीन कंपनी आहात, तरीही तुम्ही साठी ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन साइन अप करु शकता. नियोक्ता दोन अनुकूल संधींवर ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा घेऊ शकतात. ते केवळ तुमच्या कर्मचार्‍यांना लाभ देऊ शकत नाहीत तर, आयकर कायद्याच्या कलम 37(1) अंतर्गत तुम्हाला कर सूट देण्यातही मदत करु शकतात.

 

मोठ्या संस्था:

 

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) म्हणजे व्यवसायात नैतिकतेने वागणे आणि कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी योगदान देणे आणि स्थानिक समुदाय आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणे होय.

 

तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट हेल्थ इन्शुरन्स कसा निवडावा?

 

स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला बेस्ट टॅलेंट आकर्षित करण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे, योग्य बेनिफिट निवडणे आणि वॅल्यू ॲडेड सेवांसह इन्शुरन्सची उपयुक्तता वाढवणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

 

या दृष्टीने, नियुक्तांनी त्यांच्या टीमसाठी योग्य असा कोम्प्रीहेन्सिव हेल्थ इन्शुरन्स प्लॅन ऑफर करणे आवश्यक ठरते. योग्य ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन हा असा असावा जो नियोक्तााच्या बजेटमध्ये अधिका-अधिक लाभवृद्धि देणारा व उपयोगी असावा.

 

तुमच्या कर्मचार्‍यांसाठी योग्य पॉलिसी पॉलिसी तयार करण्यात तुम्हाला मदत करणार्‍या व्यावहारिक पॉइंटर्समध्ये जाण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या टीमला चांगले जाणून घेणेआवश्यक आहे.

 

येथे काही पॉईंट आहेत:

 

वेटिंग पिरिएडस् - स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स

  • टाईम बाउंड एक्सुजन/वेटिंग पिरिएडस् साधारणपणे 4 प्रकारचे असतात.
  • स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत टाईम बाउंड एक्सुजन खालीलप्रमाणे आहेत
  • आधीच अस्तित्वात असलेले आजार - 4 वर्षे.
  • काही विशिष्ट आजार  - डोळा,   ईएनटी(ENT), स्त्री जननेंद्रियाचे आजार  इत्यादींशी संबंधित आजार  2 वर्ष
  • काही विशिष्ट आजार - हर्निया, मूळव्याध, स्टोन फॉरमेशन इत्यादींशी संबंधित आजार 1 वर्ष 
  • पॉलिसीच्या पहिल्या 30 दिवसांमध्ये एक्वायर्ड किंवा कॉन्ट्रॅक्टेड कोणताही आजार
  • स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स अंतर्गतवरील टाईम बाउंड एक्सुजन माफ केले जाऊ शकतात
     

 

  • वेटिंग पिरीएड - ग्रुप आरोग्य संजीवनी पॉलिसी, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

 

  1. पूर्व-अस्तित्वातील रोग- 4 वर्षे
  2. काही निर्दिष्ट रोग - 2 वर्षे काही उदाहरणे खाली सांगितले आहेत
    • मोतीबिंदू आणि वय संबंधित डोळ्यांचे आजार
    • सौम्य ENT विकार
    • हिस्टेरेक्टॉमी
    • सर्व प्रकारचा हर्निया 
  3. काही विशिष्ट आजार  - 4 वर्षे काही उदाहरणे खाली नमूद केली आहेत
    • ॲक्सीडेंट झाल्याशिवाय जॉइंट रिप्लेसमेंट ट्रीटमेंट

वय-संबंधित ऑस्टियोआर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिस
 

  • ॲक्सीडेंट झाल्याशिवाय जॉइंट रिप्लेसमेंट ट्रीटमेंट
  • पॉलिसीच्या पहिल्या 30 दिवसांमध्ये एक्वायर्ड किंवा कॉन्ट्रॅक्टेड झालेला कोणताही आजार 

 

  • मॅटर्निटी कव्हरेज

स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स ॲड-ऑन बेनिफिट म्हणून डिलेवरी आणि नवजात बाळाला संरक्षण प्रदान करते. हा बेनिफिट देणे आणि बाळाच्या जन्माच्या वेळी तुमच्या कर्मचार्‍यांना तुमचा पाठिंबा दर्शवणे ही एक चांगली निवड आहे

 

  • फॅमिली कव्हरेज:

जेव्हा तुम्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कॉमप्रीहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्सने कव्हर करता तेव्हा ते या गोष्टीची खूप प्रशंसा करतात. तुम्‍ही त्‍यांना किती महत्त्व दिले हे दाखवण्‍यासाठी,असा हा सर्वोत्तम बेनिफिट तुम्‍ही त्‍यांना देऊ शकता . अर्थात,ही कल्पना खर्चिक आहे परंतु तुम्ही तुमच्या कर्मचार्‍यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इन्शुरन्स पॉलीसी कस्टमाईज करुन  निवडू शकता. मॅटर्निटी ॲड-ऑन्सप्रमाणेच, तुमच्या टीमचे त्यांच्या वयोगटानुसार मूल्यांकन करणे आणि योग्य गणना करुन  निर्णय घेणे अर्थपूर्ण आहे. उदाहरणार्थ, 20 वयोगटातील  ग्रुपला  30 वयोगटावाल्यांसारखे वृद्ध पालक आणि मुलांसह कौटुंबिक कव्हरेजची आवश्यकता नसते. आपत्कालीन परिस्थितीत तुमचे कर्मचारी त्यांचा  हेल्थ इन्शुरन्सचा योग्य प्रकारे वापर करु शकत नसल्यास तुमचे प्रयत्न व्यर्थ ठरतील.

 

स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचे कर्मचाऱ्यांना फायदे?

आज, कर्मचारी आकर्षक  कंपन्या शोधतात, ज्या केवळ पगारापेक्षा अधिक ऑफर करतात. अशीच एक सार्थक कॉमपनसेशन म्हणजे स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स, जीला सध्याच्या महामारीमध्ये प्राधान्य मिळाले आहे. कोविड-19 च्या काळात कर्मचार्‍यांसाठी अनिवार्य ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्रदान करण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेचा विचार करुन, कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स नियोक्ता आणि कर्मचारी अशा दोघांनाही अनेक फायदे देऊ शकतो.

 

निरोगी कर्मचारी अधिक उत्पादक कर्मचारी वर्ग बनवतात. विशेषत: जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य हॉस्पिटलायझ  होतो तेव्हा कर्मचारी खूप तणावाखाली असतात. तुमच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्या नियोक्ताकडून स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स घेण्याच्या अनेक फायद्यांचा आपण जवळून आढावा घेवू या. 

 

एक कर्मचारी म्हणून,

 

स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचे फायदे भरलेल्या प्रीमियमवर अवलंबून असतात.

 

  • फक्त इन्शुरन्स नाही तर त्यापेक्षाही अधिक. कुटुंबासाठी कव्हर. पॉलिसीवर अवलंबून, तुमचे कुटुंब देखील इन्शुरन्स काढण्यास पात्र असू शकते.

 

एक नियोक्ता म्हणून,

 

स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्ससह, तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना उत्पादनक्षम राहण्यासाठी आवश्यक असलेले फायदे देऊ शकता.

 

  • अनुपस्थितीत घट
  • उत्पादकता वाढते
  • सुधारित कर्मचारी धारणा
  • व्यवसायाची उत्पादकता वाढते
     

लहान आणि मोठ्या व्यवसायांसाठी, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तुमच्या कर्मचाऱ्यांच्या हेल्थ इन्शुरन्स गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तुम्हाला खर्च नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी  फ्लेक्झीबल आणि कस्टमाईज कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्सचे उपाय सूचविते. आमचा स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स तुमच्या कंपनीसाठी काय करु शकतो ते येथे आहे:

 

आजारी दिवसांचे प्रमाण कमी करते

प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक नियोक्त्यालासमोर, त्याच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या सिक लिव्हची संख्या कमी करण्याचे आव्हान असते. आजारी दिवसांमुळे कामाचे दिवस गमावले जातात, ज्याचा बिझनेसच्या बॉटम लाईनवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. तुमचे कर्मचारी कधी आजारी पडतात हे तुम्ही नियंत्रित करु शकत नसले तरी, स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स तुमच्या कर्मचार्‍यांना दर्जेदार आरोग्य सेवा जलद उपलब्ध करुन  देऊ शकते, त्यांना लवकरात लवकर कामावर परतण्यास मदत करते.

 

तुम्हाला कर्मचारी नियुक्त करण्यात आणि कायम ठेवण्यास मदत करते

टॅलेंटची भरती करताना, तुमच्या बेनिफिट पॅकेजचा एक भाग म्हणून कंपनीकडून मेडिकल इन्शुरन्स ऑफर करणे हे इतर कंपन्यांपेक्षा तुम्हाला निवडण्याचे कारण असू शकते. तसेच, तुमचे सध्याचे कर्मचारी रोजगारासाठी इतर दुसऱ्या ठिकाणी शोध घेण्याची  शक्यता कमी आहे कारण कंपनीने  प्रायव्हेट मेडिकल इन्शुरन्स ऑफर केल्याने त्यांना अधिक महत्वपूर्ण वाटू शकते आणि त्यांची काळजी घेतल्यासारखे वाटू शकते.         

 

नोकरीतील समाधान (जॉब सॅटीसफॅक्शन) वाढते

कंपनी मेडिकल इन्शुरन्स हा कर्मचार्‍यांच्या सर्वात जास्त इच्छित फायद्यांपैकी एक आहे. जेव्हा लोकांना कळते की नियोक्ताा त्यांच्या आरोग्य आणि कल्याणामध्ये स्वारस्य आहे म्हणून तो त्यांना कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स स्कीमद्वारे दर्जेदार प्रायव्हेट हेल्थ केअरमध्ये प्रवेश देत आहे , तेव्हा त्यांना  प्रेरणा मिळून ते  उत्पादकता वाढवू शकतात आणि तुमच्या कंपनीमध्ये जास्त काळ टिकून राहतात.

 

स्टार हेल्थसह तुमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या

 

जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मचार्‍यांची काळजी घेता तेव्हा काहीही शक्य आहे

 

तुमच्या कर्मचार्‍यांच्या आरोग्याची आणि तंदुरुस्तीची काळजी घेतली जाईल याची खात्री करण्यासाठी आमच्या ग्रुप प्लॅनस काळजीपूर्वक तयार केले आहेत जेणेकरुन ते कोणत्याही गोष्टींवर लक्ष केंद्रित करु शकतील.

 

  • फ्लेक्झीबल कव्हर

ग्रुप पॉलिसींसाठी, आम्ही आमच्या स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्सला तुमच्या व्यवसायाच्या गरजा आणि आवश्यक कव्हरच्या पातळीनुसार तयार करु शकतो.

 

  • टेक-फ्रेंडली

स्टार हेल्थ ही तुमची टेक फ्रेंडली निवड असेल जी तुमची क्लेम प्रोसेस सोपी आणि तणावमुक्त करेल.

 

  • ॲडमिन डॅशबोर्ड

तुमच्या ग्रुपचे हेल्थ बेनिफिट मॅनेज करण्यासाठी आमचा ॲडमिन डॅशबोर्ड तुम्हाला आवश्यक असलेली सर्व फंक्शनॅलिटी प्रोव्हाईड करतो.

 

स्टार हेल्थसह स्टार ग्रुप हेल्थ इन्शुरन्स का निवडावा

 

  • 89.9% कॅशलेस क्लेम 2 तासांपेक्षा कमी वेळेत निकाली काढले.
  • भारतभरातील 14,000 हून अधिक नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा मिळवा. आर्थिक वर्ष 2021 मध्ये आमच्या 94% हेल्थ क्लेमवर 30 दिवसांच्या आत प्रोसेस करण्यात आली
  • कोणत्याही TPA शिवाय क्लेमच्या सेटलमेंटकरिता घरातील डॉक्टर
  • इंडस्ट्री सर्वोत्तम क्लेम सेटलमेंट रेशो
     
मदत केंद्र

अस्पष्टता? आम्हाला उत्तरे मिळाली आहेत

तुमच्या आरोग्य हेल्थ इन्शुरन्सशी संबंधित सर्व शंकांचे स्पष्टीकरण मिळवा.

 IRDAIच्या परिपत्रकाच्या आधारे 7 किंवा त्याहून अधिक सदस्य असलेला कोणताही ग्रुप ग्रुप हेल्थ इन्शुरन्स  पॉलिसी खरेदी करु शकतो. शिवाय, कव्हरेज ऑफर करण्यासाठी ग्रुपच्या  मिनिमम आकाराचा निर्णय घेणे पॉलिसी कंपन्यांवर अवलंबून आहे. स्टार हेल्थ स्टार ग्रुप तयार करु शकते. इन्शुरन्स पॉलिसी मिनिमम सात सदस्यांचा ग्रुप असलेल्या तुमच्या कर्मचार्‍यांच्या गरजा पूर्ण करतो.