स्टार कॅन्सर केअर प्लॅटिनम इन्शुरन्स पॉलिसी
IRDAI UIN: SHAHLIP22031V022122
ठळक मुद्दे
योजना आवश्यक
मेडिकल तपासणी
कॅन्सरचे निदान झालेल्या लोकांच्या गरजा लक्षात घेता, या पॉलिसीचा बेनिफिट घेण्यासाठी प्री-मेडिकल टेस्ट आवाश्यक नाही.
युनिक कव्हर
विशेषतः कॅन्सरचे निदान झालेल्या व्यक्तींसाठी डिझाइन केलेले आहे. यात कॅन्सर आणि कॅन्सर नसलेल्या दोन्ही आजारांसाठी मेडिकल खर्चाचा समावेश होतो.
एकरकमी कव्हर
कॅन्सरच्या पुनरावृत्ती, मेटास्टॅसिस आणि / किंवा पहिल्या कॅन्सरशी संबंधित नसलेल्या दुसऱ्या प्रकारच्या कर्करोगाची वाढ होत असल्यास एकरकमी कव्हर दिले जाते.
हॉस्पिस केअर
कॅन्सरच्या ॲडव्हान्स लाइफलीमिटींग स्टेजेस असलेल्या कॅन्सर पेशंटच्या जीवनाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करते.
तपशीलवार यादी
काय समाविष्ट आहे ते समजून घ्या
विभाग I
पॉलिसी टर्मही पॉलिसी एका वर्षाच्या टर्मसाठी घेता येते. |
प्रवेशाचे वय5 महिने ते 65 वर्षे वयाची कोणतीही व्यक्ती या पॉलिसीचा बेनिफिट घेऊ शकते. |
विम्याची रक्कमया पॉलिसी अंतर्गत इन्शुरन्स रकमेचे पर्याय रुपये 5,00,000, रुपये 7,50,00 आणि रुपये 10,00,000 आहेत. |
इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनआजारपण, दुखापत किंवा ॲक्सिडेंटमुळे 24 तासांपेक्षा जास्त पिरिएडसाठी हॉस्पिटलायझेशनचा खर्च कव्हर केला जातो. |
प्री-हॉस्पिटलमध्ये भरतीइन-पेशंट हॉस्पिटलायझेशन करण्याव्यतिरिक्त, हॉस्पिटलाइज होण्याच्या तारखेपूर्वी 30 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च देखील कव्हर केला जातो. |
पोस्ट हॉस्पिटलायझेशनइन-पेशंट हॉस्पिटलायझेशन करण्याव्यतिरिक्त, हॉस्पिटलमध्ये ॲडमीट होण्याच्या तारखेपूर्वी 30 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च देखील समाविष्ट केला जातो.हॉस्पिटलमध्ये ॲडमीट केल्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याच्या तारखेपासून 60 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च प्रत्येक हॉस्पिटलायझेशनच्या बेसिक इन्शुरन्सच्या 2% पर्यंत कव्हर केला जातो. |
रोड ॲम्ब्युलन्सइन्शुरन्सहोल्डर व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लागणाऱ्या ॲम्ब्युलन्सचे शुल्क प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स सर्विसद्वारे कव्हर केले जाते. |
रुमचे भाडेरुम (सिंगल स्टँडर्ड A/C रूम), इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनच्या करताना होणारे बोर्डिंग आणि नर्सिंग खर्च कव्हर आहेत. |
आयसीयू शुल्कवास्तविक ICU शुल्क या पॉलिसी अंतर्गत कव्हर आहेत. |
मोतीबिंदू ट्रिटमेंटपॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेल्या लिमिटपर्यंत मोतीबिंदू ट्रिटमेंटसाठी केलेला खर्च कव्हर केला जातो. |
मॉडर्न ट्रिटमेंटपॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत मॉडर्न ट्रिटमेंट खर्च कव्हर केला जातो. |
डे केअर प्रोसिजरमेडिकल ट्रिटमेंट आणि सर्जिकल प्रोसिजर ज्यांना टेक्नोलोजिकल एडव्हान्समेंटमुळे 24 तासांपेक्षा कमी इस्पितळात दाखल करण्याची आवश्यकता असते अशा पद्धतींचा समावेश आहे. |
रिहॅबिलिटेशन आणि पेन मॅनेजमेंटरिहॅबिलिटेशन आणि पेन मॅनेजमेंट रिहॅबिलिटेशन आणि पेन मॅनेजमेंटसाठी केलेला खर्च स्पेसिफिक सब-लिमिटपर्यंत किंवा बेसिक इन्शुरन्सच्या रकमेच्या कमाल 10% पर्यंत, प्रत्येक पॉलिसी पिरिएडमध्ये जे कमी असेल ते कव्हर केले जाते. |
हॉस्पिस केअरएडव्हान्स लाइफलीमिटींग कॅन्सर असलेल्या कॅन्सरच्या पेशंटसाठी, 12 महिन्यांचा वेटिंग पिरिएड पूर्ण झाल्यानंतर इन्शुरन्सच्या रकमेच्या 20% रक्कम नेटवर्क हॉस्पिटल्समधील कॉम्पेशनेट केअर देय आहे. |
को -पेमेंटजर इन्शुर्ड व्यक्तीने 61 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पॉलिसीची खरेदी केली किंवा त्याचे रिन्युअल केले, तर त्याला/तिला प्रत्येक क्लेमच्या रकमेसाठी 10% को-पेमेंट करावे लागेल. |
कम्युलेटीव्ह बोनसप्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी इन्शुरन्सच्या रकमेच्या 5% वर कम्युलेटीव्ह बोनस प्रोव्हाइड केला जातो जो इन्शुरन्सच्या रकमेच्या कमाल 50% च्या अधीन असतो. सेकंड मेडिकल ओपिनियन इन्शुरन्सहोल्डर व्यक्ती कंपनीच्या मेडिकल व्यावसायिकांच्या नेटवर्कमधील डॉक्टरांकडून सेकंड मेडिकल ओपिनियन घेऊ शकते. |
दुसरे वैद्यकीय मतविमाधारक व्यक्ती कंपनीच्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या नेटवर्कमधील डॉक्टरांकडून दुसरे वैद्यकीय मत घेऊ शकते. |
हेल्थ चेक-अपप्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी 2500/- रुपयांपर्यंत हेल्थ चेक-अप साठी येणारा खर्च कव्हर केला जातो. |
वेलनेस सर्विसेसया प्रोग्रामचा उद्देश इन्शुरन्स काढलेल्या व्यक्तींच्या हेल्थी लाइफस्टाइलला प्रमोट करणे, प्रोत्साहन देणे आणि विविध वेलनेस ॲक्टीव्हीटीद्वारे पुरस्कृत करणे आहे. |
इनस्टॉलमेंट ऑप्शनहा पॉलिसी प्रीमियम क्वार्टर्ली किंवा हाफ-इयर्ली बेसिसवर भरला जाऊ शकतो. |
विभाग II
कॅन्सरसाठी एकरकमी कव्हर - ऑप्शनल कव्हरकॅन्सरच्या पुनरावृत्ती, मेटास्टॅसिस आणि / किंवा पहिल्या कॅन्सरशी संबंधित नसलेल्या दुसऱ्या प्रकारच्या कॅन्सरच्या वाढीसाठी एकरकमी रक्कम दिली जाते. हा बेनिफिट विभाग I अंतर्गत नुकसानभरपाई कव्हरच्या इन्शुरन्सच्या रकमेव्यतिरिक्त प्रोव्हाइड केला जातो. या सेक्शनखालील इन्शुरन्सची रक्कम विभाग I इन्शुरन्सच्या रकमेच्या 50% आहे. |
कृपया पॉलिसीचे डीटेल्स आणि टर्म्स आणि कंडीशन जाणून घेण्यासाठी पॉलिसी डॉक्युमेंट्स पहा.
डाउनलोड
प्रीमियम चार्ट
सामान्य अटी
स्टार हेल्थ
स्टार हेल्थ इन्शुरन्स का निवडावा?
हेल्थ इन्शुरन्स स्पेशालीस्ट म्हणून, आम्ही आमच्या सेवांचा विस्तार टेलर-मेड प्रोडक्ट देण्यापासून ते जलद इन-हाउस क्लेम सेटलमेंटपर्यंत करतो. आमच्या हॉस्पिटल्सच्या वाढत्या नेटवर्कसह, आम्ही तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी ईझी एक्सेस इन्शुअर करतो.
स्टार फायदे
क्लेम्स
हॉस्पिटल्स
वेलनेस प्रोग्राम
आमच्या वेलनेस प्रोग्राममध्ये भाग घ्या आणि निरोगी राहण्यासाठी रिवार्ड मिळवा. रिन्यू डीस्काउंटस्चा लाभ घेण्यासाठी त्या रिवार्डची पूर्तता करा.
स्टारशी बोला
फोन, चॅट किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आमच्या तज्ञ डॉक्टरांशी फ्री कन्सलटेशन करण्यासाठी 7676 905 905 डायल करा.
COVID-19 हेल्पलाइन
सकाळी 8 ते रात्री 10 दरम्यान आमच्या हेल्थ एक्सपर्ट्सशी विनामूल्य COVID-19 सल्ला घ्या. 7676 905 905 वर कॉल करा.
डायग्नोस्टिक सेंटर
लॅबचे नमुने घरपोच घेऊन आणि घरोघरी हेल्थ चेक अपसह भारतभरातील 1,635 डायग्नोस्टिक सेंटर्स मध्ये प्रवेश मिळवा.
ई-फार्मसी
डिस्कउंट प्राइजमध्ये मेडिसिन ऑनलाइन ऑर्डर करा. 2780 शहरांमध्ये होम डिलिव्हरी आणि स्टोअर पिकअप उपलब्ध आहेत.
आमचे ग्राहक
स्टार हेल्थ सह ‘हॅपीली इन्शुअर!’
आम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी, तुमचे पैसे वाचवण्यासाठी आणि हेल्थ इन्शुरन्स नेव्हिगेट करणे कठीण बनवणाऱ्या अडचणींपासून मुक्त होण्यासाठी वचनबद्ध आहोत.