Star Health Logo

डायबेटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी

*I hereby authorise Star Health Insurance to contact me. It will override my registry on the NCPR.

IRDAI UIN : SHAHLIP23081V082223

ठळक मुद्दे

योजना आवश्यक

essentials

डायबेटीस कव्हर

टाइप 1 आणि टाईप 2 या दोन्ही टाइपच्या डायबेटीसचे निदान झालेल्या व्यक्तींसाठी खास डिझाइन केलेले आहे. त्याच्या कॉम्प्लीकेशन्स,  इतर आजार किंवा रोग देखील कव्हर केले आहेत.
essentials

एन्ट्री एज

18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या पॉलिसीचा बेनिफिट घेऊ शकते.
essentials

पॉलिसीचा टाइप 

ही पॉलिसी एकतर इनडीव्हूजअल किंवा फ्लोटर बेसिसवर घेतली जाऊ शकते. फ्लोटरचा बेसिस फक्त 2 सदस्यांच्या कुटुंबासाठी घेतली जाऊ शकते.
essentials

फ्लेक्झिबल प्लॅन ऑप्शन

प्लॅन A: प्री-एक्सेप्टक्शन वैद्यकीय तपासणीसह (मेडिकल एक्झामिनेशनसह).  प्लॅन B:  प्री-एक्सेप्टक्शन वैद्यकीय तपासणी(मेडिकल एक्झामिनेशन) शिवाय.
essentials

आउटपेशंट खर्च

नेटवर्क हॉस्पिटल्स किंवा डायग्नोस्टिक सेंटर्सवर होणारा आउटपेशंट खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.
essentials

इन्शुरन्सच्या रकमेचे ॲटोमिक रिस्टोरेशन 

पॉलिसी कालावधीत मूळ विम्याची रक्कम संपल्यावर, मूळ विम्याची 100% रक्कम पॉलिसी वर्षात एकदाच रिस्टोर केली जाईल.
essentials

 इनडीव्हूजअल ॲक्सिडेंट कव्हर

एक व्यक्ती कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय जगभरात इनडीव्हूजअल ॲक्सिडेंट कव्हरचा बेनिफिट घेण्यास पात्र आहे.
essentials

इंस्टॉल्मेंट ऑप्शन

पॉलिसी प्रीमियम हाफ इयर्ली बेसिसवर भरला जाऊ शकतो. हे ॲन्युअली, बायुनली (2 वर्षांतून एकदा) आणि ट्रायुनली (3 वर्षांतून एकदा) बेसिसवर देखील दिले जाऊ शकते.
तपशीलवार यादी

काय समाविष्ट आहे ते समजून घ्या

महत्वाचे ठळक मुद्दे

infoप्लॅन Aप्लॅन B 

प्री-इन्शुरन्स मेडिकल स्क्रीनिंग मॅन्डोटरी

yesyes

विभाग I - डायबेटीसच्या कॉम्प्लीकेशनसाठी हॉस्पिटलायझेशन

infoप्लॅन Aप्लॅन B

इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन

आजारपण, दुखापत किंवा ॲक्सिडेंटमुळे 24 तासांपेक्षा जास्त पिरिएडसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर केला जातो.
yesyes

प्री-हॉस्पिटलायझेशन 

इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन करण्याव्यतिरिक्त, हॉस्पिटलाइज होण्याच्या तारखेपूर्वी 30 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च देखील कव्हर केला जातो.
yesyes

पोस्ट हॉस्पिटलायझेशन 

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यापासून 60 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.
yesyes

रूमचे रेंट

रुम (सिंगल स्टँडर्ड A/C रूम), इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनचे वेळी होणारे बोर्डिंग आणि नर्सिंग खर्च कव्हर आहेत.
yesyes

आयसीयू चार्जेस 

वास्तविक ICU चार्जेस या पॉलिसी अंतर्गत कव्हर केले आहेत.
yesyes

आपत्कालीन ॲम्बुलन्स

प्रायव्हेट ॲम्बुलन्स सेवेद्वारे इन्शुर्ड व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्बुलन्स चार्ज रु. 2000/- प्रति पॉलिसी पिरिएड पर्यंत कव्हर आहे. 
yesyes

डे-केअर प्रोसिजर

मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जिकल प्रोसिजरकरिता ज्यांना टेक्नोलोजिकल ॲडव्हान्समेंटसाठी 24 तासांपेक्षा कमी वेळात हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असते अशा पद्धतींचा कव्हर आहे.
yesyes

कलम I अंतर्गत विशेष अट

प्लॅन Aप्लॅन B 

किडनी ट्रान्सप्लान्टेशन

किडनी ट्रान्सप्लान्टेशन साठी डोनरचा खर्च देय आहे जर इन्शुर्ड व्यक्ती प्राप्तकर्ता असेल तर  ट्रान्सप्लान्टेशन क्लेम इन्शुरन्सच्या रकमेच्या उपलब्धतेच्या अधीन देय असेल.
yesyes

डायलिसिस खर्च

डायलिसिससाठी येणारा खर्च (एव्ही फिस्टुला/ग्राफ्ट क्रीएशन बदलांसह) प्रत्येक  रु.1000/- पर्यंत कव्हर केला जातो. जर इन्शुअर्ड व्यक्तीला क्रोनिक किडनी डिसीजचे निदान झाले असेल, तर त्याला 24 महिन्यांच्या सतत कालावधीसाठी संरक्षण दिले जाते.
yesyes

आर्टीफिशियल लीम्बसची किंमत

विच्छेदनानंतर आर्टीफिशियल लीम्बसच्या खर्चासाठी झालेला खर्च इन्शुरन्सच्या रकमेच्या 10% पर्यंत कव्हर केला जातो.
yesyes

विभाग II - नियमित हॉस्पिटलायझेशन खर्च

प्लॅन Aप्लॅन B

इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन

आजारपण, दुखापत किंवा ॲक्सिडेंटमुळे 24 तासांपेक्षा जास्त पिरिएडसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर केला जातो.
yesyes

प्री-हॉस्पिटलायझेशन

इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन करण्याव्यतिरिक्त, हॉस्पिटलाइज होण्याच्या तारखेपूर्वी 30 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च देखील कव्हर केला जातो.
yesyes

पोस्ट-हॉस्पिटलायझेशन

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यापासून 60 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.
yesyes

रूमचे रेंट

रुम (सिंगल स्टँडर्ड A/C रूम), इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनचे वेळी होणारे बोर्डिंग आणि नर्सिंग खर्च कव्हर आहेत.
yesyes

आयसीयू चार्जेस 

वास्तविक ICU चार्जेस या पॉलिसी अंतर्गत कव्हर आहेत.
yesyes

आपत्कालीन ॲम्बुलन्स

प्रायव्हेट ॲम्बुलन्स सेवेद्वारे इन्शुर्ड व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्बुलन्स चार्जेस प्रति पॉलिसी कालावधीपर्यंत रु.2000/- पर्यंत कव्हर केले जाते.
yesyes

डे केअर प्रोसिजर

मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जिकल प्रोसिजरकरिता ज्यांना टेक्नोलोजिकल एडव्हान्समेंटसाठी 24 तासांपेक्षा कमी वेळात हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असते अशा पद्धतींचा कव्हर आहे.
yesyes

कलम II अंतर्गत विशेष अट

प्लॅन Aप्लॅन B

कॅटरॅक्ट ट्रिटमेंट

पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कॅटरॅक्ट ट्रिटमेंट साठी केलेला खर्च कव्हर केला जातो.
yesyes

विभाग III - बाह्यरुग्ण खर्च

प्लॅन Aप्लॅन B

बाह्यरुग्ण विभागाचा खर्च

नेटवर्क हॉस्पिटल्स किंवा डायग्नोस्टिक सेंटर्सवर होणारा आउटपेशंट खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.
yesyes

विभाग IV - मॉडर्न ट्रिटमेंटसाठी कव्हरेज

प्लॅन Aप्लॅन B

मॉडर्न ट्रिटमेंट

बलून सायन्युप्लास्टी, इंट्रा व्हिट्रिअल इंजेक्शन्स, रोबोटिक सर्जरी इत्यादी मॉडर्न ट्रिटमेंटसाठी केलेला खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.
yesyes

विभाग V - इनडीव्ह्यूजअल ॲक्सिडेंट

प्लॅन Aप्लॅन B

 इनडीव्ह्यूजअल ॲक्सिडेंट कव्हर

एक व्यक्ती जगभरात इनडीव्ह्यूजअल ॲक्सिडेंटचा बेनिफिट घेण्यास पात्र आहे कृपया पॉलिसीचे डीटेल्स आणि टर्म्स आणि कंडीशन जाणून घेण्यासाठी पॉलिसी डॉक्युमेंट्स पहा.
yesyes
कृपया पॉलिसीचे डीटेल्स आणि टर्म्स आणि कंडीशन जाणून घेण्यासाठी पॉलिसी डॉक्युमेंट्स पहा.
स्टार हेल्थ

स्टार हेल्थ इन्शुरन्स का निवडावा?

हेल्थ इन्शुरन्स स्पेशालीस्ट म्हणून, आम्ही आमच्या सेवांचा विस्तार टेलर-मेड प्रोडक्ट देण्यापासून ते जलद इन-हाउस क्लेम सेटलमेंटपर्यंत करतो. आमच्या हॉस्पिटल्सच्या वाढत्या नेटवर्कसह, आम्ही तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी ईझी एक्सेस इन्शुअर करतो.

star-health
वेलनेस प्रोग्राम
आमच्या वेलनेस प्रोग्राममध्ये भाग घ्या आणि निरोगी राहण्यासाठी रिवार्ड मिळवा. रिन्यू डीस्काउंटस्चा लाभ घेण्यासाठी त्या रिवार्डची पूर्तता करा.
star-health
स्टारशी बोला
फोन, चॅट किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आमच्या तज्ञ डॉक्टरांशी फ्री कन्सलटेशन करण्यासाठी 7676 905 905 डायल करा.
star-health
COVID-19 हेल्पलाइन
सकाळी 8 ते रात्री 10 दरम्यान आमच्या हेल्थ एक्सपर्ट्सशी विनामूल्य COVID-19 सल्ला घ्या. 7676 905 905 वर कॉल करा.
star-health
डायग्नोस्टिक सेंटर
लॅबचे नमुने घरपोच घेऊन आणि घरोघरी हेल्थ चेक अपसह भारतभरातील 1,635 डायग्नोस्टिक सेंटर्स मध्ये प्रवेश मिळवा.
star-health
ई-फार्मसी
डिस्कउंट प्राइजमध्ये मेडिसिन ऑनलाइन ऑर्डर करा. 2780 शहरांमध्ये होम डिलिव्हरी आणि स्टोअर पिकअप उपलब्ध आहेत.
आमचे ग्राहक

स्टार हेल्थ सह ‘हॅपीली इन्शुअर!’

आम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी, तुमचे पैसे वाचवण्यासाठी आणि हेल्थ इन्शुरन्स नेव्हिगेट करणे कठीण बनवणाऱ्या अडचणींपासून मुक्त होण्यासाठी वचनबद्ध आहोत.

दुसरे काहीतरी शोधत आहात?

सुरु करूया
सर्वोत्तम बद्दल खात्री बाळगा

तुमचे भविष्य आमच्यासोबत सुरक्षित करा.

Contact Us

अधिक माहिती हवी आहे?

Get Insured

तुमची पॉलिसी मिळविण्यासाठी तयार आहात?

डायबेटीस मेलिटससाठी हेल्थ इन्शुरन्स 

 

बहुसंख्य लोकांना डायबेटीस आणि रोगसंबधीत घटकांबद्दल माहिती नाही. डायबिटीज मेलिटस किंवा डायबिटीज हा एक लाइफस्टाइलचा विकार आहे जो अनेकदा इतर गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो आणि हे हार्ट अटॅकचे प्रायमरी कारण म्हणूनही ओळखले जाते आणि ते प्राणघातक असू शकते.

 

"भारतात 77 दशलक्षाहून अधिक लोकांना डायबेटीस आहे”- हे 28-जुलै-2021 च्या तारखेस मेडिकल न्यूजद्वारे नोंदवले गेले. "

 

प्रचलित समजुतीच्या विरुद्ध, तरुण लोकांमध्येही डायबेटीस अधिक सामान्य होत आहे. डायबेटीसचे टाइप I आणि टाइप II डायबेटीस असे दोन टाइप आहेत: 

 

डायबेटीसला कारणीभूत लाइफस्टाइलमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी लवकर तपासणी आणि सतत देखरेख आवश्यक आहे. योग्य मेडिकल सेवेसह, आपण केवळ आपल्या शुगर लेव्हल कंट्रोल करू शकत नाही तर हेल्दी लाइफ देखील जगू शकता. तथापि, व्यापक मेडिकल ट्रिटमेंटसह, प्रचंड बिले दिसून येतात, म्हणूनच तुम्हाला डायबेटीसच्या पेशंटला हेल्थ इन्शुरन्सची आवश्यकता असू शकते. स्टार हेल्थ इन्शुरन्स डायबेटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी ऑफर करते, जी डायबेटीसचा इतिहास असलेल्या लोकांसाठी डिझाइन केलेला एक विशेष प्लॅन आहे .

डायबेटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी

या नावावरून असे स्पष्ट होत आहे की, डायबेटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला टाइप I किंवा टाइप II डायबेटीस आणि त्याच्या क्लॉम्प्लीकेशन्स ट्रिटमेंटसाठी हॉस्पिटलायझेशनवर झालेल्या सर्व खर्चासाठी कव्हर करेल. हा प्लॅन  इन्डीव्ह्युजल आणि फॅमिली फ्लोटर बेसिसवर कव्हरेज प्रोव्हाईड करतो ज्यासाठी 24 तास हॉस्पिटलायझेशन आवश्यक आहे.

मधुमेह सुरक्षित विमा पॉलिसी निवडण्याची कारणे

 

मधुमेहाच्या गुंतागुंत व्यतिरिक्त रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च देखील कव्हर करतो

 

  1. हार्ट व कार्डीओ व्हेस्क्युलर सिस्टीम, रीनल सिस्टीम, डोळ्यांचे रोग, डायबेटीस पेरीफेरल व्हेस्क्युलर डिसिजेस आणि फूट अल्सर यांसारख्या आजारांना प्लॅन A मध्ये नो-वेटिंग पिरिएड आणि प्लॅन B मध्ये वेटिंग पिरिएड कव्हर केले आहेत
  2. पॉलिसी पिरिएडमध्ये बेसिक इन्शुरन्सची रक्कम एकदाच संपल्यावर 100% संपूर्ण इन्शुरन्स रक्कम ॲटोमिकली रीस्टोर करणे
  3. भरलेला प्रीमियम इन्कम टॅक्स ॲक्ट, 1961 च्या सेक्शन 80 D अंतर्गत सवलतीसाठी पात्र आहे
  4. क्लेमच्या वेळी कोणतेही को-पेमेंट नाही
     

वारंवार विचारले जाणारे प्रश्न