स्टार मायक्रो रुरल आणि फार्मर्स केअर
IRDAI UIN: SHAHMIP22038V032122
ठळक मुद्दे
योजना आवश्यक
ग्रामीण पॉलिसी
शेतकरी आणि ग्रामीण लोकांसाठी अपघात किंवा आजारपणामुळे हॉस्पिटलायझेशनचा खर्च भागवण्यासाठी खास तयार केलेली पॉलिसी.
इन्श्युअर्ड रक्कम
ग्रामीण भागातील लोक वैयक्तिकसाठी रु. 1,00,000/- आणि फ्लोटर प्लॅनसाठी रु. 2,00,000/- चे इन्शुरन्सचे पर्याय निवडू शकतात.
लवचिक पॉलिसी
ही पॉलिसी 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांसाठी वैयक्तिक किंवा फ्लोटर आधारावर उपलब्ध आहे. फ्लोटर प्लॅनमध्ये स्वत:, जोडीदार आणि दोन अवलंबित मुलांचा (12 महिने ते 25 वर्षे) समावेश असतो.
डे केअर प्रक्रिया
वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया ज्यांना तांत्रिक प्रगतीमुळे 24 तासांपेक्षा कमी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असते अशा पद्धतींचा समावेश आहे.
PED कव्हर
सहा महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर आधी असलेले आणि विशिष्ट रोगांचा समावेश होतो.
वैद्यकीय तपासणी
या पॉलिसीसाठी इन्शुरन्सपूर्व वैद्यकीय तपासणी आणि चाचणींची आवश्यकता नाही.
हप्ता पर्याय
पॉलिसीधारक त्यांचे प्रीमियम त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक आधारावर भरू शकतात.
पॉलिसीचा प्रकार
ही पॉलिसी एकतर वैयक्तिक किंवा फ्लोटर आधारावर घेतली जाऊ शकते.
तपशीलवार यादी
काय समाविष्ट आहे ते समजून घ्या
महत्वाचे ठळक मुद्दे
पॉलिसीची मुदतही पॉलिसी एक वर्षांच्या मुदतीसाठी घेतली जाऊ शकते. |
पॉलिसी घेण्याचे वय18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या पॉलिसीचा लाभ घेऊ शकते. फ्लोटर बेसिस अंतर्गत, 12 महिने ते 25 वर्षे वयोगटातील 2 अवलंबित मुलांचा अंतर्भाव केला जातो. |
इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनआजारपण, दुखापत किंवा अपघातामुळे 24 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर केला जातो. |
रुम भाडेरुम, बोर्डिंग आणि नर्सिंगचा खर्च दररोज इन्श्युअर्ड रकमेच्या 1% पर्यंत कव्हर केला जातो. |
ICU शुल्कवास्तविक ICU शुल्क या पॉलिसी अंतर्गत समाविष्ट आहेत |
डे केअर प्रक्रियावैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया ज्यांना तांत्रिक प्रगतीमुळे 24 तासांपेक्षा कमी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असते अशा पद्धतींचा समावेश आहे. |
आधुनिक उपचारपॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत आधुनिक उपचार खर्च देय आहेत. |
को-पेमेंटही पॉलिसी प्रत्येक स्वीकार्य दाव्याच्या रकमेच्या 20% को-पेमेंटच्या अधीन आहे, फ्रेशसाठी तसेच या पॉलिसी घेताना ज्यांचे वय 61 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे अशा विमाधारक व्यक्तींसाठी नंतर नूतनीकरण केलेल्या पॉलिसींसाठी. |
मोतीबिंदू उपचारमोतीबिंदू उपचारांसाठी रु. 10,000/-प्रति डोळा आणि प्रति पॉलिसी कालावधी रु. 15,000/- पर्यंत. |
हप्ता पर्यायपॉलिसीधारक त्यांचे प्रीमियम त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक आधारावर भरू शकतात. ते दरवर्षी भरताही येते. |
आजीवन नूतनीकरणही पॉलिसी आजीवन नूतनीकरणाचा पर्याय देते. कृपया पॉलिसीचे तपशील आणि अटी आणि नियम जाणून घेण्यासाठी पॉलिसी डॉक्युमेंट्स पहा. |
कृपया पॉलिसीचे डीटेल्स आणि टर्म्स आणि कंडीशन जाणून घेण्यासाठी पॉलिसी डॉक्युमेंट्स पहा.
डाउनलोड
प्रीमियम चार्ट
सामान्य अटी
स्टार हेल्थ
स्टार हेल्थ इन्शुरन्स का निवडावा?
हेल्थ इन्शुरन्स स्पेशालीस्ट म्हणून, आम्ही आमच्या सेवांचा विस्तार टेलर-मेड प्रोडक्ट देण्यापासून ते जलद इन-हाउस क्लेम सेटलमेंटपर्यंत करतो. आमच्या हॉस्पिटल्सच्या वाढत्या नेटवर्कसह, आम्ही तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी ईझी एक्सेस इन्शुअर करतो.
स्टार फायदे
क्लेम्स
हॉस्पिटल्स
वेलनेस प्रोग्राम
आमच्या वेलनेस प्रोग्राममध्ये भाग घ्या आणि निरोगी राहण्यासाठी रिवार्ड मिळवा. रिन्यू डीस्काउंटस्चा लाभ घेण्यासाठी त्या रिवार्डची पूर्तता करा.
स्टारशी बोला
फोन, चॅट किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आमच्या तज्ञ डॉक्टरांशी फ्री कन्सलटेशन करण्यासाठी 7676 905 905 डायल करा.
COVID-19 हेल्पलाइन
सकाळी 8 ते रात्री 10 दरम्यान आमच्या हेल्थ एक्सपर्ट्सशी विनामूल्य COVID-19 सल्ला घ्या. 7676 905 905 वर कॉल करा.
डायग्नोस्टिक सेंटर
लॅबचे नमुने घरपोच घेऊन आणि घरोघरी हेल्थ चेक अपसह भारतभरातील 1,635 डायग्नोस्टिक सेंटर्स मध्ये प्रवेश मिळवा.
ई-फार्मसी
डिस्कउंट प्राइजमध्ये मेडिसिन ऑनलाइन ऑर्डर करा. 2780 शहरांमध्ये होम डिलिव्हरी आणि स्टोअर पिकअप उपलब्ध आहेत.
आमचे ग्राहक
स्टार हेल्थ सह ‘हॅपीली इन्शुअर!’
आम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी, तुमचे पैसे वाचवण्यासाठी आणि हेल्थ इन्शुरन्स नेव्हिगेट करणे कठीण बनवणाऱ्या अडचणींपासून मुक्त होण्यासाठी वचनबद्ध आहोत.