

यंग स्टार इन्शुरन्स पॉलिसी
IRDAI UIN: SHAHLIP26043V062526
HIGHLIGHTS
Plan Essentials
मिड-टर्म समावेश
नवीन विवाहित जोडीदार, नवजात बाळ आणि/किंवा कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या मुलाचा अतिरिक्त प्रीमियम भरून पॉलिसीमध्ये समावेश केला जाऊ शकतो. नवीन व्यक्ती सामील होण्याच्या तारखेपासून प्रतीक्षा कालावधी लागू होईल.
प्रवेशाचे वय
18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या पॉलिसीचा लाभ घेऊ शकते. फ्लोटर बेसिस अंतर्गत, 91 दिवस ते 25 वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त तीन आश्रित मुलांचा अंतर्भाव केला जातो.
विशेष सूट
36 वर्षे वयाच्या आधी पॉलिसी खरेदी केल्यास आणि 40 वर्षांनंतर तिचे नूतनीकरण केल्यास प्रीमियमवर 10% सवलत लागू आहे.
स्टार वेलनेस प्रोग्राम
निरोगी जीवनशैलीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मिळवलेले वेलनेस पॉइंट्स पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी 2-10% पर्यंत सवलत मिळवण्यासाठी वापरले जाऊ शकतात.
रस्ता वाहतूक अपघातासाठी अतिरिक्त मूळ विम्याची रक्कम
जर मूळ इन्श्युअर्ड रक्कम संपली, तर रस्त्यावरील वाहतूक अपघातांमुळे हॉस्पिटलायझेशनसाठी, ते 25% ते कमाल रु. 10,00,000/- पर्यंत वाढवले जाईल.
हप्ता पर्याय
पॉलिसी प्रीमियम त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर भरला जाऊ शकतो. हे वार्षिक, द्विवार्षिक (2 वर्षांतून एकदा) आणि त्रैवार्षिक (3 वर्षांतून एकदा) आधारावर देखील दिले जाऊ शकते. ही सुविधा फक्त रु. 5 लाख आणि त्याहून अधिक विमाधारकांसाठी उपलब्ध असेल.
वैद्यकीय तपासणी
या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी पुर्व मेडिकल तपासणी अनिवार्य नाही.
पॉलिसीचा प्रकार
ही पॉलिसी एकतर वैयक्तिक किंवा फ्लोटर आधारावर घेतली जाऊ शकते.
Detailed List
काय समाविष्ट आहे ते समजून घ्या
महत्वाचे ठळक मुद्दे
| गोल्ड प्लॅन | सिल्व्हर प्लॅन | |
|---|---|---|
इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनआजारपण, दुखापत किंवा अपघातामुळे 24 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर केला जातो. | ||
हॉस्पिटलायझेशनपूर्वी-रूग्णांला हॉस्पिटलाइझ करण्याव्यतिरिक्त, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या तारखेच्या 60 दिवस आधीपर्यंतचा वैद्यकीय खर्च देखील समाविष्ट केला जातो. | ||
हॉस्पिटलायझेशननंतरहॉस्पिटलामधून डिस्चार्ज झाल्यापासून 90 दिवसांपर्यंतचा वैद्यकीय खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेल्या मर्यादेनुसार कव्हर केला जातो. | ||
रुमचे भाडेरुम (सिंगल प्रायव्हेट A/C रूम), रूग्णांच्या हॉस्पिटलाइझ करताना होणारे बोर्डिंग आणि नर्सिंग खर्च समाविष्ट आहेत. | ||
रस्ता ॲम्बुलन्सविमाधारक व्यक्तीला खाजगी ॲम्बुलन्स सेवेद्वारे हॉस्पिटलमध्ये आणि एका हॉस्पिटलामधून दुसऱ्या रुग्णालयात चांगल्या उपचारासाठी नेण्यासाठी लागणाऱ्या ॲम्बुलन्स शुल्काचा समावेश होतो. | ||
डे केअर प्रक्रियावैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया ज्यांना तांत्रिक प्रगतीमुळे 24 तासांपेक्षा कमी इस्पितळात दाखल करण्याची आवश्यकता असते अशा पद्धतींचा समावेश आहे. | ||
आधुनिक उपचारओरल केमोथेरपी, इंट्रा व्हिट्रिअल इंजेक्शन्स, रोबोटिक सर्जरी इत्यादी आधुनिक उपचारांसाठी केलेला खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत कव्हर केला जातो. | ||
रस्ता वाहतूक अपघात (RTA) साठी अतिरिक्त मूळ विमा रक्कमजर मूळ इन्श्युअर्ड रक्कम संपली, नंतर रस्त्यावरील वाहतूक अपघातांमुळे हॉस्पिटलायझेशनसाठी, ते 25% ने वाढवून जास्तीत जास्त रु 10,00,000/- केले जाईल. | ||
मूळ इन्श्युअर्ड रकमेची स्वयंचलित पुनर्संचयित करणेपॉलिसी कालावधीत इन्श्युअर्ड रकमेचा आंशिक किंवा पूर्ण वापर केल्यावर, त्याच पॉलिसी कालावधीत एकदाच इन्श्युअर्ड 100% रक्कम पुनर्संचयित केली जाईल. | ||
संचयी बोनसप्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी इन्श्युअर्ड रकमेच्या 20% वर एकत्रित बोनस प्रदान केला जातो जो इन्श्युअर्ड रकमेच्या जास्तीत जास्त 100% असेल. | ||
ऑनलाइन सवलतप्रथमच ऑनलाइनद्वारे पॉलिसी खरेदी करण्यासाठी प्रीमियमवर 5% सवलत उपलब्ध आहे. | ||
विशेष सूट36 वर्षे वयाच्या आधी पॉलिसी खरेदी केल्यास आणि 40 वर्षांनंतर तिचे नूतनीकरण केल्यास प्रीमियमवर 10% सवलत लागू आहे. | ||
ई-वैद्यकीय मतविमाधारक व्यक्तीने केलेल्या विनंतीवर कंपनीच्या तज्ञ पॅनेलकडून ई-मेडिकल सल्ला सुविधा उपलब्ध आहे. | ||
आरोग्य तपासणीक्लेमची पर्वा न करता, नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये आरोग्य तपासणीचा खर्च निर्दिष्ट मर्यादेपर्यंत कव्हर केला जातो. | ||
स्टार वेलनेस प्रोग्रामविविध वेलनेस उपक्रमांद्वारे विमाधारक व्यक्तीच्या निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी तयार केलेला वेलनेस प्रोग्राम. याशिवाय, कमावलेले वेलनेस बोनस पॉइंट जास्तीत जास्त 10% पर्यंत नूतनीकरण सवलत मिळवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. | ||
आजीवन नूतनीकरणही पॉलिसी आजीवन नूतनीकरण पर्याय प्रदान करते. | ||
डिलिव्हरी खर्चसिझेरियन विभागासह डिलिव्हरी खर्च रू. 30,000/- प्रति डिलिव्हरी जास्तीत जास्त दोन डिलिव्हरीपर्यंत कव्हर केला जातो. | ||
हॉस्पिटल कॅश बेनिफिटरूग्णालयात पूर्ण झालेल्या प्रत्येक दिवसासाठी रु.1000/- चा रोख लाभ जास्तीत जास्त 7 दिवस प्रति हॉस्पिटलायझेशन आणि प्रत्येक पॉलिसी कालावधीसाठी 14 दिवस प्रदान केला जातो. |


स्टार वेलनेस प्रोग्राम
या कार्यक्रमाचा उद्देश विमाधारक व्यक्तींच्या वेलनेस जीवनशैलीचा प्रचार, प्रोत्साहन आणि विविध कल्याणकारी उपक्रमांद्वारे पुरस्कृत करण्याचा आहे. खाली नमूद केल्याप्रमाणे वेलनेस उपक्रम विमाधारक व्यक्तीला वेलनेस रिवॉर्ड पॉइंट्स मिळविण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत ज्याचा कंपनीद्वारे मागोवा घेतला जाईल आणि त्याचे परीक्षण केले जाईल. वेलनेस कार्यक्रमांतर्गत विमाधारक व्यक्तींनी (व्यक्तींनी) कमावलेले वेलनेस पॉइंट्स प्रीमियममध्ये सूट मिळवण्यासाठी वापरता येतात. हा वेलनेस प्रोग्राम स्टार वेलनेस प्लॅटफॉर्म (डिजिटल प्लॅटफॉर्म) द्वारे ऑनलाइन सक्षम केला आणि चालवला जातो.
टीप: खालील तक्त्यामध्ये नमूद केलेले वेलनेस उपक्रम (क्रमांक 1 ते 5 पर्यंत) केवळ 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या विमाधारक व्यक्तीसाठी लागू आहेत.
खालील टेबल वेलनेस प्रोग्राम अंतर्गत उपलब्ध नूतनीकरण प्रीमियमवर डिस्काउंट दर्शवितो:
| कमावलेले वेलनेस पॉइंट्स | प्रिमियममध्ये डिस्काउंट |
|---|---|
| 200 ते 350 | 2% |
| 351 ते 600 | 5% |
| 601 ते 750 | 7% |
| 751 ते 1000 | 10% |
*फ्लोटर पॉलिसीच्या बाबतीत वेटेज खालील तक्त्यानुसार दिले जाते:
| फॅमिली साईज | वेटेज |
|---|---|
| स्वत:, जोडीदार | 1:1 |
| स्वत:, जोडीदार आणि डिपेंडंट मुले (18 वर्षांपर्यंत) | 1:1:0:0:0 |
| स्वत:, जोडीदार आणि डिपेंडंट मुले (18 वर्षांपेक्षा जास्त वयाची) | 2:2:1:1:1 |
टीप: दोन वर्षांच्या पॉलिसीच्या बाबतीत, दोन वर्षांच्या पिरिएडमध्ये कमावलेल्या एकूण वेलनेस पॉइंट्सची संख्या दोन ने डिव्हाईड केली जाईल.
प्रत्येक इन्शुरन्सहोल्डर व्यक्तीला इंडिव्ह्युजअल लॉग-इन सुविधा दिली जाईल, जी त्याच्या पॉलिसीशी जोडली जाईल.
*कृपया दोन वर्षांच्या पॉलिसीच्या बाबतीत प्रीमियममधील डिस्काउंट, वेटेज आणि कॅल्कुलेशन समजून घेण्यासाठी उदाहरणे पहा.
वेलनेस सर्विस आणि अॅक्टिव्हिटीज खालीलप्रमाणे कॅटग़राईज केल्या आहेत.
| अनु.क्र | अॅक्टीव्हिटी | पॉलिसी वर्षात प्रत्येक पॉलिसी अंतर्गत मिळू शकणार्या वेलनेस पॉइंट्सची कमाल संख्या |
|---|---|---|
| 1. | हेल्थ मॅनेज करा आणि ट्रॅक करा | |
| a) ऑनलाइन हेल्थ रिस्क असेसमेंट (HRA) | 50 | |
| b) प्रीवेनटिव्ह रिस्क असेसमेंट | 200 | |
| 2. | वेलनेसची ओढ | |
| a) वॉकथॉन, मॅरेथॉन, सायक्लोथॉन आणि यासारख्या अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होणे | 100 | |
| b) हेल्थ क्लबमध्ये मेंबरशीप (1 वर्ष किंवा त्याहून अधिक) | 100 | |
| 3. | अॅक्टिव रहा – जर इन्शुरन्स होल्डरने जर मोबाईल अॅपवर स्टेप काउंटचे लक्ष्य गाठले तर हे साध्य केले | 200 |
| 4. | a) वेट मॅनेजमेंट प्रोग्राम (जास्त वेट / ओव्हरवेट असलेल्या इन्शुरन्सहोल्डरसाठी) | 100 |
| b) इन्शुरन्स काढलेल्यांनी स्टार वेलनेस प्रोग्रामचा अवलंब करून फिटनेस सक्सेस स्टोरी शेअर करणे (जास्त वेट / ओव्हरवेट असलेल्या इन्शुरन्सहोल्डरसाठी) | 50 | |
| 5. | a) क्रॉनिक कंडिशन मॅनेजमेंट प्रोग्राम (दीर्घकालीन परिस्थितीने ग्रस्त असलेल्या इन्शुरन्सहोल्डरसाठी – डायबेटीज,हायपरटेन्शन,कार्डीओव्हेस्कुलर डिसिजेस किंवा अस्थमा) | 250 |
| b) डी-स्ट्रेस आणि माइंड बॉडी हीलिंग प्रोग्राम पूर्ण झाल्यावर (ज्याला दीर्घकालीनस्थिती /डायबेटीज,हायपरटेन्शन,कार्डीओव्हेस्कुलर डिसिजेस किंवा अस्थमाचा त्रास नाही अशा इन्शुरन्सहोल्डरसाठी) | 125 | |
| एडीशनल वेलनेस सर्विसेस | ||
| 6. | आभासी सल्ला सेवा | |
| 7. | मेडिकल द्वारपाल (कान्सियर) सेवा | |
| 8. | पिरिएड आणि फर्टिलीटी ट्रॅकर | |
| 9. | डिजिटल हेल्थ व्हॉल्ट | |
| 10. | वेलनेस कॉंन्टेंन्ट | |
| 11. | हेल्थ क्विझ आणि गेमिफिकेशन | |
| 12. | पोस्ट-ऑपरेटिव्ह केअर | |
| 13. | नेटवर्क प्रोव्हायडर्सकडून डिस्काउंट |
1. हेल्थ मॅनेज करा आणि ट्रॅक करा:
a) ऑनलाइन हेल्थ रिस्क असेसमेंट (HRA):
ऑनलाइन हेल्थ रिस्क असेसमेंट (HRA) क्वेश्चनिअर हे इन्शुरन्सहोल्डरच्या हेल्थचे आणि क्वालिटी ऑफ लाइफचे इव्हेल्युएशन करण्यासाठीचे ऑनलाइन साधन आहे. हे इन्शुरन्सहोल्डरला त्याच्या/तिच्या वैयक्तिक लाइफस्टाइलचे आत्मपरीक्षण करण्यास मदत करते. इन्शुरन्सहोल्डर www.starhealth.in या वेबसाइटवर त्याच्या/तिच्या खात्यात लॉग इन करू शकतो आणि HRA क्वेश्चनिअर पूर्ण करू शकतो प्रत्येक पॉलिसीसाठी वर्षातून एकदा इन्शुरन्सहोल्डर हे करू शकतो. ऑनलाइन HRA क्वेश्चनिअर पूर्ण केल्यावर, इन्शुरन्सहोल्डरला 50 वेलनेस पॉइंट मिळतात. टीप: HRA अंतर्गत नमूद केलेले वेलनेस पॉइंट्स मिळविण्यासाठी, इन्शुरन्सहोल्डरने HRA अॅक्टीव्हिटी सुरू केल्यापासून एक महिन्याच्या आत संपूर्ण HRA पूर्ण करणे आवश्यक आहे.
b) प्रीवेनटिव्ह रिस्क असेसमेंट:
पॉलिसी वर्षात इन्शुरन्सहोल्डर डायग्नोस्टिक / प्रीवेनटिव्ह टेस्टस करून वेलनेस पॉइंट देखील मिळवू शकतो. या टेस्टसमध्ये खाली नमूद केलेल्या पाच अनिवार्य टेस्टसचा समावेश असावा. इन्शुरन्सहोल्डर या टेस्टस इन्शुरन्सहोल्डरच्या स्वत:च्या खर्चावर कोणत्याही डायग्नोस्टिक सेंटरमध्ये करू शकतात.
- सबमिट केलेल्या टेस्ट रिपोर्ट्सचे सर्व रिझल्ट नॉर्मल रेंजमध्ये असल्यास,इन्शुरन्सहोल्डर 200 वेलनेस पॉइंट मिळवतो.
- कोणत्याही एका टेस्ट चा निकाल लॅबच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे नॉर्मल रेंजमध्ये नसल्यास, इन्शुरन्सहोल्डर 150 वेलनेस पॉइंट मिळवतो.
- दोन किंवा अधिक टेस्ट रिझल्ट नॉर्मल रेंजमध्ये नसल्यास, इन्शुरन्सहोल्डरला केवळ 100 वेलनेस पॉइंट मिळतात.
| प्रीवेनटिव्ह रिस्क असेसमेंट अंतर्गत अनिवार्य टेस्टसची लिस्ट |
|---|
| 1. संपूर्ण हिमोग्राम टेस्ट |
| 2. ब्लड शुगर (फास्टिंग ब्लड शुगर (FBS) + पोस्टप्रान्डियल (PP) [किंवा] HbA1c) |
| 3. लिपिड प्रोफाइल (एकूण कोलेस्टेरॉल, एचडीएल, एलडीएल, ट्रायग्लिसराइड्स, एकूण कोलेस्ट्रॉल / एचडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण) |
| 4. सीरम क्रिएटिनिन |
टीप: या टेस्टसचे रिपोर्ट एकत्रितपणे आणि अशा हेल्थ चेकअपच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सबमिट केले जावेत.
2. वेलनेसबद्दल आत्मीयता:
इन्शुरन्सहोल्डर खाली दिलेल्या कोणत्याही फिटनेस आणि हेल्थशी संबंधित अॅक्टीव्हिटीजसाठी वेलनेस पॉइंट मिळवतो. फिटनेस इनिशिएटिव्ह आणि वेलनेस पॉइंट्सची यादी:
| इनिशिएटिव्ह | वेलनेस पॉइंट्स | |
|---|---|---|
| a. | वॉकथॉन, मॅरेथॉन, सायक्लोथॉन आणि यांसारख्या अॅक्टीव्हिटीमध्ये सहभागी होणे | 100 |
| घेतलेल्या प्रवेश तिकिटाच्या तपशीलासह BIB क्रमांक सादर केल्यावर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी | ||
| b. | हेल्थ क्लबमधील सदस्यत्व (1 वर्ष किंवा त्याहून अधिक) - जिम/योग केंद्र/झुंबा क्लासेस/एरोबिक एक्सरसाइज/स्पोर्ट्स क्लब/पिलेट्स क्लासेस/स्विमिंग/ताई ची/मार्शल आर्ट्स / जिम्नॅस्टिक्स / डान्स क्लासेस | 100 |
| टीप: जर इन्शुरन्सहोल्डर कोणत्याही हेल्थ क्लबचा सदस्य नसेल, तर त्याने/तिने पॉलिसी रिस्क सुरू झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत क्लबमध्ये सामील व्हावे. इन्शुरन्सहोल्डर व्यक्तीने हेल्थ क्लबचे सदस्यत्व सादर करावे. | ||
३. सक्रिय रहा:
खाली नमूद केल्याप्रमाणे स्टार मोबाईल ऍप्लिकेशनवर स्टेप काउंटचे लक्ष्य साध्य केल्यावर इन्शुरन्सहोल्डर वेलनेस पॉइंट्स मिळवतो:
| पॉलिसी वर्षात दररोज पावलांची सरासरी संख्या | वेलनेस पॉइंट्स |
|---|---|
| 100 |
| 150 |
| 200 |
टीप:
| |
4. वेट मॅनेजमेंट प्रोग्राम:
a) हा प्रोग्राम जास्त वेट आणि ओबेसिटी असलेल्या इन्शुरन्सहोल्डर व्यक्तींना त्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) मॅनेज करण्यासाठी पॅनेलमधील वेलनेस तज्ञांमार्फत मदत करेल जे इन्शुरन्सहोल्डर्सना एक्स्ट्रा वेट कमी करण्यासाठी आणि त्यांचा BMI राखण्यासाठी मार्गदर्शन करतील.
- वेट मॅनेजमेंट प्रोग्राम स्वीकारल्यावर,इन्शुअर्ड 50 वेलनेस पॉइंट्स मिळवतो.
- खाली नमूद केल्याप्रमाणे रिझल्ट अचिव्ह केले आणि मेंटेन राखले गेल्यास अतिरिक्त 50 वेलनेस पॉइंट्स दिले जातील.
| अनु.क्र | अॅलीमेंटचे नाव | सबमिट केलेल्या वॅल्यू | वेलनेस पॉइंट्स मिळविण्याचा क्रायटेरिया |
|---|---|---|---|
| 1. | ओबेसिटी (BMI 29 च्या वर असल्यास) | उंची आणि वजन (BMI मोजण्यासाठी) | 18 आणि 29 दरम्यान BMI मिळवणे आणि राखणे |
| 2. | ओव्हरवेट (जर BMI 25 ते 29 च्या दरम्यान असेल) | उंची आणि वजन (BMI मोजण्यासाठी) | BMI दोन गुणांनी कमी करणे आणि पॉलिसी वर्षात समान BMI राखणे |
| - वॅल्यूज (BMI साठी) दर 2 महिन्यांसाठी सादर केली जातील (प्रत्येक पॉलिसी वर्षात 5 वेळा पर्यंत) | |||
b) जर इन्शुअर्ड ओव्हर वेट/ओबेसी/ नसेल तर, इन्शुअर्ड स्टार वेलनेस ॲक्टिव्हिटीज अडोप्ट करून त्याची फिटनेस सक्सेस स्टोरी सादर करू शकतो. स्टार वेलनेस ॲक्टिव्हिटीज आमच्या सोबत ॲडोप्ट करून फिटनेस सक्सेस स्टोरी सबमिट केल्यावर,इन्शुअर्ड 50 वेलनेस पॉइंट मिळवतो.
5. क्रॉनिक कंडिशन मॅनेजमेंट प्रोग्राम:
a) हा कार्यक्रम डायबेटीज,हायपरटेन्शन,कार्डीओव्हेस्कुलर डिसिजेस किंवा अस्थमाने ग्रस्त असलेल्या इन्शुअर्ड त्यांच्या आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी पॅनेलमधील वेलनेस तज्ञांमार्फत मदत करेल जे इन्शुअर्डना आरोग्य स्थिती राखण्यासाठी/ सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतील.
- क्रॉनिक कंडिशन मॅनेजमेंट प्रोग्राम स्वीकारल्यावर, इन्शुरन्सहोल्डर 100 वेलनेस पॉइंट मिळवतो
- इन्शुरन्सहोल्डरला प्रत्येक 3 महिन्यांसाठी टेस्टस रिझल्ट्स वॅल्यूज पॉलिसी वर्षात जास्तीत जास्त 3 वेळा सबमिट करावी लागतात
- टेस्ट रिझल्ट्स वॅल्यूज खाली दिलेल्या वॅल्यूज +/- 10% श्रेणीत असल्यास, पॉलिसी वर्षात किमान 2 वेळा, अतिरिक्त 150 वेलनेस पॉइंट्स दिले जातील
- हे टेस्टसचे रिपोर्ट हेल्थ चेकअपच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत सादर केले जातील
| अनु.क्र | आजाराचे नाव | सादर करावयाची टेस्ट | अतिरिक्त वेलनेस पॉइंट्स मिळविण्यासाठी वॅल्यू क्रायटेरिया |
|---|---|---|---|
| 1. | डायबेटीस (इन्शुरन्सहोल्डर एकतर HbA1c टेस्ट वॅल्यू (किंवा) फास्टिंग ब्लड शुगर (FBS) श्रेणी आणि पोस्ट प्रान्डियल टेस्ट वॅल्यू सादर करू शकतो) | HbA1c | ≤ 6.5 |
| फास्टिंग ब्लड शुगर (FBS) श्रेणी आणि पोस्ट प्रान्डियल टेस्ट मूल्य | 100 ते 125 mg/dl 160 mg/dl पेक्षा कमी | ||
| 2. | हायपरटेन्शन | BP यंत्राद्वारे मोजले जाते | सिस्टोलिक श्रेणी - 110 ते 140 mmHg डायस्टोलिक श्रेणी - 70 ते 90 mmHg |
| 3. | कार्डीओव्हेस्कुलर डिसिजेस | LDL कोलेस्ट्रॉल आणि एकूण कोलेस्ट्रॉल / HDL कोलेस्ट्रॉल प्रमाण | 100 ते 159 mg/dl ≤ 4.0 |
| 4. | अस्थमा | PFT (पल्मोनरी फंक्शन टेस्ट) | FEV1 (PFC) 75% किंवा अधिक FEV1/ FVC 70% किंवा अधिक आहे |
b) जर इन्शुअर्ड दीर्घकालीन स्थिती (डायबेटीज,हायपरटेन्शन,कार्डीओव्हेस्कुलर डिसिजेस किंवा अस्थमा) ग्रस्त नसेल तर तो/ती "डी-स्ट्रेस आणि माइंड बॉडी हीलिंग प्रोग्राम" निवडू शकतो. हा प्रोग्राम इन्शुरन्सहोल्डरला अंतर्गत (स्वतः-निर्मित) आणि बाह्य घटकांमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यास मदत करतो आणि तणाव हाताळण्याची क्षमता वाढवतो.
- डी-स्ट्रेस आणि माइंड बॉडी हीलिंग प्रोग्राम स्वीकारल्यावर इन्शुअर्ड 50 वेलनेस पॉइंट मिळवतो.
- डी-स्ट्रेस आणि माइंड बॉडी हीलिंग प्रोग्राम पूर्ण झाल्यावर इन्शुअर्ड अतिरिक्त 75 वेलनेस पॉइंट्स मिळवतो.
नोट: हा 10 आठवड्यांचा कार्यक्रम आहे जो इन्शुअर्डने कोणत्याही ब्रेकशिवाय पूर्ण करणे आवश्यक आहे
6. आभासी सल्ला सेवा:
वैद्यकीय सल्लामसलत’ आमच्या इन-हाउस मेडिकल प्रॅक्टिशनर्स/इम्पॅनेल सेवा प्रदात्यांमार्फत विमाधारकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे, चॅट सेवा, व्हॉईस कॉल किंवा कॉल बॅक सेवा म्हणून मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे चोवीस तास उपलब्ध आहे. 'आहार आणि पोषण' आणि 'दुसरे वैद्यकीय मत' यासह सल्लामसलत उपलब्ध आहे.
7. मेडिकल द्वारपाल (कान्सियर) सेवा:
इन्शुरन्सहोल्डर खालील सेवांचा लाभ घेण्यासाठी स्टार हेल्थशी देखील संपर्क साधू शकतो:- आपत्कालीन सहाय्य माहिती जसे की जवळच्या अॅम्ब्युलन्स /हॉस्पिटल /ब्लड बँक इ.
8. पिरिएड आणि फर्टिलीटी ट्रॅकर:
ऑनलाइन सुलभ ट्रॅकिंग प्रोग्राम प्रत्येक स्त्रीला त्यांच्या मासिक पाळीच्या आरोग्य आणि प्रजननक्षमतेच्या काळजीसाठी मदत करतो. हा कार्यक्रम मासिक पाळी आणि ओव्हुलेशनसाठी ट्रॅकर्सना प्रवेश देतो जे महिनोन्महिने सायकल काढतात. हे नियोजन करण्यास मदत करते.
9. डिजिटल हेल्थ व्हॉल्ट:
विश्वसनीय प्राप्तकर्त्यांसोबत हेल्थ डेटा स्टोअर/अॅक्सेस करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी इन्शुरन्सहोल्डर्ससाठी सेफ इनडीव्हूजअल हेल्थ रेकॉर्ड सिस्टम. या पोर्टलचा वापर करून,इन्शुरन्सहोल्डर त्यांचे हेल्थ डॉक्युमेंट (प्रिस्क्रिप्शन, लॅब रिपोर्ट्स, डिस्चार्ज समरी इ.) स्टोअर करू शकतात, कुटुंबातील सदस्यांना जोडण्यासाठी हेल्थ डेटाचा फॉलोअप घेऊ शकतात.
10. वेलनेस कॉंन्टेंन्ट:
वेलनेस पोर्टल हेल्थ आर्टिकल, ब्लॉग, टिप्स आणि इतर हेल्थ आणि वेलनेस कॉंन्टेंन्टचा समृद्ध संग्रह प्रोव्हाइड करते. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी कॉंन्टेंन्ट लिहिले आहे. इन्शुरन्सहोल्डर्सना हेल्थच्या विविध पैलूंबद्दल शिकण्यासाठी आणि सकारात्मक आरोग्य बदलांचा समावेश करण्यासाठी एकच आणि रिलायबल सोर्स मिळाल्याचा बेनिफिट होईल.
11. हेल्थ क्विझ आणि गेमिफिकेशन:
- वेलनेस पोर्टल हेल्थ आणि वेलनेस क्विझचे होस्ट प्रोव्हाइड करते. हेल्थ क्विझ इन्शुरन्सहोल्डरना विविध हेल्थ चॉइसबद्दल अधिक जागरूक होण्यासाठी मदत करण्यासाठी प्रीपेड आहेत.
- गेमिफिकेशन मजेदार आणि आकर्षक आरोग्य आणि निरोगी अनुभव तयार करण्यात मदत करते. हे वापरकर्त्यांमध्ये यशाची भावना निर्माण करण्यास मदत करते आणि इंक्रीझेस मोटीव्हेशनल लेव्हल्स.
12. पोस्ट ऑपरेटिव्ह केअर:
त्यांच्या मेडिकल क्युरी सोल्व करण्यासाठी फॉलोअप फोन कॉलद्वारे (प्रामुख्याने सर्जिकल केसेससाठी) हे केले जाते.
13. नेटवर्क प्रोव्हायडरकडून डिस्कउंटस् :
इन्शुरन्सहोल्डर आमच्या `नेटवर्क प्रोव्हायडरद्वारे ऑफर केलेल्या सर्विसेस वर डिस्कउंट मिळवू शकतात जी आमच्या वेबसाइटवर डिस्प्ले केली जातील.
वेलनेस अॅक्टिव्हीटी अंतर्गत टर्म्स आणि कंडीशन्स
- या संदर्भात इन्शुरन्सहोल्डरने दिलेली कोणतीही माहिती कॉन्फिडेंशिअल ठेवली जाईल.
- वेलनेस रिवॉर्ड पॉइंट्सवर कोणतेही कॅश विमोचन रिड्मशन होणार नाही.
- इन्शुरन्सहोल्डरने अशा प्रकारची अॅक्टिव्हीटी / टेस्ट घेतल्यानंतर 1 महिन्याच्या आत विविध हेल्थ रिलेटेड अॅक्टिव्हीटीसाठी संबंधित डॉक्यूमेंट, रिपोर्ट, रिसीट इत्यादी नोटीफाय आणि सबमिट कराव्यात.
- प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कोणतीही अॅक्टिव्हीटी, रिपोर्ट, डॉक्यूमेंट, रिसीट सबमिट केली जाऊ शकत नाही.
- पॅनेल केलेल्या सर्विस प्रोव्हायडरमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सर्विसेससाठी, स्टार हेल्थ फक्त एक सर्विस प्रोव्हायडर म्हणून काम करत आहे; त्यामुळे कोणत्याही वाढीव खर्चासाठी किंवा सेवांसाठी जबाबदार राहणार नाही.
- सर्व मेडिकल सर्विसेस पॅनेल केलेल्या हेल्थ सर्विस प्रोव्हायडरद्वारे पुरवल्या जात आहेत. आम्ही पॅनेल तयार करण्यापूर्वी योग्य नामनिर्देशन सुनिश्चित करतो. तथापि, विमाधारकाने वैद्यकीय सल्ले/सेवा घेण्यापूर्वी/ त्याच्या/तिच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या सल्ल्या/सेवांचा वापर करण्याचा निर्णय केवळ इन्शुरन्सहोल्डर व्यक्तीच्यानुसार आहे.
- वेलनेस रिवॉर्ड पॉइंट अयोग्य रीतीने अचिव्ह केल्याचे आढळल्यास ते काढून टाकण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.
- स्टार हेल्थ, त्याच्या समूह संस्था किंवा संलग्न संस्था, त्यांचे रीस्पेक्टिव्ह डायरेक्टर, ऑफिसर्स,एम्प्लोइ, एजंट, व्हेंडर, मेंबरने वेलनेसप्रोग्रॅमच्या माध्यमातून आणि/किंवा द्वारे सहन केले गेले, टिकवले गेले किंवा खर्च झाले.क्लेम केलेल्या कोणत्याही कृती, क्लेम्स, डिमांड, लॉसेस, डॅमेजेस, खर्च, चार्जेस आणि खर्च यासाठी जबाबदार किंवा विश्वसनीय नाहीत.
- ऑफर केलेल्या सेवा IRDAI ने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन असतात.
बेनिफिटचे स्पष्टीकरण
"स्टार वेलनेस प्रोग्राम" द्वारे इन्शुरन्सहोल्डर डिस्काउंट कसा मिळवू शकतो ते पाहूया
| परिस्थिती - 1 24 वर्षांच्या व्यक्तीने 15 जुलै 2019 रोजी यंग स्टार इन्शुरन्स पॉलिसी 25 लाखांची इन्श्युअर्ड रक्कमेसह खरेदी केली, चला समजून घेऊया की ती विविध वेलनेस उपक्रम करून वेलनेस पॉइंट्स कसे मिळवून देते. रमेशने आपला बॉडी मास इंडेक्स (BMI) 25 असल्याचे घोषित केले आहे. रमेशने स्टार वेलनेस कार्यक्रमांतर्गत नावनोंदणी केली आणि खालील वेलनेस उपक्रम पूर्ण केले. | ||
|---|---|---|
| अनु.क्र | वर्षासाठी घेतलेल्या वेलनेस अॅक्टिव्हिटीचे नाव | कमावलेले वेलनेस पॉइंट्स |
| 1 | कम्प्लीटेड ऑनलाइन हेल्थ रिस्क असेसमेंट (HRA) | 50 |
| 2 | सबमिट केलेला आरोग्य तपासणी अहवाल (दोन टेस्टचे रिझल्ट नॉर्मल वॅल्युमध्ये नाहीत) | 100 |
| 3 | वॉकथॉनमध्ये सहभागी झाले | 100 |
| 4 | योग क्लासेसला हजेरी लावली | 100 |
| 5 | पॉलिसी वर्षात दररोज सरासरी 10,000 पावले गाठली | 200 |
| 6 | रमेशने वजन व्यवस्थापन कार्यक्रम स्वीकारला आणि 23 BMI गाठला | 100 |
| 7 | रमेश यांनी डी-स्ट्रेस आणि माइंड बॉडी हीलिंग प्रोग्राम पूर्ण केला आहे | 125 |
| कमावलेल्या वेलनेस पॉइंट्सची एकूण संख्या | 825 | |
| कमावलेल्या वेलनेस पॉइंट्सच्या संख्येवर आधारित रमेश रिन्युअल प्रीमियमवर 10% सूट मिळवण्यास पात्र आहे. | ||
बेनिफिटचे स्पष्टीकरण
"स्टार वेलनेस प्रोग्राम" द्वारे इन्शुरन्सहोल्डर डिस्काउंट कसा मिळवू शकतो ते पाहूया
| परिस्थिती - 2 26 वर्षीय सुरेश आणि 25 वर्षे वयाची त्यांची पत्नी लक्ष्मी यांनी 10 जुलै, 2019 रोजी यंग स्टार इन्शुरन्स पॉलिसी (फ्लोटर सम इन्शुरन्स) 50 लाखांच्या इन्श्युअर्ड रकमेसह खरेदी केली, तर ते फ्लोटर पॉलिसी अंतर्गत वेलनेस पॉइंट्स कसे मिळवू शकतात ते समजून घेऊ. सुरेशने त्याचा बॉडी मास इंडेक्स (BMI) 26 घोषित केला आहे आणि लक्ष्मीने तिचा BMI 25 घोषित केला आहे. सुरेश आणि लक्ष्मी यांनी स्टार वेलनेस प्रोग्राम अंतर्गत नावनोंदणी केली आणि खालील वेलनेस उपक्रम पूर्ण केले. | |||
|---|---|---|---|
| अनु.क्र | वर्षासाठी घेतलेल्या वेलनेस अॅक्टिव्हिटीचे नाव | रमेशने कमावलेले वेलनेस पॉइंट्स | लक्ष्मीने कमावलेले वेलनेस पॉइंट्स |
| 1 | कम्प्लीटेड ऑनलाइन हेल्थ रिस्क असेसमेंट (HRA) | 50 | 50 |
| 2 | सबमिटेड हेल्थ चेक रिपोर्ट | 200 | 200 |
| 3 | वॉकथॉनमध्ये सहभागी झाला | 100 | 0 |
| 4 | एरोबिक व्यायामात सहभागी झाले | 100 | 100 |
| 5 | स्टेप काउंटचे लक्ष्य गाठल्यावर | 200 | 150 |
| 6 | सुरेशने वजन व्यवस्थापन कार्यक्रम स्वीकारला आणि 24 BMI गाठला लक्ष्मीने वजन व्यवस्थापन कार्यक्रम स्वीकारला आणि 23 BMI गाठला | 100 | 100 |
| 7 | सुरेश आणि लक्ष्मी यांनी डी-स्ट्रेस आणि माइंड बॉडी हीलिंग प्रोग्राम पूर्ण केला आहे | 125 | 125 |
| वेलनेस पॉइंट्सची एकूण संख्या | 875 | 825 | |
| वेटेजवर आधारित वेलनेसच्या गुणांची संख्या - 1:1 | 473 (875X1/2) | 412 (825X1/2) | |
| सुरेश आणि लक्ष्मी यांनी मिळवलेल्या एकूण वेलनेस पॉइंट्सची संख्या = 849 (437+412) कमावलेल्या वेलनेस पॉइंट्सच्या संख्येवर आधारित, सुरेश आणि लक्ष्मी रिन्युअल प्रीमियमवर 10% सूट मिळण्यास पात्र आहेत | |||
बेनिफिटचे स्पष्टीकरण:
"स्टार वेलनेस प्रोग्राम" द्वारे इन्शुरन्सहोल्डर प्रीमियमवर डिस्काउंट कसा मिळवू शकतो ते पाहूया.
परिस्थिती - 3 एक 35 वर्षीय उमेश दोन वर्षांच्या कालावधीसाठी यंग स्टार इन्शुरन्स पॉलिसी 1 कोटीच्या इन्श्युअर्ड रकमेसह खरेदी करतो, तो विविध वेलनेस उपक्रम करून वेलनेस पॉइंट्स कसे मिळवू शकतो ते समजून घेऊया. त्याला हायपरटेन्शनचा त्रास आहे. उमेशने स्टार वेलनेस प्रोग्राम अंतर्गत नावनोंदणी केली आणि खालील वेलनेस उपक्रम पूर्ण केले. | |||
|---|---|---|---|
| अनु.क्र | वर्षासाठी घेतलेल्या वेलनेस अॅक्टिव्हिटीचे नाव | पहिल्या वर्षी कमावलेले वेलनेस पॉइंट्स | दुसऱ्या वर्षात कमावलेले वेलनेस पॉइंट्स |
| 1 | कम्प्लीटेड ऑनलाइन हेल्थ रिस्क असेसमेंट (HRA) | 50 | 50 |
| 2 | सबमिटेड हेल्थ चेक रिपोर्ट | 200 | 200 |
| 3 | वॉकथॉनमध्ये सहभागी झाला | 100 | 100 |
| 4 | योगाच्या वर्गात सहभागी झाला | 100 | 100 |
| 5 | पॉलिसी वर्षात दररोज सरासरी 10,000 पावले गाठली | 200 | 200 |
| 6 | त्याची फिटनेस स्टोरी सबमिट केली | 50 | 50 |
| 7 | पूर्ण झालेले डी-स्ट्रेस आणि माइंड बॉडी हिलिंग प्रोग्राम | 125 | 125 |
| मिळवलेल्या वेलनेस पॉइंट्सची एकूण संख्या | 950 | 850 | |
| उमेशने मिळवलेल्या एकूण वेलनेस पॉइंट्सची संख्या = 1800 (950+850) दोन वर्षांच्या पॉलिसी अटीनुसार वेलनेस पॉइंट्सची गणना = 900 (500+388) | |||
| कमावलेल्या वेलनेस पॉइंट्सच्या संख्येवर आधारित, उमेश रिन्युअल प्रीमियमवर 10% सूट मिळण्यास पात्र आहे. | |||
प्रतीक्षा कालावधी
1. आधी असलेल्या रोगांसाठी - 12 महिने
2. विशिष्ट रोग/प्रक्रियांसाठी - 12 महिने
3. प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी - 30 दिवस (अपघात वगळता)
आधुनिक उपचार
आधुनिक उपचारांच्या कव्हरेजसाठी कृपया येथे क्लिक करा.
प्रीमियमचे उदाहरण
वैयक्तिक आणि फ्लोटर आधारासाठी लाभ/प्रीमियमचे उदाहरण कृपया येथे क्लिक करा.
फ्री लूक कालावधी
पॉलिसीच्या प्रारंभाच्या वेळी, विमाधारकास पॉलिसीच्या अटी आणि शर्तींचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि स्वीकार्य नसल्यास पॉलिसी परत करण्यासाठी पॉलिसी प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचा कालावधी दिला जाईल. अशा परिस्थितीत, प्रीमियम परतावा खालीलप्रमाणे असेल:
जर विमाधारकाने फ्री लूक कालावधी दरम्यान कोणताही क्लेम केला नसेल, तर विमाधारकाला याचा हक्क असेल -
1. विमाधारक व्यक्तींच्या वैद्यकीय तपासणीवर इन्शुरन्स कंपनीने केलेल्या कोणत्याही खर्चापेक्षा कमी प्रीमियमचा परतावा आणि मुद्रांक शुल्क किंवा
2. जिथे जोखीम आधीच सुरू झाली आहे आणि पॉलिसी धारकाद्वारे पॉलिसी परत करण्याचा पर्याय वापरला जातो, कव्हरवरील कालावधीसाठी प्रमाणानुसार जोखीम प्रीमियमसाठी वजावट किंवा
3. जेथे इन्शुरन्स संरक्षणाचा केवळ एक भाग सुरू झाला आहे, अशा कालावधीत इन्शुरन्स संरक्षणाशी सुसंगत असा प्रमाणिक प्रीमियम.
नूतनीकरणाच्या वेळी फ्री लूक कालावधी लागू होणार नाही
दुसरे काहीतरी शोधत आहात?
सर्व प्लॅन्स पहासुरु करूया
सर्वोत्तम बद्दल खात्री बाळगा
तुमचे भविष्य आमच्यासोबत सुरक्षित करा.


तुमची पॉलिसी मिळविण्यासाठी तयार आहात?

Health Insurance Coverage for pre-existing medical conditions is subject to underwriting review and may involve additional requirements, loadings, or exclusions. Please disclose your medical history in the proposal form for a personalised assessment.
The information provided on this page is for general informational purposes only. Availability and terms of health insurance plans may vary based on geographic location and other factors. Consult a licensed insurance agent or professional for specific advice. T&C Apply. For further detailed information or inquiries, feel free to reach out via email at marketing.d2c@starhealth.in



