Star Health Logo
हेल्थ इन्शुरन्स विशेषज्ञ (स्पेशलिस्ट)

हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स

उत्तम आरोग्य हे सर्वात मोठी संपत्ती आहे. ती अबाधित ठेवण्यासाठी, आम्ही खात्री देतो की तुमचे आरोग्य  आमच्या फ्लेक्झिबल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींच्या रचनेत सुरक्षित आहे.

*I hereby authorise Star Health Insurance to contact me. It will override my registry on the NCPR.

Health Insurance
करोड+
FY 2021-22 मध्ये क्लेम्स सेटल्ड
/5
नामांकित (रेटेड) इन्शुरन्स कंपनी
करोड+
रुपये क्लेमची रक्कम सुरुवातीपासून सेटल्ड केली आहे
इन्शुरन्स

हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकास दिला जातो

तुमच्या आरोग्यासाठी खर्च करणे हा खर्च नसून गुंतवणूक आहे. सतत वाढत जाणाऱ्या हेल्थ रिस्कमुळे, वयाचा विचार न करता मेडिकल इन्शुरन्स प्रत्येकासाठी आवश्यक बनला आहे. हे लक्षात घेऊन, आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींपासून वाचवण्यासाठी आणि तुमच्या हेल्थशी कधीही तडजोड करु नये यासाठी सर्वोत्तम मेडिक्लेम प्लॅन्स ऑफर करतो.

All Health Plans

स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोत्तम हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स

 यंग स्टार इन्शुरन्स पॉलिसी

Automatic Restoration: 100% of the Sum Insured is restored once in a policy period 

Mid-term Inclusion: Entitles you to add newly married or wedded spouse, legally adopted child and new born baby in the middle of the policy year 

Loyalty Discount: 10% discount for opting the policy before 36 years and continuously renewing it beyond 40 years of age

आरोग्य संजीवनी पॉलिसी, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लि.

ग्रामीण सवलत : ग्रामीण जनतेला प्रीमियमवर २० टक्के सवलत!

आधुनिक उपचार : विम्याच्या रकमेच्या ५०% पर्यंत आधुनिक उपचारांसाठी संरक्षण मिळवा!

आयुष कव्हर: आयुष उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च कव्हर!

ज्येष्ठ नागरिक रेड कार्पेट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी

Elderly Cover:  Designed for the age group of 60 – 75 years with lifelong renewals 

Outpatient Cover: Get cover for medical consultations as an outpatient at Network Hospitals 

Pre-insurance Screening: Pre-insurance screening is not required to avail this policy

Trending

फॅमिली हेल्थ ऑप्टिमा इन्शुरन्स प्लॅन

Automatic Restoration: 100% of the Sum Insured is restored thrice in a policy year  

Additional Sum Insured for Road Traffic Accident: The Sum Insured is increased for Road Traffic Accident on exhaustion of the limit of coverage 

Recharge Benefit: Get additional indemnity once in a policy year on exhaustion of the limit of coverage

स्टार मायक्रो रुरल आणि फार्मर्स केअर

Rural Cover: Exclusively designed for rural population

Pre-insurance Screening: Pre-insurance screening is not required to avail this policy 

Less Waiting Period: PED & Specific Diseases are covered just after 6 months

डायबेटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी

डायबेटिक कव्हर: टाइप-1 आणि टाइप-2 डायबेटिसचे  डायग्नोस झालेल्या लोकांना कव्हर करण्यासाठी डिझाइन केलेले!
फॅमिली कव्हर: फ्लोटर आधारावर (स्वत: आणि जोडीदार) देखील या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात जर त्यापैकी एकाला डायबेटिस असेल तर! 

ॲटॉमिक रिश्टोरेशन: वैयक्तिक योजनेसाठी पॉलिसी वर्षातून एकदा  रिस्टोर केलेल्या  इन्शुरन्सच्या रकमेपैकी 100% मिळवा!

स्टार क्रिटिकल इलनेस मल्टीपे इन्शुरन्स पॉलिसी

Unique Cover: The policy covers 37 major critical illnesses 

Star Wellness Program: Avail premium discounts for maintaining a healthy lifestyle 

Pre-insurance Screening: Pre-insurance screening is not required until 50 years of age to avail this policy

स्टार कॅन्सर केअर प्लॅटिनम इन्शुरन्स पॉलिसी

Exclusive Cover: Specially designed policy for people diagnosed with Cancer 

Wide Cover: In addition to Cancer, it also covers regular hospitalisation expenses unrelated to Cancer 

Lump Sum Cover: As an optional cover, a lump sum is provided for recurrence of Cancer, metastasis and/or second malignancy unrelated to first Cancer

स्टार कार्डीक केअर इन्शुरन्स पॉलिसी- प्लॅटिनम

Exclusive Cover: Specially designed policy for people diagnosed with Cardiac ailment or disorder 

Pre-insurance Screening: Pre-insurance screening is not required to avail this policy 

Cardiac Devices: Get up to 50% of the Sum Insured for Cardiac devices

स्पेशल केअर गोल्ड, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

Unique Policy: Designed to provide cover for Persons with Disability or/and Individuals with HIV/AIDS
AYUSH Cover: Hospitalisation expenses towards AYUSH treatment are covered up to 50% of the Sum Insured
Pre-insurance Screening: Pre-Policy Medical check-up is not required to avail this policy

स्टार हेल्थ प्रीमियर इन्शुरन्स पॉलिसी

Special Policy: Designed for people aged 50 years and above without any maximum age limit 

Pre-insurance Screening: Pre-insurance screening is not required to avail this policy 

Health Check-Up Discount: 10% premium discount is available if listed health check-up reports are submitted at the inception of the policy and subject to the findings in the submitted report

मेडी क्लासिक इन्शुरन्स पॉलिसी ( इनडीव्ह्यूजअल)

पुनर्संचयित लाभ: मूळ इन्शुअर्डच्या 200% रक्कम पॉलिसी कालावधीत एकदा पुनर्संचयित केली जाते
रस्ता वाहतूक अपघात: रस्त्यावरील वाहतूक अपघातासाठी इन्शुअर्ड रक्कम संपल्यावर वाढविली जाते
दीर्घकालीन सवलत: जर पॉलिसी 2 किंवा 3 वर्षांच्या मुदतीसाठी निवडली असेल, तर प्रीमियमवर सवलत उपलब्ध आहे

स्टार हेल्थ गेन इन्शुरन्स पॉलिसी

हॉस्पिटलायझेशनसाठी एकरकमी लाभ: हॉस्पिटलायझेशनवरील प्रासंगिक खर्चासाठी दररोज रोख लाभ देण्यासाठी डिझाइन केलेले
ICU हॉस्पिटल कॅश: ICU हॉस्पिटलायझेशन असल्यास हॉस्पिटलच्या रोख रकमेच्या 200% पर्यंत (दररोज) मिळवा
अपघात हॉस्पिटल रोख: अपघात झाल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर दर 24 तासांनी हॉस्पिटलमधील रोख रकमेच्या 150% पर्यंत मिळवा
 

स्टार आउट पेशंट केअर इन्शुरन्स पॉलिसी

आउट पेशंट कव्हर: नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये आउट पेशंट विभागातील सल्लामसलत खर्च समाविष्ट केला जातो
डायग्नोस्टिक आणि फार्मसी: नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये खर्च समाविष्ट केला जातो
दंत आणि नेत्ररोग: नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये खर्च समाविष्ट केला जातो
 

स्टार स्पेशल केअर 

विशेष कव्हर: ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचे निदान झालेल्या लोकांसाठी डिझाइन केलेली एक अनोखी पॉलिसी
वैद्यकीय तपासणी: या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी इन्शुरन्सपूर्व तपासणी आवश्यक नाही
आधुनिक उपचार: आधुनिक उपचारांसाठीचा खर्च निर्दिष्ट मर्यादेपर्यंत कव्हर केला जातो

 

स्टार एक्स्ट्रा प्रोटेक्ट - ॲड ऑन कव्हर

ॲड ऑन कव्हर: परवडणाऱ्या प्रीमियमसह तुमच्या मूळ पॉलिसीच्या मर्यादा वाढवा
आधुनिक उपचार: मूळ पॉलिसी अंतर्गत स्वीकार्य क्लेम असल्यास मूळ पॉलिसीच्या इन्श्युअर्ड रकमेपर्यंत खर्च कव्हर केला जातो
क्लेम गार्ड: तुमच्या मूळ पॉलिसी अंतर्गत स्वीकार्य क्लेम असल्यास गैर-वैद्यकीय वस्तूंसाठी कव्हर मिळवा
 

स्टार कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी

स्वयंचलित पुनर्संचयण: पॉलिसी वर्षातून एकदा पुनर्संचयित केलेल्या मूळ इन्श्युअर्ड रकमेपैकी 100% मिळवा

बाय-बॅक PED: आधी अस्तित्वात असलेल्या रोगांच्या संदर्भात प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी पर्यायी कव्हर

मिडटर्म समावेश: नवविवाहित/विवाहित पती/पत्नी आणि नवजात बाळाचा अतिरिक्त प्रीमियम भरण्यावर कव्हर केला जातो

सुपर सरप्लस इन्शुरन्स पॉलिसी

टॉप-अप प्लॅन: परवडणाऱ्या प्रीमियममध्ये वर्धित आरोग्य कव्हरेज मिळवा
रिचार्ज लाभ: कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय इन्शुअर्ड रक्कम थकवल्यास अतिरिक्त नुकसानभरपाई मिळवा
दीर्घकालीन सवलत: पॉलिसी 2 वर्षांच्या मुदतीसाठी निवडल्यास, प्रीमियमवर 5% सवलत मिळू शकते

स्टार हेल्थ कॅश इन्शुरन्स पॉलिसी

हॉस्पिटलायझेशनसाठी एकरकमी लाभ: हॉस्पिटलायझेशनवरील प्रासंगिक खर्चासाठी दररोज रोख लाभ देण्यासाठी डिझाइन केलेले
ICU हॉस्पिटल कॅश: ICU हॉस्पिटलायझेशन असल्यास हॉस्पिटलच्या रोख रकमेच्या 200% पर्यंत (दररोज) मिळवा
अपघात हॉस्पिटल रोख: अपघात झाल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर दर 24 तासांनी हॉस्पिटलमधील रोख रकमेच्या 150% पर्यंत मिळवा

यंग स्टार एक्स्ट्रा प्रोटेक्ट- ॲड ऑन कव्हर

वर्धित कव्हर: परवडणाऱ्या प्रीमियमवर तुमच्या मूळ पॉलिसीची वर्धित कव्हरेज मर्यादा मिळवा
गैर-वैद्यकीय वस्तू कव्हर: तुमच्या पॉलिसी अंतर्गत स्वीकार्य हक्क असल्यास गैर-वैद्यकीय वस्तूंसाठी कव्हरेज मिळवा
आयुष उपचार: मूळ पॉलिसीच्या इन्श्युअर्ड रकमेपर्यंत आयुष उपचारांसाठी कव्हर मिळवा

स्टार वुमन केअर इन्शुरन्स पॉलिसी

अद्वितीय कव्हर: विशेषत: डिझाइन केलेली पॉलिसी जी महिलांसाठी अनेक पट लाभ देते
स्वयंचलित पुनर्संचयण: इन्श्युअर्ड रकमेपैकी 100% पॉलिसी कालावधीत एकदा पुनर्संचयित केली जाते
डिलिव्हरी खर्च: नॉर्मल आणि C-सेक्शन डिलिव्हरी खर्च समाविष्ट आहेत (प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर)

स्टार हेल्थ अॅश्युर इन्शुरन्स पॉलिसी

कुटुंबाचा आकार: 6 प्रौढ आणि 3 मुले, स्वतः, जोडीदार, पालक आणि सासु-सासरे यांचा समावेश आहे

स्वयंचलित पुनर्संचयण: इन्श्युअर्ड रक्कम अमर्यादित वेळा पुनर्संचयित केली जाईल आणि प्रत्येक वेळी जास्तीत जास्त 100% पर्यंत

दीर्घकालीन सवलत: पॉलिसी 2 किंवा 3 वर्षांच्या मुदतीसाठी निवडली असल्यास, प्रीमियमवर सवलत उपलब्ध आहे

स्टार कार्डियाक केअर इन्शुरन्स पॉलिसी

कार्डियाक कव्हर: 10 ते 65 वर्षे वयोगटातील हृदयविकाराचे निदान झालेल्या व्यक्तीला कव्हर करते

नॉन-कार्डियाक कव्हर: नॉन-कार्डियाक आजार आणि अपघात देखील कव्हर करते

इन्शुरन्सपुर्व स्क्रीनिंग: या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी इन्शुरन्सपूर्व स्क्रीनिंग आवश्यक नाही

plan-video
हेल्थ इन्शुरन्स

हेल्थ इन्शुरन्स ही एक शिल्ड आहे जी हेल्थ इमर्जन्सीमध्ये तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे फायानान्शियल इनस्टेबिलिटी पासून संरक्षण करते.मेडिकल इन्शुरन्स हा केवळ वृद्धांसाठी किंवा हेल्थ धोक्यात असलेल्या लोकांसाठी आहे या सामान्य गैरसमजाच्या विरोधात, त्याची गरज प्

हेल्थ इन्शुरन्स ही एक शिल्ड आहे जी हेल्थ इमर्जन्सीमध्ये तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे फायानान्शियल इनस्टेबिलिटी पासून संरक्षण करते.मेडिकल इन्शुरन्स हा केवळ वृद्धांसाठी किंवा हेल्थ धोक्यात असलेल्या लोकांसाठी आहे या सामान्य गैरसमजाच्या विरोधात, त्याची गरज  प्रत्येकासाठी आवश्यक आहे. हेल्थ इन्शुरन्स प्लॅन तुमच्या मेडिकल बिलांची काळजी घेऊन हॉस्पिटलायझेशनच्या वेळी मनःशांती देते.

 

COVID-19 सारख्या अनिश्चितत परिस्थितीने आपल्याला मेडिकल इन्शुरन्सची आवश्यकता शिकवली आहे. दुसरीकडे,मेडिकल महागाईत  दिवसें दिवस वाढ होत असताना, हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स कॅशलेस ट्रीटमेंट देऊन किंवा खर्च झालेल्या मेडिकल खर्चाची परतफेड करुन तुमच्या आयुष्याचे दिवस वाचवू शकतात. आमच्या हेल्थ इन्शुरन्सची फ्लेक्झीबिलीटी अशी आहे की ती एकतर वैयक्तिक किंवा फ्लोटर बेसिसवर विस्तृत कव्हरेज मिळवण्यासाठी घेतली जाऊ शकते.

इन्शुरन्सचे महत्त्व

मला मेडिकल इन्शुरन्स प्लॅनची गरज का आहे?

वाढता वैद्यकीय खर्च आणि रोगांची सतत वाढत जाणारी संख्या यामुळे हेल्थ इन्शुरन्स एक गरज बनली आहे. सध्याच्या काळात, तुमचे आर्थिक नियोजन करत असताना, तुमच्या यादीत हेल्थइन्शुरन्स समाविष्ट करणे कधीही चुकवू नका.

कॅशलेस उपचार

इन्शुरन्स कंपनीशी करार करून काम करणाऱ्या नेटवर्क सुविधांवर कॅशलेस उपचार उपलब्ध आहेत. कॅशलेस उपचार तुम्हाला तुमच्या वैद्यकीय बिलांची चिंता करण्यापेक्षा तुमच्यापुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.

आर्थिक सहाय्य

तुमचे आर्थिक नियोजन करताना हेल्थ इन्शुरन्स चुकणार नाही याची खात्री करा. तुमचा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा इन्शुरन्स केल्याने हे निश्चित होईल की गरजेच्या वेळी तुम्हालाआर्थिक सहाय्य आहे. वैद्यकीय महागाई सतत वाढत आहे, त्यामुळे अचानक वैद्यकीय इर्मजन्सीमुळे तुमची बचत कमी होऊ शकते.

आधी अस्तित्वात असलेल्या आजारांना कव्हर करते

बहुतेक मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आधी अस्तित्वात असलेल्या आजारांना कव्हर करतात. मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीची निवड करण्यापूर्वी पॉलिसीधारक ज्या वैद्यकीय स्थिती किंवाआजारांमुळे आधीच त्रस्त आहे त्याला आधी अस्तित्वात असलेले आजार असे संबोधले जाते.

जीवनशैलीतील बदल

आरोग्याच्या वाढत्या गुंतागुंतीचा संबंध सध्याची जीवनशैली आणि पर्यावरणीय प्रदूषणाशी आहे. यासाठी मेडिक्लेम प्लॅनसह सुरक्षित राहण्याचे महत्त्व आवश्यक आहे, जे स्वत:ला आणितुमच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींपासून वाचवू शकते.

वैद्यकीय महागाई

आरोग्य सेवेची किंमत गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. तुमच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी केवळ तुमच्या बचतीवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही. सर्वोत्तम हेल्थ इन्शुरन्ससह,तुम्हाला दर्जेदार उपचार मिळण्यासाठी वैद्यकीय खर्चाची चिंता करण्याची गरज नाही.

ॲम्बुलन्स खर्च

हॉस्पिटलायझेशन कव्हरप्रमाणेच, आरोग्याच्या इर्मजन्सीच्या काळात व्यक्तीच्या हॉस्पिटलमध्ये वाहतूक खर्चाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.  हे मेडिकल इन्शुरन्स प्लॅनची आवश्यकतासूचित करते ज्यामध्ये रुग्णवाहिका शुल्क समाविष्ट आहे.

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन

जेव्हा आरोग्याच्या स्थितीचा विचार केला जातो, तेव्हा बहुतेकदा केवळ हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाचा विचार केला जातो. पण हॉस्पिटलायझेशनपूर्वी आणि नंतर झालेल्या खर्चाचे काय?मेडिक्लेम प्लॅनमध्ये अशा खर्चाचा समावेश होतो, त्यामुळे तुम्हाला आर्थिक ताणापासून मुक्ती मिळते.

वार्षिक आरोग्य तपासणी

निश्चित आवधीनंतर आरोग्य तपासणी केल्याने तुम्हाला विविध आरोग्य समस्या टाळण्यास मदत होते. खर्च झालेल्या वैद्यकीय खर्चासाठी संरक्षण प्रदान करण्याबरोबरच, हेल्थ इन्शुरन्सपॉलिसी वार्षिक आरोग्य तपासणीची सुविधा देखील देतात ज्यामुळे तुमचे आरोग्य ट्रॅकवर राहण्यास मदत होते.

कोविड-19 कव्हर

कोविड-19 सारख्या साथीच्या आजारांमुळे आरोग्याचे महत्त्व आणि मेडिकल  इन्शुरन्सची आवश्यकता लक्षात येते. त्यामुळे, अनिश्चिततेच्या काळातही आर्थिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी,हेल्थ  इन्शुरन्स खरेदी करणे आवश्यक आहे.

कर लाभ

मेडिकल  इन्शुरन्स ही एक आवश्यक गुंतवणूक आहे ज्यासाठी तुम्ही कर सवलत मिळवू शकता. प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80D अंतर्गत, करदात्याला मेडिक्लेम पॉलिसींसाठीभरलेल्या प्रीमियमवर कर सवलत मिळू शकते.

कॅशलेस उपचार

इन्शुरन्स कंपनीशी करार करून काम करणाऱ्या नेटवर्क सुविधांवर कॅशलेस उपचार उपलब्ध आहेत. कॅशलेस उपचार तुम्हाला तुमच्या वैद्यकीय बिलांची चिंता करण्यापेक्षा तुमच्यापुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.

आर्थिक सहाय्य

तुमचे आर्थिक नियोजन करताना हेल्थ इन्शुरन्स चुकणार नाही याची खात्री करा. तुमचा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा इन्शुरन्स केल्याने हे निश्चित होईल की गरजेच्या वेळी तुम्हालाआर्थिक सहाय्य आहे. वैद्यकीय महागाई सतत वाढत आहे, त्यामुळे अचानक वैद्यकीय इर्मजन्सीमुळे तुमची बचत कमी होऊ शकते.

आधी अस्तित्वात असलेल्या आजारांना कव्हर करते

बहुतेक मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आधी अस्तित्वात असलेल्या आजारांना कव्हर करतात. मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीची निवड करण्यापूर्वी पॉलिसीधारक ज्या वैद्यकीय स्थिती किंवाआजारांमुळे आधीच त्रस्त आहे त्याला आधी अस्तित्वात असलेले आजार असे संबोधले जाते.

जीवनशैलीतील बदल

आरोग्याच्या वाढत्या गुंतागुंतीचा संबंध सध्याची जीवनशैली आणि पर्यावरणीय प्रदूषणाशी आहे. यासाठी मेडिक्लेम प्लॅनसह सुरक्षित राहण्याचे महत्त्व आवश्यक आहे, जे स्वत:ला आणितुमच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींपासून वाचवू शकते.

वैद्यकीय महागाई

आरोग्य सेवेची किंमत गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. तुमच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी केवळ तुमच्या बचतीवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही. सर्वोत्तम हेल्थ इन्शुरन्ससह,तुम्हाला दर्जेदार उपचार मिळण्यासाठी वैद्यकीय खर्चाची चिंता करण्याची गरज नाही.

ॲम्बुलन्स खर्च

हॉस्पिटलायझेशन कव्हरप्रमाणेच, आरोग्याच्या इर्मजन्सीच्या काळात व्यक्तीच्या हॉस्पिटलमध्ये वाहतूक खर्चाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.  हे मेडिकल इन्शुरन्स प्लॅनची आवश्यकतासूचित करते ज्यामध्ये रुग्णवाहिका शुल्क समाविष्ट आहे.

हेल्थ इन्शुरन्स - एक नजर टाकू या (अ क्विक लूक)

 

हेल्थ इन्शुरन्सची वैशिष्ट्ये

बेनिफिट्स

इन्शुरन्सची रक्कम (INR))

2 कोटी पर्यंत

नेटवर्क हॉस्पिटल्स

14,000+ संपूर्ण भारत

प्री-हॉस्पिटलायझेशन

युजवली 30-60 दिवस

पोस्ट- हॉस्पिटलायझेशन

साधारणतः 60-90 दिवस

ॲम्बुलन्स खर्च

कव्हर्ड

कॅशलेस क्लेम सेटलमेंट

2 तासांपेक्षा कमी कालावधीत 89.9%

ॲक्सीडेंट साठी कव्हरेज

1 ल्या दिवसापासून

टॅक्स बेनिफिट मिळवा

१ लाख रु.पर्यंत

 

 

स्टार हेल्थ

स्टार हेल्थ इन्शुरन्स का निवडावा?

हेल्थ इन्शुरन्स स्पेशालिस्ट म्हणून, टेलर-मेड इन्शुरन्स पॉलिसी देण्यापासून ते जलद इन-हाउस क्लेम सेटलमेंटपर्यंत आम्ही आमच्या सेवांचा विस्तार करतो. आमच्या हॉस्पिटल्सच्या वाढत्या नेटवर्कसह, आम्ही तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचण्याची खात्री देतो.

star-health
वेलनेस प्रोग्राम
आमच्या वेलनेस प्रोग्राममध्ये भाग घ्या आणि निरोगी राहण्यासाठी रिवार्ड मिळवा. रिन्यू डीस्काउंटस्चा लाभ घेण्यासाठी त्या रिवार्डची पूर्तता करा.
star-health
स्टारशी बोला
फोन, चॅट किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आमच्या तज्ञ डॉक्टरांशी फ्री कन्सलटेशन करण्यासाठी 7676 905 905 डायल करा.
star-health
COVID-19 हेल्पलाइन
सकाळी 8 ते रात्री 10 दरम्यान आमच्या हेल्थ एक्सपर्ट्सशी विनामूल्य COVID-19 सल्ला घ्या. 7676 905 905 वर कॉल करा.
star-health
डायग्नोस्टिक सेंटर
लॅबचे नमुने घरपोच घेऊन आणि घरोघरी हेल्थ चेक अपसह भारतभरातील 1,635 डायग्नोस्टिक सेंटर्स मध्ये प्रवेश मिळवा.
star-health
ई-फार्मसी
डिस्कउंट प्राइजमध्ये मेडिसिन ऑनलाइन ऑर्डर करा. 2780 शहरांमध्ये होम डिलिव्हरी आणि स्टोअर पिकअप उपलब्ध आहेत.
कॅटेगरीज

हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

वयाची पर्वा न करता प्रत्येकासाठी हेल्थ इन्शुरन्स आवश्यक झाला आहे. मेडिकल  इन्शुरन्स पॉलिसींचे फायदे त्यांच्या प्रकारानुसार भिन्न असतात. त्यांच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊन तुमच्या गरजा पूर्ण करणारी पॉलिसी निवडा.

नुकसानभरपाई हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स

नुकसानभरपाई हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स कॅशलेस ट्रीटमेंट फॅसिलीटीज तसेच रिएम्बर्समेंट या दोन्ही बाबतीत वास्तविक खर्च झालेल्या मेडिकल खर्चाची भरपाई करतात. अशा प्रकारच्या मेडिक्लेम प्लॅन्स वैयक्तिक आणि फ्लोटर बेसिसवर उपलब्ध आहेत. ते निवडलेल्या इन्शुरन्सच्या रकमेपर्यंत कव्हरेज देतात.

निश्चित लाभ हेल्थ इन्शुरन्स प्लॅन (फिक्स्ड बेनिफिट हेल्थ इन्शुरन्स प्लॅनस)

निश्चित लाभ हेल्थ इन्शुरन्स प्लॅन (फिक्स्ड बेनिफिट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स) कॅन्सर, क्रॉनिक किडनी आजाराची, ब्रेन ट्यूमर इत्यादी गंभीर आजारांसाठी एकरकमी कव्हर देतात. जीवघेण्या गंभीर आजाराच्या दरम्यान एखाद्या व्यक्तीला होणार्‍या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन, पॉलिसी इन्शुरन्स होल्डरला एकाच वेळी पैसे देते .

टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स

टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स तुमच्या चालू पॉलिसीची इन्शुरन्सची रक्कम संपल्यानंतरही अतिरिक्त कव्हर देतात. कधीकधी निवडलेले कव्हर तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नसतात.अशा वेळी, टॉप-अप पॉलिसी अतिरिक्त कव्हरेज देऊन आर्थिक सुरक्षा (फायनान्शियल प्रोटेक्शन) मजबूत करू शकते.

क्लेम

आमची क्लेमची प्रक्रिया कशी कार्य करते?

क्लेम प्रक्रियेत सामील असलेल्या स्टेप्स जाणून घ्या. नियोजित किंवा इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन असो, खालीलपैकी कोणताही मार्ग निवडून क्लेम दाखल करणे सोपे केले जाते.

plan-video
1
क्लेम इंटीमेशन

आमच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये प्री-ऑथोरायझेशन फॉर्म भरुन क्लेमची माहिती द्या

2
क्लेम स्टेटस

क्लेमची माहिती दिल्यानंतर, आम्ही क्लेमची स्थिती अपडेट करतो

3
हॉस्पिटलायझेशन

एकदा क्लेम मंजूर झाल्यानंतर, नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट मिळू शकतात

4
क्लेम सेटलमेंट

आम्ही थेट नेटवर्क हॉस्पिटलसोबत क्लेम सेटल करतो

काय कव्हर आहे ते जाणून घ्या

योग्य मेडिकल इन्शुरन्स प्लॅन कसा निवडावा?

मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करणे हे तुम्ही केलेल्या सर्वोत्तम इन्व्हेस्टमेंटपैकी एक आहे. पण तुमच्या गरजा पूर्ण करणारा प्लॅन कसा निवडावा? समावेश आणि वगळणी हे समजल्यावर तुम्हाला सर्वोत्तम मेडिक्लेम इन्शुरन्स प्लॅन निवडण्यात मदत होते. येथे काही मार्ग आहेत जे तुम्हाला प्रोसेसमध्ये गाईड करतील

star-health
हॉस्पिटलायझेशन खर्च
बहुतेक मेडिक्लेम इन्शुरन्स प्लॅन्समध्ये हॉस्पिटलायझेशन खर्च समाविष्ट असतो जसे की रूमचे भाडे, ICU चार्जेस, ऑपरेशन चार्जेस, डॉक्टरांचा सल्ला इ. आजार, इजा होणे किंवा ॲक्सीडेंट.
star-health
हॉस्पिटलायझेशन होण्यापूर्वी आणि नंतर
वाढत्या मेडिकल खर्चाचा परिणाम समजून घेताना, बहुतेक मेडिकल इन्शुरन्स पॉलिसींमध्ये पेशंटचे हॉस्पिटलायझेशन होण्याआधीचा आणि हॉस्पिटलायझेशननंतरचा खर्च समाविष्ट असतो.
star-health
डे केअर ट्रीटमेंट
टेक्नॉलॉजीकल प्रगतीमुळे ऑपरेशन आणि ट्रिटमेंटला लागणारा वेळ कमी झाला आहे ज्यासाठी एकेकाळी खूप वेळ लागतअसे . म्हणून, मेडिकल इन्शुरन्स पॉलिसींमध्ये डे केअर ट्रिटमेंट आणि प्रोसिजरचा समावेश होतो.
star-health
डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन
काही मेडिकल इन्शुरन्स पॉलिसींमध्ये मेडिकल व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार घरी घेतलेल्या डोमिसिलरी ट्रीटमेंटस् चाही समावेश होतो.
star-health
ऑर्गन डोनरचा खर्च
बहुतेक मेडिकल इन्शुरन्स प्लॅन्स ऑर्गन डोनरच्या खर्चाचा समावेश करतात. जर इन्शुरन्स होल्डर व्यक्ती प्राप्तकर्ता असेल तर ऑर्गन कटिंग आणि ट्रान्सप्लांटेशनचा खर्च कव्हर केला जातो.
star-health
रोड ट्राफीक ॲक्सीडेंट
ॲक्सीडेंट अकल्पित (अन्प्रेडिक्टेबल) असतात. रोडवरील ॲक्सीडेंटमुळे पेशंट हॉस्पिटलाईज म्हणून अधिकाधिक मेडिक्लेम प्लॅन्स कव्हर होतात.
star-health
आयुष कव्हर
अ‍ॅलोपॅथी ट्रिटमेंटव्यतिरिक्त, बहुतेक मेडिकल इन्शुरन्स प्लॅन्स आयुर्वेद, योग आणि नेचरोपथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांसारख्या मेडिसीनच्या पर्यायी पद्धतींचा समावेश होतो.
star-health
हेल्थ चेक-अप
हॉस्पिटलायझेशन आणि इतर बेनिफिट व्यतिरिक्त, मेडिकल इन्शुरन्स पॉलिसींमध्ये हेल्थ चेक-अपसाठी झालेला खर्च देखील समाविष्ट होतो.
star-health
ऑटोमेटिक रिस्टोरेशन
जर तुमचा मेडिकलचा खर्च तुमच्या इन्शुरन्सच्या रकमेपेक्षा जास्त असेल तर? अशा वेळी, रिस्टोरेशन बेनिफिट पूर्ण किंवा अंशतः संपल्यानंतर तुमच्या इन्शुरन्सच्या रकमेपैकी 100% ऑटोमेटिकली रिस्टोरेशन करतो.
कर कपात

टॅक्स बेनिफिट मिळवा

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी केवळ तुमचा वैद्यकीय खर्च कव्हर करत नाही तर तुमचे टॅक्सवरील पैसे  वाचवते. मेडिकल इन्शुरन्स ही एक अत्यावश्यक गुंतवणूक असल्याने, प्राप्तिकर कायदा 1961 चे  कलम 80D मेडिकल इन्शुरन्स प्लॅनसाठी भरलेल्या प्रीमियमवर कर कपात करण्यास परवानगी देते. येथे काही अतिरिक्त लाभ आहेत. 

Avail Tax Benefits
Benefits Icon
प्रीमियम भरण्यासाठी टॅक्स डिडक्शन

 तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी रु.25,000/- पर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स भरुन तुम्ही  टॅक्स डिडक्शनचा क्लेम करु शकता. तुम्ही तुमच्या पालकांसाठीही प्रीमियम भरत असाल, तर तुम्ही रु. 1 लाखापर्यंतच्या हायर टॅक्स डिडक्शनचा क्लेम करु शकता.

Benefits Icon
हेल्थ चेक-अपसाठी टॅक्स डिडक्शन

प्रीमियम व्यतिरिक्त, तुम्ही प्रीव्हेन्टिव हेल्थ चेक-अपसाठी केलेल्या खर्चासाठी देखील टॅक्स डिडक्शनचा दावा करु शकता. इन्कम टॅक्स ॲक्ट , 1961 च्या सेक्शन 80D अंतर्गत, तुम्ही रु. 5000/-.पर्यंतच्या इन्कम टॅक्स डिडक्शनचा दावा करु शकता. 

ऑनलाइन बेनिफिटस्

हेल्थ इन्शुरन्स ऑनलाईन का खरेदी करावा?

मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करणे फायदेशीर आहे. त्यापैकी काही फायदे येथे आहेत.

लाएबलीटी

इन्शुरन्सच्या टर्म्स आणि कंडीशन  समजणे थोडे कठीण आहे. बहुतेक मेडिकल इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांच्या पॉलिसींचे बेनिफिट त्यांच्या वेबसाइटवर लिस्टेड केले आहेत. हे त्यांना ट्रस्टवर्दी आणि ईझी   बनवते.

ट्रान्सपरंसी

ऑनलाइन प्रोसेस ट्रान्सपरंट आहे. आवश्यक  इन्फोर्मेशन पूर्ण केल्यानंतर, तुम्ही तुमची  हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी पुढे जाल. तुमच्या गरजेनुसार प्रीमियम कॅल्क्युलेट केला जातो. ऑनलाइन प्लॅटफॉर्म तुम्हाला बेनिफिट, इन्शुरन्स अमाउंट, तुमच्या कुटुंबातील सदस्य इ. ॲड किंवा सबट्रक्ट करू देतो. तुमच्या इनपुटच्या आधारे, प्रीमियम कॅल्क्युलेट केलाआणि तुम्ही प्रीमियममध्ये फरक पाहू शकता.

ईझी टू कम्पेअर

लोकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात. तुम्ही विविध बेनिफिट्सच्या  HeaMedical  इन्शुरन्स  प्लॅन्सची ऑनलाइन तुलना करू शकता आणि तुमच्या नीड्सनुसार योग्य प्लॅन निवडू शकता. तुम्ही प्रीमियम बद्दल आयडीया देखील मिळवू शकता, जे तुम्ही निवडलेल्या प्लॅन्स आणि तुम्ही ॲड केलेल्या लोकांच्या संख्येवर आधारित बदलू शकतात.

कॉस्ट इफेक्टिव

ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्याने तुमचे पैसे वाचू शकतात. बहुतेक हेल्थ इन्शुरन्स कंपन्या पॉलिसीच्या प्रथमच ऑनलाइन खरेदीसाठी प्रीमियमवर सूट देतात. याव्यतिरिक्त, हे तुमचा टाईम आणि  एफर्ट वाचवते कारण तुम्ही काही क्लिक्समध्ये बेस्ट मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करू शकता.

इन्स्टन्ट कोट

तुम्ही मेडिक्लेम पॉलिसीचे कोट ऑनलाइन मिळवू शकता. तुम्हाला फक्त एक हेल्थ इन्शुरन्स  प्लॅन निवडावा लागेल आणि एज,  हेल्थ कंडीशन  इ. सारखी  इन्फोर्मेशन एन्टर करावी लागेल. हे तुम्हाला तुमचे एज आणि हेल्थ घटकांवर आधारित प्रीमियम, कव्हरेज आणि  एक्सक्लूजनची तुलना करण्यास अनुमती देते.

अॅट यूवर कम्फर्ट

आता तुम्ही तुमच्या  होम सर्वोत्तम कम्फर्टमध्ये हेल्थ इन्शुरन्स खरेदी करू शकता. सर्व कंपनी ऑनलाइन उपलब्ध असल्याने मेडिकल इन्शुरन्स प्लॅन्सची चौकशी करण्यासाठी यापुढे प्रत्यक्ष भेटीची काही आवश्यकता नाही.

अब्यूडेंट च्योईस

तुमच्याकडे न्युमरस च्योईस आहेत, कारण बहुतांश  मेडिकल इन्शुरन्स कंपन्या कस्टमर्सना  हेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करण्याची ऑफर देतात. त्यांचे डीटेल्स अॅनलाईझ करून योग्य प्लॅन निवडण्यासाठी तुमचा वेळ घ्या.

लाएबलीटी

इन्शुरन्सच्या टर्म्स आणि कंडीशन  समजणे थोडे कठीण आहे. बहुतेक मेडिकल इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांच्या पॉलिसींचे बेनिफिट त्यांच्या वेबसाइटवर लिस्टेड केले आहेत. हे त्यांना ट्रस्टवर्दी आणि ईझी   बनवते.

ट्रान्सपरंसी

ऑनलाइन प्रोसेस ट्रान्सपरंट आहे. आवश्यक  इन्फोर्मेशन पूर्ण केल्यानंतर, तुम्ही तुमची  हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी पुढे जाल. तुमच्या गरजेनुसार प्रीमियम कॅल्क्युलेट केला जातो. ऑनलाइन प्लॅटफॉर्म तुम्हाला बेनिफिट, इन्शुरन्स अमाउंट, तुमच्या कुटुंबातील सदस्य इ. ॲड किंवा सबट्रक्ट करू देतो. तुमच्या इनपुटच्या आधारे, प्रीमियम कॅल्क्युलेट केलाआणि तुम्ही प्रीमियममध्ये फरक पाहू शकता.

ईझी टू कम्पेअर

लोकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात. तुम्ही विविध बेनिफिट्सच्या  HeaMedical  इन्शुरन्स  प्लॅन्सची ऑनलाइन तुलना करू शकता आणि तुमच्या नीड्सनुसार योग्य प्लॅन निवडू शकता. तुम्ही प्रीमियम बद्दल आयडीया देखील मिळवू शकता, जे तुम्ही निवडलेल्या प्लॅन्स आणि तुम्ही ॲड केलेल्या लोकांच्या संख्येवर आधारित बदलू शकतात.

कॉस्ट इफेक्टिव

ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्याने तुमचे पैसे वाचू शकतात. बहुतेक हेल्थ इन्शुरन्स कंपन्या पॉलिसीच्या प्रथमच ऑनलाइन खरेदीसाठी प्रीमियमवर सूट देतात. याव्यतिरिक्त, हे तुमचा टाईम आणि  एफर्ट वाचवते कारण तुम्ही काही क्लिक्समध्ये बेस्ट मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करू शकता.

लवकर निर्धास्त व्हा

लहान वयात मेडिकल इन्शुरन्स खरेदी करण्याचे फायदे

हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी करण्यासाठी कोणतेही विशिष्ट वय नाही. तथापि, लहान वयात मेडिकल इन्शुरन्स प्लॅन निवडण्याचे त्याचे फायदे आहेत.

लेस प्रीमियम

मेडिकल इन्शुरन्सच्या प्रीमियमची गणना करण्यासाठी वय हा महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही जितके लहान आहात तितका तुमचा प्रीमियम कमी असेल.

कन्ट्युन्यूअस कव्हर

रीन्युव्ह्ल्सद्वारे कन्ट्युन्यूअस कव्हर तुम्हाला स्पेसिफिक आणि प्री-एक्झीस्टिंग असलेल्या डिसिजेससाठी (PED) वेटिंग पिरिएडमध्ये भरती करण्यास मदत करेल.

मेडिकल टेस्ट

तुम्ही तरुण वयात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यास  प्री-इन्शुरन्स मेडिकल स्क्रीनिंग आवश्यक नसते.

नो-क्लेम बोनस

तुम्ही प्रत्येक क्लेम-फ्री ईयरसाठी नो-क्लेम बोनस मिळवू शकता. हे इन्शुरन्सची रक्कम वाढवेल ज्याचा तुम्हाला नंतरच्या टप्प्यात फायदा होईल.

को-पेमेंट

तुमची मेडिकल बिले शेअर करण्याची गरज नाही कारण तुम्ही तरुण वयात मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी निवडता तेव्हा को-पेमेंट लागू होत नाही.

रीन्युवल

हेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन रिन्यू कसा करावा?

कन्टिन्यूटी बेनिफिट कधीही चुकवू नका! आता खालील सिम्पल स्टेप्ससह रीन्युवल ईझी केले आहे.

plan-video
1
1 ली स्टेप:

रिन्यू टॅबवर क्लिक करा

2
स्टेप २:

मचा पॉलिसी क्रमांक आणि जन्मतारीख (डेट ऑफ बर्थ )टाका

3
स्टेप 3:

प्लॅन आणि तुमची पसंतीची इन्शुरन्सची रक्कम निवडा. त्यानंतर कॅल्क्युलेट & प्रोसिड वर क्लिक करा

4
स्टेप 4:

तुमची पसंतीची पेमेंट पद्धत निवडा आणि व्यवहार पूर्ण करा

भारतातील बेस्ट मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी

 

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कॉमप्रीहेन्सिव कव्हरेज प्रोवाईड करतात

 

स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किंवा मेडिक्लेम प्लॅनमध्ये आजारपण, ॲक्सीडेंटआणि डेकेअर ट्रिटमेंट/प्रोसिजर  24-तासात  पेशंटचे  हॉस्पिटलायझेशन हे सर्व होणार आहे.पॉलिसीच्या अटींमध्ये नमूद केल्याप्रमाणे ठराविक दिवसांपर्यंत सर्व संबंधित हॉस्पिटलायझेशनच्या आधी होणारे आणि हॉस्पिटलायझेशनच्या नंतर होणारे खर्च देय आहेत.

 

हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स अधिक फ्लेक्झिबिलिटी प्रोवाईड करतात

 

जेव्हा पॉलिसीहोल्डर मेडिक्लेम पॉलिसी विकत घेतो आणि काही अडचणींचा सामना करतो तेव्हा स्टार हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स अधिक फ्लेक्झिबल बेनिफिट देतात. उदाहरणार्थ, जेव्हा इन्शुरन्सची रक्कम संपते तेव्हा कोणत्याही अतिरिक्त प्रीमियमशिवाय अतिरिक्त कव्हरेज प्रोवाईड केले जाते. येथेच बेसिक इन्शुरन्सच्या रकमेचे ऑटोमेटिक रिस्टोरेशन करणे, बेसिक इन्शुरन्सच्या रकमेचे सुपर रिस्टोरेशन आणि इन्शुरन्सच्या रकमेवर रोड ट्रफिक ॲक्सीडेंट  (RTA) सारखे बेनिफिट मिळतात.

नोट: हे फ्लेक्झिबल बेनिफिट प्रोडक्ट/पॉलिसी स्पेसिफिकआहेत. अधिक जाणून घेण्यासाठी कृपया पॉलिसीच्या अटी (क्लॉज) पहा.

 

हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स ॲडिशनल आजाराची -स्पेसिफिक कव्हरेजला परवानगी देतात

 

स्टार हेल्थसह, पॉलीसी होल्डर सामान्य मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी म्हणून गंभीर आजार, कॅन्सर आणि हार्टॲटॅकच्या आजारांसोबतच  पेशंटला हॉस्पिटलाईझ होण्यासाठी विशिष्ट पॉलिसींचा लाभ घेऊ शकतात. आमच्याकडे  निवडण्यासाठी स्टार कार्डियाक केअर इन्शुरन्स पॉलिसी-प्लॅटिनम, स्टार कॅन्सर केअर प्लॅटिनम इन्शुरन्स पॉलिसी आणि स्टार कॅन्सर केअर प्लॅटिनम इन्शुरन्स पॉलिसी यासारख्या मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींची विस्तृत श्रेणी आहे. 

 

हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये हॉस्पिटलायझेशन नसलेल्या खर्चाचा समावेश होतो

 

पॉलीसीहोल्डर आमच्या बहुतेक मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये समाविष्ट नसलेल्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाचा लाभ घेऊ शकतात. त्यामध्ये खर्च, डेंटल ट्रिटमेंट, ॲन्युअल हेल्थ चेकअप,बाह्यरुग्ण केअर ट्रिटमेंट,डायग्नॉस्टिक,कन्सलटेशन इत्यादींचा समावेश होतो.

आमचे बेस्ट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स

 

बैठी लाइफस्टाइल आणि मोठ्या प्रमाणात वयानुसार लोकांचे हेल्थ प्रोब्लेम्स वाढतात. सध्याच्या साथीच्या परिस्थितीने हेल्थ इन्शुरन्सची गरज पूर्वीपेक्षा अधिक अधोरेखित केली आहे. आमच्या सर्व पॉलिसीज् कोविड-19 साठी, निरोगी व्यक्ती/कुटुंबाकडून हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सच्या खरेदीवर, COVID-19 चे निदान झाल्यास आणि हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असल्यास कव्हरेज प्रदान करते. पॉलिसी अटींमध्ये नमूद केल्यानुसार कोविड-19 ट्रिटमेंटमध्ये काही वेटिंग पिरिएड समाविष्ट आहेत.

आमच्या वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स सेवरल हेल्थ इन्शुरन्ससाठी उपलब्ध आहेत आणि मेडिकल आकस्मिकता आणि अनिश्चिततेमुळे आर्थिक संकटाच्या वेळी मन:शांती देतात.

 हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यांच्या कव्हरेजच्या आधारे त्यांचे दोन विभागात वर्गीकरण केले जाते - एक स्वतःसाठी आणि दुसरे कुटुंबासाठी.

 

  •  इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स प्लॅन

इन्डिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स खरेदी केल्यावर, एखाद्या व्यक्तीला निवडलेल्या इन्शुरन्सच्या रकमेचा लाभ मिळतो, ज्याचा वापर फक्त इन्शुरन्सहोल्डरच करु शकतो.

 

  • फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन

फॅमिली हेल्थ इन्शुरन्स फॅमिली स्वत:, जोडीदार आणि डिपेंडंट असलेली मुले आणि पालक यांच्याशी संबंधित असते.

फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स संपूर्ण कुटुंबाला एकाच प्रीमियमसह कव्हर करतात आणि इन्शुरन्सची रक्कम पॉलीसीहोल्डर कुटुंबातील सदस्यांमध्ये फिरते.संपूर्ण भारतातील हॉस्पिटल्स, पॉलीसीहोल्डर आणि कुटुंबातील सदस्य, क्वालिटी-अशूअर्ड इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन, मॉडर्न ट्रिटमेंट,डायग्नोसिस, ऑपरेशन इत्यादींचा लाभ घेऊ शकतात आणि इतर अनेक वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकतात. 

आमच्या बेस्ट-बाय हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींची यादी

50.9 दशलक्ष लोकसंख्येसह डायबेटीस हा सर्वात सामान्य विकारांपैकी एक आहे, ज्याने भारताला जगातील सर्वाधिक प्रभावित देशांच्या दुसर्‍या क्रमांकावर नेले आहे, असे डायबेटिस फाउंडेशन ऑफ इंडियाच्या अलीकडील सर्वेक्षणात म्हटले आहे. WHO च्या मते बैठी जीवनशैली, तंबाखूचे सेवन आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हे डायबेटीस होण्यास कारणीभूत ठरणारे घटक आहेत

 

डायबेटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी आजार/ॲक्सीडेंट  आणि  टाइप 1/टाइप 2 मुळे उद्भवणार्‍या डायबेटीसच्या  कॉमप्लीकेशनमुळे रेग्युलर पेशंट हॉस्पिटलाईझ  होण्यासाठी कव्हरेज देते. आधीच डायबेटीसची हिस्ट्री असलेल्या लोकांसाठी हा  एक विशेष प्लॅन आहे. या  प्लॅनमध्ये डायबेटीसच्या  कॉमप्लीकेशन आणि इतर सर्व आजारांचा समावेश आहे ज्यांना इन्डिव्हिज्युअल आणि फॅमिली फ्लोटर आधारावर 24 तासात हॉस्पिटलाईझ करावे लागते.

 

फिचर्सवर्गीकरण श्रेणी
एन्ट्री ऐज  (फॉर अडल्ट)18 वर्षे ते 65 वर्षे
पॉलिसी पिरिएड 1 वर्ष / 2 वर्षे / 3 वर्षे
INR मध्ये इन्शुरन्सची रक्कम3/4/5/10 लाख
प्रोडक्ट प्रकारइन्डिव्हिज्युअल/फ्लोटर
डिस्काउंट  आमची  हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी केल्यावर, 5% सवलत मिळवा
प्रतीक्षा कालावधी गैर-डायबेटीस संकलन (वेटिंग पिरिएड नॉन-डायबेटीस कॉमप्लीकेशन्स)PED-48 महिनेविशिष्ट रोग - 24 महिनेइनिशियल वेटिंग पिरिएड – 30 दिवस (ॲक्सीडेंट वगळता)

तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी की फॅक्टरचा विचार करा

 

सर्वोत्कृष्ट हेल्थ इन्शुरन्स निवडणे हे एक काम आहे. अनेक कंपन्या हेल्थ इन्शुरन्स ऑफर करत असताना सर्वोत्तम प्लॅन निवडणे कठीण आहे. प्रत्येक पॉलिसीमध्ये समावेशन आणि वगळणे भिन्न असते. तुम्ही गोळा केलेली प्रत्येक माहिती तुम्हाला योग्य  हेल्थ इन्शुरन्स प्लॅन निवडण्याच्या प्रोसेसमध्ये मदत करेल.

 

जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही योग्य इन्शुरन्स प्रोव्हाडर देखील निवडला पाहिजे.

 

कंपनीने ऑफर केलेले प्लॅन्स पहा. प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचे  स्वतःचे  नेटवर्क हॉस्पिटल्स असतात, त्यामुळे हॉस्पिटल्सचे विस्तृत नेटवर्क ऑफर करणारी कंपनी निवडण्याचे सुनिश्चित करा. क्लेम सेटलमेंट रेशोला तितकेच महत्त्व द्या आणि क्लेम सेटलमेंट रेशो जास्त आहे अशासाठी जा.

 

जेव्हा सर्वोत्तम हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडण्याचा विचार येतो तेव्हा खालील गोष्टी लक्षात ठेवा:

 

इनक्लुजन आणि एक्सक्लुजन  हे महत्त्वाचे घटक आहेत, त्यामुळे  पॉलिसी निवडण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. यामुळे क्लेम प्रक्रियेदरम्यान गैरसमज टाळता येऊ शकतात. तुमचा हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज समजून घेणे तुम्हाला क्लेम फाईल करताना अप्पर हॅण्ड देते.

 

हेल्थ इन्शुरन्समध्ये वेटिंग पिरिएड हा प्रमुख मेजर कन्सर्न असावा कारण, वेटिंग पिरिएड दरम्यान, तुम्ही बेनिफिट मिळवण्यासाठी क्लेम करु शकत नाही. त्याद्वारे, वेटिंग पिरिएडचा  पिरिएड जाणून घेणे आवश्यक आहे. कमी वेटिंग पिरिएड असलेली पॉलिसी निवडणे उचित आहे.

 

नेटवर्क हॉस्पिटल्स ही अशी हॉस्पिटल्स आहेत जी कॅशलेस उपचार देण्यासाठी इन्शुरन्स कंपन्यांशी ॲग्रीमेंट करून काम करतात. इन्शुरन्स कंपनीकडे जा ज्यांच्याकडे  हॉस्पिटल्सचे वाइड नेटवर्क आहे कारण तुम्ही तुमच्यासाठी सर्वात योग्य ते निवडू शकता.

 

को-पेमेंट म्हणजे इन्शुरन्सहोल्डर आणि ज्याचा इन्शुरन्स स्वीकारणारा यांच्यातील मेडिकल बिलांच्या वाटणीचा संदर्भ. काही पॉलिसी को-पे अनिवार्य करतात आणि काहींसाठी ते ऑप्शनल असतात. तुमच्‍या को-पेबद्दल जागरूक असल्‍याने तुमच्‍या फिनान्स चे प्लॅनिंग करताना तुम्‍हाला अधिक फ्लेक्झिबिलीटी मिळते.

 

हेल्थ इन्शुरन्स मध्ये सब-लिमिट हा एक सामान्य घटक आहे. पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या खर्चासाठी सब-लिमिट असू शकतात जसे की खोलीचे भाडे, डोमिसिलरी ट्रिटमेंट, आयुष  ट्रिटमेंट, मोतीबिंदू  ट्रिटमेंट इ. त्यामुळे, अशा खर्चासाठी क्लेमची अमाउंट मेन्शन केलेल्या सब-लिमिटपर्यंत कव्हर केली जाते आणि तुम्हाला  बॅलन्स अमाउंट भरावी लागेल.

 

क्युमूलेटीव्ह बोनस याला नो-क्लेम बोनस असेही म्हणतात. जर तुम्ही पॉलिसी पिरिएड दरम्यान क्लेम  वाढवला नाही, तर तुमची इन्शुरन्सची  अमाउंट ठराविक टक्केवारीने वाढवली जाईल. अशा वाढीला क्युमूलेटीव्ह बोनस म्हणतात. जमा झालेला बोनस आवश्यक काळात उपयोगी पडेल.

आमचे बेस्ट स्पेशिएलीटी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स 

 

डायबेटीससाठी पॉलिसी

 

विकसित लाइफस्टाइलमुळे गंभीर आजार आणि डीसऑर्डर्स जन्माला येतात. अशीच एक कॉम्प्लिकेशन म्हणजे डायबेटीस. मेडिकल इनफ्लेक्शन वाढल्याने, डायबेटीस इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला तुमच्या फीनान्शिअल ब्रेकडाऊन पासून वाचवू शकतो. आमची डायबेटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी विशेषत: टाइप 1 आणि टाइप 2 डायबेटीसचे निदान झालेल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

 

कॅन्सरसाठी पॉलिसी

 

कॅन्सर हा एक सिरीयस थ्रेट आहे आणि जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. कॅन्सरसाठी स्पेसिफिक इन्शुरन्स पॉलिसी कॅन्सरशी संबंधित हॉस्पिटलायझेशन, ट्रिटमेंट आणि डायग्नोसिससाठी संरक्षण देते. आमची स्टार कॅन्सर केअर प्लॅटिनम इन्शुरन्स पॉलिसी विशेषत: कॅन्सरचे निदान झालेल्या लोकांसाठी डिझाइन केलेली आहे. याव्यतिरिक्त, ते कॅन्सर नसलेल्या आजारांसाठी कव्हरेज देखील प्रोव्हाईड करते.

 

हृदयाच्या आजारांसाठी पॉलिसी 

 

लाइफस्टाइल मधील  बदलही कॉम्प्लिकेशनसह येतात. कार्डीओवेस्कुलरसंबंधी आजार आणि इतर संबंधित कॉम्प्लिकेशनच्या सतत वाढत जाणाऱ्या रिस्कसह, तुम्ही बेस्ट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसह स्वत:ला सुरक्षित करणे महत्त्वाचे ठरते. आमची स्टार कार्डियाक केअर इन्शुरन्स पॉलिसी-प्लॅटिनम कार्डीयाक आजारांसाठी वाइड कव्हरेज प्रोव्हाइड करते. ते तिथेच थांबत नाही. हे हृदयविकार नसलेल्या आजारांसाठी देखील कव्हरेज देते.

 

गंभीर आजारासाठी पॉलिसी

 

बहुतेक प्रकरणांमध्ये,हेल्थ प्रोब्लेम्स अनपेक्षितपणे उद्भवतात आणि वाढत्या मेडिकल इनफ्लेक्शनमुळे त्रास वाढतो. गंभीर आजारावरील  ट्रिटमेंट एक्सपेंन्सिव असते. आणि दीर्घकाळ चालते. ट्रिटमेंटच्या खर्चाची काळजी करू नका कारण आमची स्टार क्रिटिकल इलनेस मल्टीपे इन्शुरन्स पॉलिसी, तुम्हाला 37 गंभीर आजारांपासून  इन्शुरन्स देते. पॉलिसी 4 गटांखालील गंभीर आजारांच्या निदानासाठी एकरकमी प्रदान करते.

स्टार हेल्थ ही बेस्ट हेल्थ इन्शुरन्स कंपनी का आहे?

 

कस्टमर्सना अत्यंत जोपर्यंत होत आहे तोपर्यंत तितकी काळजी घेणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही तुमचे मनापासून ऐकतो, त्यामुळे आम्ही तुमचा विश्वासपात्र  हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स देऊ शकतो.

आम्ही हेल्थ इन्शुरन्स स्पेशालीस्ट आहोत आणि आमच्या कस्टमर-केंद्रित पॉलिसीवरील सर्वात अलीकडील अचिव्हमेंटस् ची यादी येथे आहे

 

  • किरकोळ उत्पादनासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट  हेल्थ इन्शुरन्स  कंपनी – इन्शुरन्स  अलर्ट्स 
  • वर्ष 2020 मधील सर्वात इनोव्हेटिव न्यू प्रोडक्ट 
  • यंग स्टार इन्शुरन्स पॉलिसीला ASSOCHAM च्या इन्शुरन्स ई-समिट आणि अवॉर्ड्स 2020 मध्ये वर्षातील सर्वात इनोव्हेटिव न्यू प्रोडक्टचा अवॉर्ड देण्यात आला आहे.
  • इकॉनॉमिक टाइम्स द्वारे बेस्ट BFSI ब्रँड 2019
  • वर्षातील बेस्ट हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हायडर - बिझनेस टुडे, मनी टुडे फीनान्शियल अवॉर्ड्स 2018-2019
  • आउटलुक मनी अवॉर्ड्स 2018 द्वारे वर्षातील  हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हायडर सिल्व्हर अवॉर्ड
     

स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुमचा इन्शुरन्स प्रोव्हायडर म्हणून निवडण्याची कारणे

 

  • कस्टमर-केंद्रित कंपनी

 

प्रोडक्ट्स कस्टमर-केंद्रित आहेत आणि कस्टमरांच्या गरजेनुसार डिझाइन केलेली आहेत - स्टार डायबिटीज सेफ इन्शुरन्स पॉलिसी, स्टार कॅन्सर केअर प्लॅटिनम इन्शुरन्स पॉलिसी, स्टार कार्डियाक केअर इन्शुरन्स पॉलिसी-प्लॅटिनम, स्टार कॅन्सर केअर प्लॅटिनम इन्शुरन्स पॉलिसी, यंग स्टार इन्शुरन्स पॉलिसी आणि बरेच काही. आमच्या कस्टमरांना हव्या त्या पद्धतीने तुम्हाला सर्विस देण्याचे मार्ग आहेत.

स्टार हेल्थ इन्शुरन्स कोर वॅल्यूच्या सेटसह कार्य करते ज्यात कस्टमर-फर्स्ट माइंडसेट सह विश्वास आणि सचोटीचा समावेश होतो. हे आम्हाला आमच्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसह तुमच्यासाठी एक्स्ट्रा माईल जाण्यास सक्षम करते. ज्यांनी स्टार कुटुंबाचा एक भाग बनणे निवडले आहे त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचा आम्हाला विशेष अधिकार असल्यासारखे वाटते.

 

  • आमच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस अंतर्गत 89.9% दावे 2 तासांपेक्षा कमी वेळात निकाली काढले जातात 
     

भारतभरातील नेटवर्क हॉस्पिटलमध्ये 24  तासांच्या आत कॅशलेस सुविधा पुरवली जाते. आमची इन-हाउस क्लेम सेटलमेंट प्रक्रिया हा एक प्रमुख घटक आहे ज्याने आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळवण्याची संधी दिली आहे. आम्ही पात्र इन-हाउस डॉक्टरांकडून तनावमुक्त क्लेम प्रोसेस आणि सेटलमेंट सुनिश्चित करतो.

 

  • पॅन (PAN)इंडिया प्रेझेन्स
     

भारतभर सतत वाढणारी 14,000+ नेटवर्क  हॉस्पिटल्स.

 

  • क्लेम्स सेटल बाय क्वालिफाईड डॉक्टर
     

तुमच्या हेल्थ इन्शुरन्स योजनेच्या क्लेम्सवर काम करण्यासाठी आणि कार्यवाही जलदगतीने करण्यासाठी डॉक्टरांची एक डेडिकेटेड अंतर्गत टीम आहे . ही टीम फंड मिळविण्यासाठी आणि हेल्थ इन्शुरन्सचा फायदा मिळवण्यासाठी चुकीच्या  पद्धती वापरणाऱ्यांना बाहेर काढते.

 

  • नो-थर्ड-पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन (TPA)
     

क्क्लेमची सेटलमेंट टाइमफ्रेममध्ये होते  तेव्हाच तो न्याय होतो. अनेकदा, अनेक इन्शुरन्स कंपन्या TPA च्या सेवांचा लाभ घेतात आणि क्लेम प्रोसेससाठी प्रोत्साहन देतात. स्टार हेल्थ इन्शुरन्स TPA वर अवलंबून नाही तर आमच्या इन-हाऊस क्लेम टीमवर अवलंबून आहे जेणेकरुन क्लेमची प्रोसेस फास्ट गतीने करण्यात मदत होईल आणि सर्वात कमी वेळेत ती  सेटल करण्यात मदत होईल.

 

  • सर्वांसाठी हाय क्वालिटीची फ्री टेलिमेडिसिन सुविधा
     

 हेल्थ हे सर्वसमावेशक (इनक्लुसिव) आहे, आणि आम्ही आमच्या कस्टमरच नव्हे तर  प्रत्येकापर्यंत पोहोचतो. त्यामुळे, कोणीही आमच्या फ्री टेलिमेडिसिन फॅसिलिटीजचा लाभ घेऊ शकतो. टॉक टू स्टार ॲप हे या उद्देशासाठी डिझाइन केलेले एक विशेष ॲप्लिकेशन आहे.   

 

  •  वेलनेस प्रोग्राम
     

गुड हेल्थचा ॲक्टिव मेंटेनेंससह युनिक वेलनेस प्रोग्राम जो निरोगी लाइफस्टाइलला प्रोत्साहन देतो त्यास  स्टार हेल्थ इन्शुरन्स  सपोर्ट करतो. 

अदर प्रोडक्ट

इनडीव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स

खास व्यक्तींसाठी तयार केलेल्या बेस्ट  हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसह स्वतःचे संरक्षण करा. 

प्लॅन पहा

फॅमिलीसाठी हेल्थ इन्शुरन्स

परवडणाऱ्या प्रीमियममध्ये तुमच्या फॅमिलीच्या आकारावर आधारित फ्लेक्झिबल कव्हरेज मिळवा.  

प्लॅन पहा

पालकांसाठी हेल्थ इन्शुरन्स

आपल्या पालकांना प्रेम, काळजी आणि समर्थन देण्याची सुवर्ण संधी.

प्लॅन पहा

मॅटर्निटीसाठी हेल्थ इन्शुरन्स

सर्व मॅटर्निटी-संबंधित खर्चांसाठी  कॉम्प्रीहेन्सीव कव्हरेज मिळवा. तसेच,  न्यू बॉर्नच्या  मेडिकल नीड्स पूर्ण करा.

प्लॅन पहा

इनडीव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स

खास व्यक्तींसाठी तयार केलेल्या बेस्ट  हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसह स्वतःचे संरक्षण करा. 

प्लॅन पहा

फॅमिलीसाठी हेल्थ इन्शुरन्स

परवडणाऱ्या प्रीमियममध्ये तुमच्या फॅमिलीच्या आकारावर आधारित फ्लेक्झिबल कव्हरेज मिळवा.  

प्लॅन पहा

पालकांसाठी हेल्थ इन्शुरन्स

आपल्या पालकांना प्रेम, काळजी आणि समर्थन देण्याची सुवर्ण संधी.

प्लॅन पहा

मॅटर्निटीसाठी हेल्थ इन्शुरन्स

सर्व मॅटर्निटी-संबंधित खर्चांसाठी  कॉम्प्रीहेन्सीव कव्हरेज मिळवा. तसेच,  न्यू बॉर्नच्या  मेडिकल नीड्स पूर्ण करा.

प्लॅन पहा

इनडीव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स

खास व्यक्तींसाठी तयार केलेल्या बेस्ट  हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसह स्वतःचे संरक्षण करा. 

प्लॅन पहा

फॅमिलीसाठी हेल्थ इन्शुरन्स

परवडणाऱ्या प्रीमियममध्ये तुमच्या फॅमिलीच्या आकारावर आधारित फ्लेक्झिबल कव्हरेज मिळवा.  

प्लॅन पहा

पालकांसाठी हेल्थ इन्शुरन्स

आपल्या पालकांना प्रेम, काळजी आणि समर्थन देण्याची सुवर्ण संधी.

प्लॅन पहा

मॅटर्निटीसाठी हेल्थ इन्शुरन्स

सर्व मॅटर्निटी-संबंधित खर्चांसाठी  कॉम्प्रीहेन्सीव कव्हरेज मिळवा. तसेच,  न्यू बॉर्नच्या  मेडिकल नीड्स पूर्ण करा.

प्लॅन पहा

हेल्थ इन्शुरन्स क्लेम्सची प्रक्रिया काय आहे?

स्टार हेल्थ क्लेम सर्व्हिसेस सुलभ, ग्राहक-अनुकूल, त्रास-मुक्त प्रक्रियेसह त्वरित सेटलमेंट प्रक्रिया सुनिश्चित करते. हेल्थ इन्शुरन्स तज्ञ म्हणून, आम्ही भारतातील आमच्या सर्व संबंधित नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस क्लेम्स  ऑफर करतो. 


नेटवर्क हॉस्पिटलमधील विमा डेस्कशी संपर्क साधा. विमाधारक रुग्णाची ग्राहक आयडी आणि पॉलिसीची प्रत सामायिक करा


नियोजित हॉस्पिटलायझेशनची माहिती सुमारे 7 ते 10 दिवस अगोदर द्या, तर इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशनची माहिती दाखल केल्याच्या 24 तासांच्या आत द्यावी.

 

कार्यपद्धती

 

  • दावा नोंदवा
  • कागदपत्रे स्टार हेल्थ क्लेम टीमकडे पाठवली जातात
  • दस्तऐवज क्लेम प्रोसेसिंग टीमद्वारे सत्यापित केले जातात
  • नेटवर्क हॉस्पिटलला दाव्याच्या मंजुरीचा निर्णय, अतिरिक्त कागदपत्रांची चौकशी किंवा कॅशलेस पेमेंट नाकारणे किंवा दोन तासांच्या आत नकार प्राप्त होतो.
  • स्वीकारल्यावर, विम्याच्या अटींनुसार दावा सोडवला जातो
  • डिस्चार्ज करण्यापूर्वी फरक, असल्यास, भरा

हेल्थ इन्शुरन्स अटी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे

हेल्थ इन्शुरन्स  खरेदी करण्यापूर्वी काही अटींबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या अटी पॉलिसी कव्हरेज  आणि त्याच्या निकषांबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करतात. मोठ्या चुका टाळण्यासाठी सर्व अटींमधून जाणे महत्वाचे आहे. तथापि, काही अटी समजणे कठीण असू शकते. 

तुम्हाला योग्य हेल्थ इन्शुरन्स प्लॅन निवडण्यात मदत करणार्‍या काही सर्वसाधारण आणि सामान्य संज्ञा खाली दिल्या आहेत.

 

1. इन्श्युअर्ड रक्कम

 

इन्श्युअर्ड रक्कम ही पॉलिसी कव्हरेजची रक्कम आहे.

 

2. प्रीमियम

 

प्रीमियम ही रक्कम आहे जी तुम्ही इन्शुरन्स विकत घेतलेल्या कंपनीला किंवा हेल्थ इन्शुरन्स कंपनीला  पॉलिसीवर भरावी लागते. प्रीमियम तुम्ही निवडलेल्या पॉलिसीचा प्रकार, पॉलिसीधारक, वय आणि इतर घटकांवर अवलंबून असेल. 

 

3. कॅशलेस क्लेम्स

 

कॅशलेस क्लेम्स हे हेल्थ इन्शुरन्सचे क्लेम्स आहेत जे विमाकर्त्याच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये मिळू शकतात. 

 

4. ॲड-ऑन कव्हर्स

 

ॲड-ऑन कव्हर्स ही अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत जी हेल्थ इन्शुरन्समध्ये उच्च वैद्यकीय खर्चाचा समावेश असलेल्या अज्ञात वैद्यकीय इर्मजन्सीच्या वेळी अतिरिक्त आर्थिक कव्हर देतात. 

 

ॲड-ऑन कव्हर्सची इतर नावे रायडर्स आणि पर्यायी कव्हर्स आहेत. गंभीर आजार, खोलीचे भाडे माफी, मातृत्व कव्हर आणि हॉस्पिटल कॅश बेनिफिट हे काही सामान्य ॲड-ऑन आहेत जे तुमचा बेस हेल्थ  इन्शुरन्स वाढवू शकतात. 

 

5. गंभीर आजार

 

गंभीर आजार म्हणजे किडनी निकामी होणे, कॅन्सर आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसारख्या जीवघेण्या वैद्यकीय परिस्थिती आहेत. अशा गंभीर आजारांसाठी, या आजारांना कव्हर करणा्रे  विशेष प्लॅन आहेत. याव्यतिरिक्त, तुम्ही ॲड-ऑन किंवा रायडर कव्हर मिळवू शकता. 

 

6. नेटवर्क हॉस्पिटल्स

 

सर्व हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांचा देशातील ठराविक हॉस्पिटल्सशी टाय-अप आहे. हॉस्पिटल्ससोबतच्या या टाय-अपला नेटवर्क हॉस्पिटल्स म्हणतात. 

 

7. स्वयंचलित रिस्टोरेशन

 

बहुतेक हेल्थ इन्शुरन्स कंपन्या स्वयंचलित रिस्टोरेशनचे लाभ देत आहेत. तुमची इन्श्युअर्ड रक्कम संपल्यावर तुम्हाला  इन्शुरन्स बॅकअपचा लाभ होईल. स्वयंचलित रिस्टोरेशनमध्ये पॉलिसी मुदतीदरम्यान पुढील हॉस्पिटलायझेशनसाठी इन्श्युअर्ड रक्कम पुन्हा लोड केली जाते. 

 

8. आधी असलेले रोग/सह-विकृती

 

उच्च रक्तदाब, COPD, किडनी रोग, मधुमेह आणि इतर प्रमुख आरोग्य समस्या यांसारख्या सह-रोगी आजारांना हेल्थ इन्शुरन्ससाठी जोखीम घटक मानले जातात. त्यामुळे वर नमूद केलेल्या कोणत्याही सह-विकृती असलेल्या लोकांना जास्त प्रीमियम आकारला जातो. 

 

9. बहिष्कार

 

बहिष्कार किंवा मर्यादा ही परिस्थिती आणि अटी आहेत ज्यांचा हेल्थ इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या पॉलिसी  शब्दांमध्ये स्पष्टपणे उल्लेख करतील. अशा परिस्थितीत, तुमचे हेल्थ इन्शुरन्सचे क्लेम्स नाकारले जाऊ  शकतात किंवा त्यावर पुढील प्रक्रिया केली जाणार नाही. 

 

10. समावेश

 

समावेश किंवा कव्हरेज लाभ हा एक विभाग आहे जो तुम्ही योग्यरित्या तपासला पाहिजे. हे लाभ, फायदा आणि इतर पॉलिसी वैशिष्ट्यांचा संदर्भ देतात ज्यात इन्शुरन्स कंपनी तुम्हाला भरपाई देईल. काही सामान्य समावेशांमध्ये हॉस्पिटलायझेशन, ऍनेस्थेसिया, शस्त्रक्रिया, ॲम्बुलन्स शुल्क आणि उपचार-संबंधित खर्च यांचा समावेश होतो.

 

11. प्रतीक्षा कालावधी

 

वैद्यकीय इन्शुरन्समध्ये, आरोग्य स्थितीसाठी प्रतीक्षा कालावधी असेल. प्रतीक्षा कालावधी दरम्यान, तुम्ही  हेल्थ इन्शुरन्स क्लेम्सचा लाभ घेऊ शकत नाही. विविध आरोग्य परिस्थिती आणि इन्शुरन्स पॉलिसींसाठी  प्रतीक्षा कालावधी भिन्न असेल. 

 

12. टॉप-अप प्लॅन्स

 

टॉप-अप प्लॅन्स ही पॉलिसी आहे जी मूळ पॉलिसीसह खरेदी केली जाऊ शकते. जेव्हा मूळ  पॉलिसीद्वारे इन्श्युअर्ड रक्कम संपते, तेव्हा शीर्ष प्लॅन्स तुम्हाला कव्हर करतील.

 

13. को-पेमेंट 

 

कॉपे क्लॉज किंवा को-पेमेंट ही पॉलिसीधारकाने घेतलेल्या उपचारांच्या खर्चावर हॉस्पिटलला द्यावी लागणारी एक निश्चित टक्केवारी आहे. कोपेची टक्केवारी पॉलिसीनुसार वेगळी असते  आणि पॉलिसी घेण्याच्या वयावर अवलंबून असते. 

हेल्थ इन्शुरन्सची गरज काय?

हेल्थ इन्शुरन्स का आवश्यक आहे याची काही कारणे.

 

हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अचानक येणार्‍या मोठ्या वैद्यकीय बिलांपासून संरक्षण देतो, जे आर्थिकदृष्ट्या तणावपूर्ण असू शकते.

 

हेल्थ इन्शुरन्समध्ये आरोग्य परिस्थिती आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह आणि उच्च  रक्तदाब यांसारख्या जीवनशैलीतील इतर आजारांसाठी उपचार खर्चाचा समावेश होतो.

 

तुम्ही हेल्थ इन्शुरन्स खरेदी करता तेव्हा, तुम्ही कलम 80D अंतर्गत कर लाभ घेऊ शकता. 
 

स्टारमधून योग्य हेल्थ इन्शुरन्स प्लॅन कसा निवडावा?

इन्श्युअर्ड रक्कम

 

हॉस्पिटलायझेशनसाठी पॉलिसी वर्षात परवडणाऱ्या प्रीमियमवर कव्हरेज असलेली पॉलिसी निवडण्याची खात्री करा.

 

कव्हरेज रक्कम

 

हेल्थ इन्शुरन्सची निवड करताना, प्रत्येक पॉलिसी अंतर्गत कव्हरेज रक्कम तपासा. हॉस्पिटलायझेशन, डेकेअर, ॲम्बुलन्स आणि प्रसूती यांसारख्या वैद्यकीय खर्चाचा अंतर्भाव करणारी पॉलिसी निवडा.

 

फॅमिली फ्लोटर प्लॅन्स

 

फॅमिली फ्लोटर प्लॅन्सला प्राधान्य द्या, जे संपूर्ण कुटुंबाला कव्हर करेल. फॅमिली  फ्लोटर प्लॅन्स परवडणारे आहेत आणि संपूर्ण कुटुंबाला कव्हर करतील.

 

विविध पॉलिसीची तुलना करा

 

हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना, विविध प्लॅन्सची तुलना करणे आणि आपल्यास अनुकूल असे प्लॅन्स  निवडणे महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला कव्हरेज तपशील आणि कोणती पॉलिसी तुमच्या  बजेटला अनुकूल असेल याची कल्पना देखील देईल. 
 

हेल्थ इन्शुरन्समध्ये पर्यायी ॲड-ऑन काय आहेत?

हेल्थ इन्शुरन्समधील  ॲड-ऑन किंवा ऐच्छिक वैशिष्ट्ये खरेदी करताना अतिरिक्त रक्कम देऊन  तुमच्या मूळ पॉलिसीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात.  बहुतेक प्रकरणांमध्ये, लोक  ॲड-ऑन निवडतात कारण ते किफायतशीर असतात आणि त्यांचे महत्त्वपूर्ण लाभ देखील असतात. 

हेल्थ इन्शुरन्स पात्रता निकष काय आहेत?

हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये वय, आधी असलेली वैद्यकीय परिस्थिती इत्यादींसह विविध पात्रता निकष असतात. हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसाठी पात्र होण्यासाठी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत. 

 

  • वय

 

प्रौढांसाठी घेण्याचे वय 18 आहे आणि ते पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार सर्व लाभांसाठी पात्र आहेत. तथापि, वेगवेगळ्या पॉलिसींसाठी वयाचे निकष वेगवेगळे असतात. 

 

  • प्री-मेडिकल स्क्रीनिंग

 

45 किंवा 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पॉलिसीधारकांसाठी पूर्व-वैद्यकीय तपासणी  आवश्यक आहे.   तथापि, पॉलिसी जारी करण्यापूर्वी, बहुतेक ज्येष्ठ नागरिक हेल्थ प्लॅन्सना वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.

 

  • आधी असलेले रोग (PED)

 

हेल्थ इन्शुरन्स  प्लॅन विकत घेण्यापूर्वी इन्शुरन्स  कंपनीमध्ये आधी असलेल्या परिस्थितीचे  निदान केले जा ते. आधी असलेल्या रोगांचा एक सेट प्रतीक्षा कालावधी असतो ज्या दरम्यान तुम्ही तुमच्या सर्व हेल्थ इन्शुरन्स  लाभांसाठी पात्र नसता. 

 

प्रतीक्षा कालावधीनंतरच तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्स  प्लॅनअंतर्गत त्या विशिष्ट स्थितीसाठी क्लेम्स सादर करू शकता. क्लेम नाकारणे टाळण्यासाठी, तुमच्या आरोग्य समस्या आणि जीवनशैली  निवडीबद्दल योग्य माहिती प्रदान करा.

हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमची गणना कशी करावी?

हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम तुमचा वैद्यकीय इतिहास, इन्श्युअर्ड रक्कम आणि तुमच्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास यासह अनेक घटकांद्वारे निर्धारित केला जातो. 

 

तुम्ही ते दर महिन्याला, प्रत्येक तिमाहीत, प्रत्येक सहामाहीमध्ये किंवा वार्षिक भरणे निवडू शकता. 

 

तुम्हाला तुमच्या गरजा आणि क्षमतांची माहिती असल्यास तुम्ही प्रीमियम पेमेंटसह अशा प्लॅनची निवड करू शकता जे तुम्हाला ओझे वाटणार नाही. 

तुमच्या आरोग्य विमा योजनेवर अनेक घटक प्रभाव टाकतील, ज्यामुळे तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीचा प्रीमियम वाढतो की कमी होतो. तुमच्या आरोग्य विमा योजनेच्या प्रीमियमवर परिणाम करणारे काही घटक येथे आहेत.

 

  • वय

 

वय हे आरोग्य विमा प्रीमियम ठरवते. वय जेवढे जास्त तेवढे आरोग्य विमा योजनेचे प्रीमियम जास्त. वयाच्या वाढीसह, तुम्हाला वय-संबंधित रोग होण्याची अधिक शक्यता असते आणि तुम्हाला वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते, ज्यामुळे तुमच्या आरोग्य विमा संरक्षणाचा प्रीमियम वाढतो.

 

  • वैद्यकीय इतिहास

 

आधीपासून अस्तित्वात असलेला आजार असेल तेव्हा पॉलिसीचा प्रीमियम वाढतो.

 

  • पॉलिसीचा कालावधी

 

आरोग्य विमा पॉलिसीची लांबी योजनेच्या प्रीमियमवर परिणाम करेल. उच्च कालावधीच्या पॉलिसीसाठी प्रीमियम कमी असतो.

 

  • सवयी

 

तुम्ही धुम्रपान, मद्यपान इत्यादी केल्यास तुम्हाला गंभीर आरोग्य समस्या येण्याची शक्यता असते. या जीवनशैलीच्या सवयींचा आरोग्य विमा प्रीमियमवर परिणाम होतो.

 

  • व्यवसाय

 

तुमच्या व्यवसायाचे किंवा कामाचे स्वरूप आरोग्य विमा प्रीमियमवर प्रभाव टाकते. हानीकारक वातावरणात काम करताना किंवा तणावपूर्ण नोकरी करत असताना प्रीमियम वाढतो.

 

  • बॉडी मास इंडेक्स

 

मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार आणि इतर रोग BMI निर्देशांकाशी संबंधित आहेत. उच्च BMI निर्देशांक असलेल्यांसाठी विमा प्रीमियम जास्त आहे.

हेल्थ इन्शुरन्सबद्दलच्या गैरसमजांचा भंडाफोड

#1 चांगले आरोग्य असलेल्या लोकांना हेल्थ इन्शुरन्सची आवश्यकता नसते

 

तुम्ही निरोगी आणि तरुण असतानाही तुम्ही हेल्थ इन्शुरन्सचे दीर्घकालीन लाभ घेऊ शकता. हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला कोणत्याही अनपेक्षित आरोग्यापासून संरक्षण देतो.

 

#2  इन्शुरन्स गर्भधारणा कव्हर करत नाही

 

काही अटी व शर्तींच्या अधीन प्रसूती संरक्षणासह  इन्शुरन्स पॉलिसी आहेत.

 

#3 तुमच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाची परतफेड केली जाईल

 

प्रतिपूर्तीची रक्कम पॉलिसीवर अवलंबून असते. बरेच प्लॅन्स  इन्श्युअर्ड रक्कमेवर आधारित खोलीचे शुल्क कव्हर करतात आणि विमाधारकाने कोणतेही अतिरिक्त पैसे भरले पाहिजेत. पॉलिसीमध्ये इतर खर्चांसाठी उप-मर्यादा असू शकतात जी आंशिक प्रतिपूर्तीच्या अधीन आहेत.

 

#4 ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स खरेदी सुरक्षित नाही

 

हेल्थ इन्शुरन्सची ऑनलाइन विक्री हळूहळू वाढली आहे. तथापि, अनेकांचा असा विश्वास आहे की इंटरनेट व्यवहारांमुळे फसवणूक होऊ शकते. हे असत्य आहे कारण  इन्शुरन्स कंपन्यांनी सुलभ पॉलिसी खरेदीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहेत.
 

हेल्प सेंटर

गोंधळला आहात का? आमच्याकडे उत्तरे मिळतील

तुमच्या हेल्थ इन्शुरन्सशी संबंधित सर्व शंकांचे स्पष्टीकरण मिळवा.

हेल्थ इन्शुरन्स हा इन्शुरन्स कंपनी आणि इन्शुरन्सधारक व्यक्ती यांच्यातील ॲग्रिमेंट आहे जिथे इन्शुरन्सधारक त्या बदल्यात कव्हर मिळवण्यासाठी प्रीमियम भरतो. हे पॉलिसीधारकाच्या मेडिकल खर्चासाठी कव्हरेज प्रोव्हाइड करते.